रक्षा खडसे

रक्षा निखिल खडसे (जन्म इ.स.

१९८७) ह्या एक भारतीय राजकारणी व १७ व्या लोकसभेच्या सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सदस्य असलेल्या खडसे ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रावेर मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार मनीष जैन ह्यांचा तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.

रक्षा खडसे
रक्षा खडसे

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २०१४
मागील हरीभाऊ जावळे
मतदारसंघ रावेर (लोकसभा मतदारसंघ)

जन्म १३ मे, १९८७ (1987-05-13) (वय: ३६)
खेडदिगर, नंदुरबार, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
नाते * एकनाथ खडसे (सासरे)

मंदा खडसे (सासू)

अपत्ये १ मुलगा, १ मुलगी
निवास * मुक्ताई (फार्म हाऊस) , ता. मुक्ताईनगर , जि. जळगाव.
संकेतस्थळ https://www.india.gov.in/my-government/indian-parliament/raksha-nikhil-khadse

२०१९ मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे दुसऱ्यांदा लोकसभेसाठी निवडून आल्या.

हीना गावित ह्यांच्यासोबत रक्षा खडसे ह्या १६ व्या लोकसभेमधील सर्वात तरुण सदस्य (वय : २६) आहेत.

जिवन

या मुक्ताईनगरच्या रहिवासी आहेत.त्या NCP.नेते  एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. 

राजकीय कारकीर्द

रक्षा खडसे २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.त्या कोथळी गावच्या सरपंच होत्या नंतर त्या जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आल्या. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवा मनीष जैन यांचा सव्वा तीनलाख मतांनी पराभव केला.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या.२०१९ लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे रावेर लोकसभा मतरसंघातून पुन्हा निवडून आल्या.

विवाद

२८ जानेवारी २०२१ भाजपाच्या अधिकृत संकेतस्थळ www.BJP.org वर रक्षा खडसे यांचा , भाजपा खासदारांच्या यादीत अपमानास्पद उल्लेख करण्यात आला. रक्षा खडसे यांनी याबद्दल आपल्याला दुःख झाले असल्याचे म्हटले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी करणार असल्याचे माध्यमाना सांगितले.

संदर्भ

Tags:

रक्षा खडसे जिवनरक्षा खडसे राजकीय कारकीर्दरक्षा खडसे विवादरक्षा खडसे संदर्भरक्षा खडसेभारतभारतीय जनता पक्षरावेर (लोकसभा मतदारसंघ)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसोळावी लोकसभा२०१४ लोकसभा निवडणुका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कर्ण (महाभारत)बचत गटभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यासंयुक्त राष्ट्रेरत्‍नागिरीजिल्हाधिकारीगाववाघकृष्णा नदीद्रौपदी मुर्मूसंदिपान भुमरेथोरले बाजीराव पेशवेगुणसूत्रमासिक पाळीनांदेड लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढकवितामूलद्रव्यविश्वजीत कदमस्वामी समर्थभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हआईदिंडोरी लोकसभा मतदारसंघमलेरियादेवनागरीकासारअजिंठा-वेरुळची लेणीहत्तीभारताचे उपराष्ट्रपतीजवाहरलाल नेहरूविवाहशाहू महाराजआरोग्यजालियनवाला बाग हत्याकांडसंदीप खरेसांगली लोकसभा मतदारसंघहिंदू कोड बिलऔंढा नागनाथ मंदिरवर्णनात्मक भाषाशास्त्रकराड उत्तर विधानसभा मतदारसंघउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघनाटकगोदावरी नदीब्राझीलची राज्येदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघहनुमानडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमहाराष्ट्र केसरीरविकिरण मंडळअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारताचे पंतप्रधानभारतीय निवडणूक आयोगसम्राट अशोकभारतीय रेल्वेरविकांत तुपकरआर्थिक विकासएकनाथ शिंदेभारतजोडाक्षरेरामजी सकपाळअतिसारभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीशनि (ज्योतिष)नक्षलवादआंबापश्चिम महाराष्ट्रकॅमेरॉन ग्रीनविजय कोंडकेप्रेमजागतिक व्यापार संघटनाजागतिक दिवसहडप्पा संस्कृतीसतरावी लोकसभानाशिककोटक महिंद्रा बँकअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघजॉन स्टुअर्ट मिलमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थासंगणक विज्ञान🡆 More