वृत्तपत्र सकाळ

सकाळ (वृत्तपत्र) हे भारताच्या पुणे शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.

सकाळ
वृत्तपत्र सकाळ
प्रकारदैनिक
आकारमान७४९ बाय ५९७ सेंटिमीटर

मालकप्रतापराव पवार
प्रकाशकसकाळ वृत्तसमूह
मुख्य संपादकश्रीराम पवार
स्थापनाजानेवारी १, १९३२
भाषामराठी
किंमत५ रुपये व काही दिवस ६ रुपये
मुख्यालयभारत पुणे, महाराष्ट्र, भारत
खप१३ लाख
भगिनी वृत्तपत्रेमहाराष्ट्र हेराल्ड
गोमंतक टाइम्स
ॲग्रोवन

संकेतस्थळ: ईसकाळ.कॉम

सकाळ हे वृत्तपत्र डॉ. नानासाहेब परूळेकर यांनी पुण्यात एक जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. २१ सप्टेंबर १९८७ पासून या वृत्तपत्राचा ताबा पुण्यातील उद्योजक प्रताप पवार यांच्याकडे आला. सकाळ पुणे शहरातील अव्वल क्रमांकाचे दैनिक असून, त्याच्या आवृत्त्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, व नागपूर या शहरांतूनसुद्धा प्रसिद्ध होतात. सध्या सकाळ हे महाराष्ट्रातील आघाडीच्या खपाच्या दैनिकांपैकी एक आहे. वृत्तपत्र म्हणून सुरू झालेला सकाळ आता बहुमाध्यम समूह झालेला आहे.

सकाळ वृत्तपत्र समूहाची इतर प्रकाशने :

दैनिके:

नियतकालिके:

दूरचित्रवाणी :

न्यूझ पोर्टल :

'सकाळ' वृत्तपत्राच्या आवृत्त्या :

  • पुणे
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • नाशिक
  • अहमदनगर
  • औरंगाबाद
  • धुळे
  • नागपूर
  • नंदुरबार
  • पुणे
  • रत्‍नागिरी
  • सातारा
  • सोलापूर
  • अकोला
  • बेळगाव
  • जळगाव
  • नांदेड
  • रायगड
  • सांगली
  • सिंधुदुर्ग

'सकाळचे संपादक

  • ना. भि. परुळेकर - १ जानेवारी, १९३२ ते ३१ डिसेंबर, १९४३
  • रामचंद्र बळवंत उर्फ बाबासाहेब घोरपडे - १ जानेवारी, १९४४ ते २० फेब्रुवारी, १९५१
  • ना. भि. परुळेकर - २१ फेब्रुवारी, १९५१ ते ८ जानेवारी, १९७३
  • श्रीधर उर्फ एस. जी. मुणगेकर - ९ जानेवारी, १९७३ ते १४ ऑगस्ट, १९७४ (कार्यकारी संपादक)
  • श्रीधर उर्फ एस. जी. मुणगेकर - १५ ऑगस्ट, १९७४ ते ९ फेब्रुवारी, १९८५ (संपादक)
  • व्ही. डी. रानडे - १० फेब्रुवारी, १९८५ ते ३० एप्रिल, १९८७
  • एस. के. कुलकर्णी - १ मे, १९८७ ते ३१ जुलै, १९८७
  • विजय कुवळेकर - १ ऑगस्ट, १९८७ ते ७ ऑगस्ट, २०००
  • अनंत दीक्षित - ८ ऑगस्ट, २००० ते १५ जुलै, २००५
  • यमाजी मालकर - १६ जुलै, २००५ ते ९ मे, २००९
  • सुरेशचंद्र पाध्ये - १० मे, २००९ ते १ डिसेंबर, २०१०
  • उत्तम कांबळे - १० मे, २००९ ते ३१ जुलै, २०१२ (मुख्य संपादक)
  • श्रीराम पवार - १ ऑगस्ट २०१२ पासून (मुख्य संपादक)

सकाळ टुडे स्थानिक पातळीवरील बातम्यांसाठी 'सकाळ'ने स्वतंत्र पुरवणी सुरू केली. या पुरवणीसाठी 'सकाळ'ने 'टुडे' हे इंग्रजी नाव वापरले. २००६-२००७ या कालावधीमध्ये 'सकाळ'च्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये स्थानिक बातम्यांसाठी 'टुडे' पुरवणी प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली. या बदलाची सुरुवात 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीपासून झाली 'पुणे टुडे' ही पहिली पुरवणी १४ ऑगस्ट, २००६ रोजी प्रसिद्ध झाली. रोज मुख्य अंकाबरोबर ही १० किंवा १२ पानी पुरवणी प्रसिद्ध होते. यामुळे स्थानिक पातळीवरील बातम्या आणि जाहिरातदार यांना नवे व्यासपीठ उपलब्ध झाले.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

पुणेभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाबळेश्वरमराठी व्याकरणमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीप्रदूषणहुंडाक्रिप्स मिशनगुजरात टायटन्स २०२२ संघरतन टाटाइस्लामकृष्णा नदीकावीळसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाभारतातील जातिव्यवस्थामानवी हक्कताराबाई शिंदेपाऊसविनायक दामोदर सावरकरसिंधुदुर्ग जिल्हाहार्दिक पंड्यापंढरपूरगणपती स्तोत्रेउत्तर दिशादख्खनचे पठारमराठी साहित्यपश्चिम दिशाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीशिखर शिंगणापूरलखनौ करारभारतातील शासकीय योजनांची यादीइराकस्वामी समर्थरमाबाई आंबेडकरतमाशापन्हाळाभारतीय संविधानाचे कलम ३७०आझाद हिंद फौजराज्यसभातलाठीईशान्य दिशापेशवेसिंहगडप्राणायामआंबेडकर जयंतीबहिष्कृत भारतबँकनिलेश साबळेहिंगोली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीधुळे लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीभारतीय रेल्वेप्रार्थना समाजनियोजनकेळताराबाईभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील समाजसुधारकमुळाक्षरभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७द प्रॉब्लम ऑफ द रूपीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबेकारीयोगउत्पादन (अर्थशास्त्र)तेजस ठाकरेनर्मदा नदीशाहू महाराजहिंदू विवाह कायदामुंबईसूर्यमालाहळदमहाराष्ट्रातील किल्लेनफाआयुर्वेददारिद्र्यहिंदू धर्मातील अंतिम विधी🡆 More