वनस्पती निलगिरी: औषधी गुणधर्म

निलगिरीची झाडे ऑस्ट्रेलियात तसेच विंचुर,तमिळनाडूमधील निलगिरी पर्वतावर मोठ्या प्रमाणात आढळतात.

निलगिरीच्या पानांपासून मिळवले तीव्र गंध असलेले युकॅलिप्टस ऑईल हे डोकेदुखी, दातदुखी, पडसे आदी विकारांत गुणकारी असते. केसांना लावल्यास निलगिरीच्या तीव्र वासामुळे उवा पळून जातात.

कमी पाऊस असलेल्या प्रदेशांतील उंचच्या उंच वाढणारी निलगिरीची झाडे ही फार शुष्क असतात. त्यांची फारशी सावलीही पडत नाही. झाडावर पक्षी घरटी करत नाहीत. त्यांच्या आसपासचे वातावरण फार कोरडे असते. झाडे उगवल्यानंतर फटाफट वाढतात. त्यासाठी ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी ओढून घेतात, व विहिरी कोरड्या पडू शकतात.

झाडांचे खोड पांढरे असते. त्याच्यापासून फर्निचर बनू शकते.

निलगिरी
निलगिरी वृक्षाची पाने व फुले
निलगिरी वृक्षाची पाने व फुले
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: मॅग्नोलियोफायटा
जात: मॅग्नोलियोप्सिडा
वर्ग: मिर्टेल्स
कुळ: मिर्टाकी
जातकुळी: युकॅलिप्टस
चार्लस लुईस
तमिळनाडू

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औद्योगिक क्रांतीमूळव्याधसामाजिक कार्यकाळभैरवजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)बलात्कारराज ठाकरेमराठी भाषेमधील वृत्तपत्रेरांजणखळगेभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमच्छिंद्रनाथसूर्यकुमार यादवबौद्ध धर्मभीमाशंकरकुटुंबविष्णुसहस्रनामराजपत्रित अधिकारीइंडियन प्रीमियर लीगशुक्र ग्रहअक्षय्य तृतीयाभारतीय बौद्ध महासभास्वच्छ भारत अभियानरायगड लोकसभा मतदारसंघसंगणक विज्ञानभारताचे राष्ट्रचिन्हपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाटोपणनावानुसार मराठी लेखककडूबाई खरातवस्तू व सेवा कर (भारत)परभणी लोकसभा मतदारसंघस्वस्तिकवाघजागतिक दिवसव्यवस्थापनगगनगिरी महाराजद्रौपदी मुर्मूमहिलांसाठीचे कायदेनाटकाचे घटकशिवाजी महाराजांची राजमुद्रामनुस्मृतीखडकवासला विधानसभा मतदारसंघयेशू ख्रिस्तमांजरएकांकिकामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीघनकचरामौर्य साम्राज्यविश्वास नांगरे पाटील२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासुशीलकुमार शिंदेजुमदेवजी ठुब्रीकरविरामचिन्हेडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (बिंदू चौक)मराठी भाषा गौरव दिनयेसाजी कंकलिंगभावपानिपतची तिसरी लढाईपुणे जिल्हा३३ कोटी देवमण्यारमृत्युंजय (कादंबरी)सुतकनीती आयोगवनस्पतीरमाबाई आंबेडकरमूकनायकबहिष्कृत हितकारिणी सभावंचित बहुजन आघाडीभारतातील शेती पद्धतीसूर्यपंचायत समितीकबूतरसुप्रिया सुळेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेशेवगादुसरे महायुद्ध🡆 More