पंचशील: आचरण नियमावली

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे.

सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पाच ही शीलाचे पालन करतात.

पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.

शीलग्रहन प्राप्तीसाठी पायऱ्या

शील ग्रहणाच्या दोन पद्धती आहेत. ज्याठिकाणी भिक्खू नाहित तेथे पाच शीलाचा उच्चार व्यक्तीनेच (बौद्ध उपासक) करावयाचा असतो. दुसरी पद्धत अशी की, व्यक्तीने/उपासकाने भिक्खूसमोर नम्रपणे बसावे व हात जोडून भिक्खुना शील देण्यासाठी विनंती करावी.

      ओकास वन्दामि भन्ते ।
      ओकास द्वारत्तयेन कतं संब्ब अपराधं खमतूमे भन्ते
      ओकास अहं भन्ते तिसणेन सह पंचशील धम्म याचामि ।
      अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।
      दुतियम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि ।
      अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।
      ततियाम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि
      अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।

नंतर भंते खालिल ओळी तीन वेळा म्हणतील :-

      नमोतस्स भगवन्तो अरहतो । सम्मासम्म बुद्धस

बौद्ध उपासकांनी हे त्यांच्या मागे म्हणावे. त्रिशरण ग्रहणानंतर खालिल ओळी भन्ते म्हणतील:-

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

पंचशील शीलग्रहन प्राप्तीसाठी पायऱ्यापंचशील हे सुद्धा पहापंचशील बाह्य दुवेपंचशील संदर्भपंचशीलतथागत बुद्धबुद्धबौद्ध धम्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नृत्यप्रीमियर लीगसंधी (व्याकरण)माळीम्युच्युअल फंडराजाराम भोसलेकोल्हापूर जिल्हाअजित पवारआनंद शिंदेउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपुराभिलेखागारजगदीश खेबुडकरमहाराष्ट्र विधान परिषदमराठी भाषापिंपळदीनानाथ मंगेशकरआयुर्वेददिशाक्रिकबझचिरंजीवीसुतकइतिहाससौर ऊर्जामानवी प्रजननसंस्थाबुद्ध पौर्णिमाउत्पादन (अर्थशास्त्र)दर्यापूर विधानसभा मतदारसंघगोंधळलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालजिल्हा परिषदभारतीय आडनावेजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येबाळूमामाच्या नावानं चांगभलंदत्तात्रेयएकविरानर्मदा परिक्रमाकृष्णखो-खो२०२४ लोकसभा निवडणुकामाढा विधानसभा मतदारसंघअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्रातील किल्लेजहांगीरवि.वा. शिरवाडकरखासदारफणसभीमा नदीसंशोधनदौलताबादअकोला लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हाजुमदेवजी ठुब्रीकरअकबरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढापुणे लोकसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीजन गण मनअमित शाहज्ञानेश्वरनागपूरकामसूत्रकर्करोगश्यामची आईछावा (कादंबरी)भारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितासूर्यनमस्कारलहुजी राघोजी साळवेजय मल्हारशिरूर लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)मुंबई उच्च न्यायालयदिनकरराव गोविंदराव पवारहनुमान मंदिरेमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगवर्धमान महावीर🡆 More