भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग कार्य स्पष्ट ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे.

संविधानाने कलम ३२४ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. १९९३ पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली(१९८९ मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात.राजीव कुमार हे २५ वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत. निवडणूक आयुक्त-अशोक लवासा

भारतीय निवडणूक आयोग
भारतीय निवडणुक आयोग

महत्त्वाची कर्तव्ये

  • मतदारसंघ आखणे
  • मतदारयादी तयार करणे
  • राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे
  • अपक्ष उमेदवाराला चिन्ह देणे
  • उमेदवारपत्रिका तपासणे
  • निवडणुका पार पाडणे
  • उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे
  • आता पर्यतचे निवडनुक आयुक्त

आतापर्यंतचे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

भारतीय निवडणुक आयोगाच्या 'प्रमुख निवडणूक आयुक्त' (इंग्लिश: Chief Election Commissioner) पदाची जबाबदारी खालील १५ व्यक्तींनी सांभाळली आहे-

  1. सुकुमार सेन : २१ मार्च १९५० ते १९ डिसेंबर १९५८
  2. कल्याण वैद्यनाथन सुंदरम : २० डिसेंबर १९५८ ते ३० सप्टेंबर १९६७
  3. एस.पी. सेन वर्मा : १ ऑक्टोबर १९६७ ते ३० सप्टेंबर १९७२
  4. महाराज डॉ. नागेन्द्र सिंह : १ ऑक्टोबर १९७२ ते ६ फेब्रुवारी १९७३
  5. टी. स्वामीनाथन : ७ फेब्रुवारी १९७३ ते १७ जून १९७७
  6. एस.एल. शकधर : १८ जून १९७७ ते १७ जून १९८२
  7. राम कृष्ण त्रिवेदी : १८ जून १९८२ ते ३१ डिसेंबर १९८५
  8. आर.व्ही.एस. पेरी शास्त्री : १ जानेवारी १९८६ ते २५ नोव्हेंबर १९९०
  9. श्रीमती व्ही. एस. रमादेवी : २६ नोव्हेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९०
  10. टी.एन. सेशन : १२ डिसेंबर १९९० ते ११ डिसेंबर १९९६
  11. एम. एस. गिल : १२ डिसेंबर १९९६ ते १३ जून २००१
  12. जेम्स मायकल लिंगडोह : १४ जून २००१ ते ७ फेब्रुवारी २००४
  13. टी. एस. कृष्णमूर्ती : ८ फेब्रुवारी २००४ ते १५ मे २००५
  14. ब्रिज बिहारी टंडन : १६ मे २००५ ते २८ जून २००६
  15. एन. गोपालस्वामी : २९ जून २००६ ते १९ एप्रिल २००९
  16. नवीन चावला : २० एप्रिल २००९ ते २९ जुलै २०१०
  17. शाबुद्दिन याकुब कुरेशी : ३० जुलै २०१० ते १० जून २०१२
  18. वीरावल्ली सुंदरम संपथ : ११ जून २०१२ ते १५ जानेवारी २०१५
  19. हरिशंकर ब्रम्हा :१६ जानेवारी २०१५ ते १९ एप्रिल २०१५
  20. नसीम जैदी :१९ एप्रिल २०१५ ते ६ जुलै २०१७
  21. अचल कुमार जोति :६ जुलै २०१७ ते २२ जानेवारी २०१८
  22. ओमप्रकाश रावत ः २३ जानेवारी २०१८ ते १ डिसेंबर २०१८
  23. सुनील अरोरा : २ डिसेंबर २०१८ ते ११ एप्रिल २०२१

२४. सुशील चंद्रा : १२ एप्रिल २०२१ पासून तर १४ मे २०२२ पर्यंत

२५. राजीव कुमार  : १५ मे २०२२ पासून तर १८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत.

संदर्भ

निवडणूक आयुक्त - सुशील चंद्रा (24 वे)

Tags:

इ.स. १९९३भारत सरकारराजीव कुमारसंविधान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

निलेश लंकेशाळाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनामदेव ढसाळज्योतिबाब्राझीलरतन टाटामराठा आरक्षणब्राझीलची राज्येवाचनकल्याण लोकसभा मतदारसंघविधान परिषदसंस्‍कृत भाषाअभिनयजळगाव लोकसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरभगतसिंगईशान्य दिशाकाळभैरवपंचांगमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकामसूत्रऔद्योगिक क्रांतीभाषा विकासदेवनागरीवृत्तपत्रकेदारनाथ मंदिरसोलापूरअतिसारअपारंपरिक ऊर्जास्रोतव्हॉट्सॲपमराठी भाषाभारतीय तंत्रज्ञान संस्थामहाराष्ट्र दिनपरदेशी भांडवलभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेदिवाळीवनस्पतीओशोराशीअमरावतीआंतरराष्ट्रीय नाणेनिधीविदर्भभारतीय चलचित्रपटहोळीस्वामी समर्थमहाराष्ट्र शासनशुभं करोतिसंवादराजन गवसमहादेव जानकरमाहिती अधिकारसकाळ (वृत्तपत्र)औरंगजेबहिंगोली लोकसभा मतदारसंघनांदेड जिल्हागोवरयशवंतराव चव्हाणप्रीमियर लीगगोरा कुंभारवातावरणबलुतं (पुस्तक)रविकांत तुपकरमराठी संतमहाराष्ट्रातील लोककलारवींद्रनाथ टागोर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धरायगड लोकसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीसंगीतातील रागइराकताज महालअकोला लोकसभा मतदारसंघप्रदूषणसामाजिक समूहतुणतुणेसामाजिक माध्यमेभारतीय जनता पक्ष🡆 More