हातकणंगले विधानसभा मतदारसंघ

हातकणंगले विधानसभा मतदारसंघ - २७८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, हातकणंगले मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील वाटार तर्फ वडगांव, वडगांव कसबा, हातकणंगले, हेरले, रुई, हुपरी ही महसूल मंडळे आणि वडगांव कसबा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. हातकणंगले हा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजू (बाबा) जयवंतराव आवळे हे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ राजू (बाबा) जयवंतराव आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुजित वसंतराव मिणचेकर शिवसेना
२००९ सुजित वसंतराव मिणचेकर शिवसेना

निवडणूक निकाल

संदर्भ

Tags:

अनुसूचित जातीकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शेळीहरभरामाती परीक्षणजगातील देशांची यादीसमुपदेशननदीघुबडप्रणिती शिंदेसह्याद्रीचेन्नई सुपर किंग्ससायबर गुन्हामहाराष्ट्रातील पर्यटनरक्षा खडसेरविदाससंगीतातील रागपुरस्कारमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीस्वादुपिंडशब्द सिद्धीभारत छोडो आंदोलनफैयाजपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरअमरावती लोकसभा मतदारसंघज्ञानेश्वरीवाचनसर्वेपल्ली राधाकृष्णनमहाराष्ट्राचे राज्यपालसोनचाफाराणी लक्ष्मीबाईराक्षसभुवननीरज चोप्राहरितगृह वायूगर्भाशयनिवडणूकमहाराष्ट्रामधील जिल्हेशाहू महाराजआवळापंजाबराव देशमुखगालफुगीअहवाल लेखनभारतीय संस्कृतीआग्रा किल्लामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीसुप्रिया सुळेगाडगे महाराजश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीवि.स. खांडेकरराज्य निवडणूक आयोगकविताभारतीय संविधानाची उद्देशिकाशिवनेरीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यादिशास्मृती मंधानाऑलिंपिकशेतीची अवजारेकरसुजात आंबेडकरभारतातील जातिव्यवस्थाकोकणक्रिकबझमहाराष्ट्राचा भूगोलजया किशोरीपाऊसनिलगिरी (वनस्पती)लोणार सरोवरकांदाकबूतरमहाड सत्याग्रहहळदकर्करोगमहाराष्ट्रातील वनेभारतीय संसदरायगड जिल्हाभारतीय अंतराळ संशोधन संस्थामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ🡆 More