रावेर लोकसभा मतदारसंघ

रावेर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे.

ह्या मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यामधील ५ व बुलढाणा जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ

जळगाव जिल्हा
बुलढाणा जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ हरीभाऊ जावळे भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- रक्षा खडसे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: रावेर
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप हरीभाऊ जावळे ३,२८,८४३ ४५.६७
राष्ट्रवादी रविंद्र पाटील ३,००,६२५ ४१.७५
बसपा सुरेश पाटील ३३,६४१ ४.६७
भारिप बहुजन महासंघ शेख इस्माईल तेली ११,५१० १.६
अपक्ष सुजाता तदवी ६,२६७ ०.८७
अपक्ष सजंय खांडेलकर ५,६९२ ०.७९
अपक्ष विवेक पाटील ५,६७९ ०.७९
अपक्ष ज्ञानेश्वर वाणी ४,५१२ ०.६३
अपक्ष संतोष कोळी ३,१९६ ०.४४
अपक्ष रमझान शेख ३,१९६ ०.४४
अपक्ष इकबाल तदवी २,५६० ०.३६
अपक्ष हिरामन मोरे २,५५८ ०.३६
अपक्ष मोहम्मद मुनावर १,९१२ ०.२७
अपक्ष सुरेश फिरके १,७३१ ०.२४
बहुमत २८,२१८ ३.९२
मतदान ७,२०,००६
भाजप पक्षाने विजय राखला बदलाव

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रक्षा खडसे ६,०५,४५२
राष्ट्रवादी मनीष जैन २,८७,३८४
बहुमत ३,१८,०६८
मतदान

संदर्भ

हे सुद्धा पहा

Tags:

रावेर लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघ खासदाररावेर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालरावेर लोकसभा मतदारसंघ संदर्भरावेर लोकसभा मतदारसंघ हे सुद्धा पहारावेर लोकसभा मतदारसंघजळगाव जिल्हाबुलढाणा जिल्हामहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभालोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जागतिक बँकऊसरतन टाटाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघविष्णुहातकणंगले लोकसभा मतदारसंघविष्णुसहस्रनामकृष्णप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्राचे राज्यपालकवितामराठी भाषायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठबाबरछत्रपती संभाजीनगर जिल्हाभारतीय प्रजासत्ताक दिनबाबा आमटेअतिसारपुणे जिल्हाक्रांतिकारकअहवालओवारायगड लोकसभा मतदारसंघजनहित याचिकारत्‍नागिरीसांगली लोकसभा मतदारसंघचंद्रगुप्त मौर्यउचकीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीजागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्रातील स्थानिक शासननृत्यत्र्यंबकेश्वरप्रेमानंद महाराजसंगणक विज्ञानअर्जुन वृक्षसुभाषचंद्र बोससम्राट अशोक जयंतीमहाराष्ट्रातील घाट रस्तेसाहित्याचे प्रयोजनकेदारनाथ मंदिररत्‍नागिरी जिल्हाज्ञानेश्वरीव्हॉट्सॲपहिंगोली विधानसभा मतदारसंघनाटकपंचशीलरमाबाई रानडेहृदयउद्धव ठाकरेजागतिक दिवसबाळस्वामी समर्थमहाराष्ट्राची हास्यजत्राझाडभारतीय संविधानाची उद्देशिकामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)स्त्रीवादी साहित्यधृतराष्ट्रअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंदिरा गांधीशिवसेनाभारताची जनगणना २०११वेदलिंग गुणोत्तरसंयुक्त महाराष्ट्र चळवळगजानन महाराजआद्य शंकराचार्यमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनरेंद्र मोदीअर्थसंकल्पविधानसभाजालियनवाला बाग हत्याकांडसामाजिक कार्यनिवडणूकभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तभारतातील सण व उत्सव🡆 More