महाराष्ट्रातील लेण्यांची यादी

भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील लेण्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.

ह्यात प्रामुख्याने बौद्ध, जैन आणि हिंदू लेण्यांचा समावेश होतो.

नाव स्थान वर्ष चित्र
०१ अगाशिव लेणी कऱ्हाड, सातारा जिल्हा
०२ अजिंठा लेणी अजिंठा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
०३ औरंगाबाद लेणी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
०४ कान्हेरी लेणी मुंबई जिल्हा
०५ कार्ले लेणी पुणे जिल्हा
०६ कुडा लेणी रायगड जिल्हा
०७ कोंडाणा लेणी रायगड जिल्हा
०८ खरोसा लेणी लातूर जिल्हा
०९ गांधारपाले लेणी रायगड जिल्हा
१० घटोत्कच लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा
११ घारापुरी लेणी एलिफंटा द्वीप, रायगड महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
१२ घोरावाडी लेणी पुणे जिल्हा
१३ ठाणाळे लेणी रायगड जिल्हा
१४ तुळजा लेणी पुणे जिल्हा
१५ त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी) नाशिक जिल्हा
१६ नाडसूर लेणी रायगड जिल्हा
१७ नेणावली लेणी रायगड जिल्हा
१८ पन्हाळेकाजी लेणी रत्‍नागिरी जिल्हा
१९ पाताळेश्वर
२० पितळखोरे छत्रपती संभाजीनगर जिल्हा
२१ बहरोट लेणी डहाणू, ठाणे जिल्हा
२२ बेडसे लेणी मावळ, पुणे जिल्हा महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
२३ भटाळा लेणी चंद्रपूर जिल्हा इ.स.पू. ५वे शतक
२४ भाजे लेणी मावळ, पुणे जिल्हा महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
२५ मंडपेश्वर लेणी मुंबई जिल्हा
२६ महाकाली लेणी मुंबई जिल्हा
२७ लेण्याद्री लेणी पुणे जिल्हा
२८ वाई लेणी सातारा जिल्हा
२९ वेरूळ लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
३० शिरवळ लेणी पुणे जिल्हा
३१ शिवनेरी लेणी पुणे जिल्हा
३२ भोकरदन लेणी जालना जिल्हा
३३ शिवलेणी अंबाजोगाई महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
३४ शेलारवाडी लेणी पुणे जिल्हा

अधिकची गावानुसार यादी

  • कऱ्हाड मधील लेणी : कऱ्हाड, कुंडल, पोहाळे, पन्हाळा किल्ला, लोहारी, शिरवळ इ.
  • कान्हेरी लेणी : बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत.
  • कोकणातील लेणी: करसंबले, कुडे-मांदाड, खेड?? (रत्‍नागिरी???), चिपळूण, चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर, पन्हाळे इ.
  • जीवदानी लेणी : विरार येथे आहेत.
  • जुन्नर लेणी : जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, हरिश्चंद्रगड इ.
  • जोगेश्वरी लेणी : जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुहांच्या अगदी जवळ आहेत.
  • देवगिरी लेणी : अजिंठा, छत्रपती संभाजीनगर, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ.
  • नाशिक लेणी : अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी, इ.
  • महाकाली गुहांना कोंदीवटे गुहा ह्या नावांनी ओळखले जाते. ह्या अंधेरीला आहेत.
  • मागाठणे लेणी : ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत.
  • मुंबई लेणी : कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोणाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.
  • लोणावळे लेणी : कार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी, येलघोल. इ.
  • पुणे शहरातील पाताळेश्वर लेणी, येलघोल लेणी .
  • नागभीड भद्रावती देऊरवाडा भटाळा या गावीही लेणी आहेत.
  • खिद्रापूर लेणी - कोल्हापूर
  • खरोसा लेणी - लातूर
  • इतर लेणी : माहूर, धाराशिव, पाले

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

महाराष्ट्रातील लेण्यांची यादी अधिकची गावानुसार यादीमहाराष्ट्रातील लेण्यांची यादी हे सुद्धा पहामहाराष्ट्रातील लेण्यांची यादी बाह्य दुवेमहाराष्ट्रातील लेण्यांची यादी संदर्भमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील लोककलाआदिवासीदीपक सखाराम कुलकर्णीहोमरुल चळवळविनयभंगतरसमहाभारतहातकणंगले विधानसभा मतदारसंघनिबंधराष्ट्रीय स्वयंसेवक संघसतरावी लोकसभाआईस्क्रीमश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघज्योतिबानितंबसंजय हरीभाऊ जाधवकान्होजी आंग्रेसत्यनारायण पूजाकुटुंबनियोजनकोल्हापूरहृदयचोळ साम्राज्यइंडियन प्रीमियर लीगअहिल्याबाई होळकरप्रकल्प अहवालसमासडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लमहाराष्ट्रातील खासदारांची यादीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघहिंदू लग्ननक्षलवादमांजरदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनामराठवाडाछत्रपती संभाजीनगरहिंगोली जिल्हामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगवर्णमालाभारताचे संविधानभारतीय संविधानाची उद्देशिकापुरस्कारपुणे जिल्हाधुळे लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाकृष्णभारतीय संसदमहालक्ष्मीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षदलित एकांकिकामहाराष्ट्राचा इतिहासहिंदू धर्मभारताची जनगणना २०११नाचणीबहिणाबाई चौधरीनामदेवशास्त्री सानपमाळीतुळजापूरइंग्लंडआंबेडकर जयंतीसम्राट अशोक जयंतीअमरावतीगुरू ग्रहराज्य निवडणूक आयोगसोलापूरमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)गहूयशवंतराव चव्हाणप्रतापगडपिंपळदुसरे महायुद्धबाबा आमटेभारतीय निवडणूक आयोगबलवंत बसवंत वानखेडेप्रणिती शिंदेयशवंत आंबेडकरपु.ल. देशपांडेखर्ड्याची लढाईभारताचा स्वातंत्र्यलढा🡆 More