मानवी हक्क: मानवी मूलभूत हक्क

मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत.

मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. खाली दिलेले काही मानवी हक्क प्रमुख हक्क मानले जातात.

  • जीवनाधिकार (Right to life)
  • यातनांपासून मुक्तता (Freedom from torture)
  • गुलामगिरीपासून मुक्तता (Freedom from slavery)
  • कोर्ट सुनावणीचा अधिकार (Right to a fair trial)
  • भाषण स्वातंत्र्य (Freedom of speech)
  • वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य (Freedom of thought, conscience and religion)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती ह्या दोन संस्था जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करतात.

बाह्य दुवे

Tags:

मानव

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गोपीनाथ मुंडेमासिक पाळीशिवनेरीनिलेश लंकेचंद्रकौटिलीय अर्थशास्त्रजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)नाचणीभारतीय स्थापत्यकलागोवाकृत्रिम बुद्धिमत्ताआंबाकल्की अवतारसदा सर्वदा योग तुझा घडावामाढा लोकसभा मतदारसंघहुंडाआझाद हिंद फौजइंदिरा गांधीत्सुनामीकिरवंतअभंगपारू (मालिका)जालियनवाला बाग हत्याकांडलखनौ करारहिंदू धर्मशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय रेल्वेगंगा नदीदारिद्र्यरेषारशियन राज्यक्रांतीची कारणेगुढीपाडवामलेरियाभारतीय रिझर्व बँकनफाबहिष्कृत भारतविनायक दामोदर सावरकरआंतरराष्ट्रीय नाणेनिधीअक्षय्य तृतीयाचीनसकाळ (वृत्तपत्र)संस्‍कृत भाषानर्मदा नदीराहुल गांधीयेसूबाई भोसलेकुलदैवतविनयभंगए.पी.जे. अब्दुल कलामकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघअजिंठा लेणीटरबूजअर्थ (भाषा)वसंतराव दादा पाटीलबडनेरा विधानसभा मतदारसंघआंतरराष्ट्रीय न्यायालयओवाभारतीय पंचवार्षिक योजनाबखरसातारानीती आयोगहैदरअलीपरभणी विधानसभा मतदारसंघभारतीय नियोजन आयोगगौतमीपुत्र सातकर्णीभारत सरकार कायदा १९१९इराकआमदारकेरळकेंद्रीय लोकसेवा आयोगअण्णा भाऊ साठेज्योतिबा मंदिरअंकिती बोसगहूअतिसारभारताच्या राष्ट्रपतींची यादीभारतीय संविधानाचे कलम ३७०भारतीय जनता पक्षफॅसिझमशिवसेना🡆 More