गहू

गहू एक पिष्ठमय एकदल धान्य आहे.

याचे पीठ करून पोळ्या, ब्रेड इत्यादी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. ताजा गव्हांकुराचा रस हा पौष्टिक असतो. भारतात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन पंजाब व मध्यप्रदेश या राज्यांत होते. गव्हाचा जागतिक व्यापार इतर सर्व एकत्रित पिकांच्या तुलनेत जास्त आहे. अन्न उद्योगासाठी ग्लूटेनच्या उपयुक्ततेमुळे गव्हाची जागतिक मागणी वाढत आहे.

गहू
शेतातील गव्हाचे पिक
गहू
गव्हाच्या वाळलेल्या ओंब्या
गहू
वाळलेला गहू पोत्यात भरतांना
गहू
गव्हाची मळणी

गव्हाच्या जाती

लोकवन, सिहोर,सोनालिका,डोगरी, कल्याण सोना , चंदापिसा,सरबती, लोकवन. खप्पली

  • संशोधन केंद्र कर्नेल येथे आहे.

Tags:

धान्यपंजाबभारतमध्यप्रदेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दौलताबादभारताची जनगणना २०११नेपाळहातकणंगले लोकसभा मतदारसंघअहवाल लेखनकृत्रिम बुद्धिमत्तागुप्त साम्राज्यमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीभारतीय रेल्वेलिंग गुणोत्तरभोपळाफुटबॉलनातीकुटुंबसातारा जिल्हानंदुरबार जिल्हावृत्तपत्रपुरस्कारछत्रपती संभाजीनगरशेतीगोवाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमपारनेर विधानसभा मतदारसंघयादव कुळनाटकठाणे लोकसभा मतदारसंघरशियामांगझाडदुधी भोपळामाद्रीअजिंठा लेणीपूर्व दिशाशुभेच्छामानवी शरीरघनकचरामानसशास्त्रपोलीस पाटीलगहूजागतिक दिवसचाफळशरद पवारआनंदराज आंबेडकरभारतीय रिझर्व बँकचाफाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघखासदारविधानसभासंत जनाबाईएकनाथरायगड (किल्ला)महाराष्ट्र विधान परिषदपाटीलकबीरकुळीथसेवालाल महाराजमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभारतीय रिपब्लिकन पक्षक्रियापदउद्धव ठाकरेआचारसंहिताशिर्डीमहाराणा प्रतापडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसमाजशास्त्रवर्धमान महावीरताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मसत्यशोधक समाजशिवनेरीजागतिकीकरणदशरथगुढीपाडवामुळाक्षरबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर🡆 More