कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ - २६० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कराड दक्षिण मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कोळे, उंडाळे, काळे, शेणोली, कराड ही महसूल मंडळे आणि कराड नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ विलासराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदारकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संदर्भकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीसातारा जिल्हासातारा लोकसभा मतदारसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रेखावृत्तलिंगायत धर्मसामाजिक समूहलोकमतहिंदू विवाह कायदानेपाळव्हॉलीबॉलसोलापूरपेशवेपरशुरामताम्हणराज्यपालदिशास्वादुपिंडसत्यशोधक समाजगेटवे ऑफ इंडियाश्यामची आईकुळीथन्यूटनचे गतीचे नियममांडूळभारताचे पंतप्रधानविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारवित्त आयोगराजरत्न आंबेडकरपंचशीलभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५चंद्रगुप्त मौर्यहवामानधुंडिराज गोविंद फाळकेसप्तशृंगी देवीदूरदर्शनइंडियन प्रीमियर लीगतापी नदीभीम जन्मभूमीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसोलापूर जिल्हालता मंगेशकरमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीवासुदेव बळवंत फडकेरामजी सकपाळजगदीप धनखडअध्यक्षीय लोकशाही पद्धतराजकारणमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेनाटकबौद्ध धर्मइजिप्तवंजारीशनिवार वाडावातावरणलहुजी राघोजी साळवेभारतीय संविधानाचे कलम ३७०ग्रामपंचायतघोणसचोळ साम्राज्यएकनाथस्तंभपोलियोशिर्डीजीवाणूमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीयशोमती चंद्रकांत ठाकूरभारतातील जिल्ह्यांची यादीसाहित्याची निर्मितिप्रक्रियानाशिककोकणगुलमोहरअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीप्राजक्ता माळीपुरस्कारजैन धर्मप्रज्ञा विवर्धन स्तोत्रराष्ट्रकूट राजघराणेविठ्ठल तो आला आलामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमहापरिनिर्वाण दिन🡆 More