कबूतर

कबूतर, किंवा पारवा (शास्त्रीय नाव:Columba livia, कोलंबा लिविया; इंग्लिश:Rock Pigeon/Rock Dove, रॉक पीजन/रॉक डोव्ह) , ही कपोताद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे.

हे साधारणतः ३२ सें. मी. आकारमानाचे, निळ्या राखाडी रंगाचे पक्षी असतात. यांच्या पंखावर दोन काळे, रुंद पट्टे असतात, तर याच्या शेपटीच्या टोकावर काळा भाग असतो, मानेवर आणि गळ्यावर हिरवे-जांभळे चमकदार ठिपके असून, पंखाखाली पांढुरका रंग असतो, यांच्या चोची काळ्या रंगाच्या असतात, डोळे आणि पाय लाल रंगाचे असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. यांचा आवाज खोल, गंभीर, गूटर-गूं, गूटर-गूं असा असतो.

कबूतर
कबूतर
शास्त्रीय नाव कोलंबा लिव्हिया
अन्य नावे hih
कुळ कपोताद्य
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश रॉक पीजन ,
रॉक डव्ह
संस्कृत कपोत, नील कपोत

हा पक्षी रंगाने पांढरा शुभ्र असल्यास त्याला कबूतर आणि पारव्या रंगाचा असल्यास त्याला पारवा म्हणतात.

विणीचा हंगाम जवळ जवळ वर्षभर असतो. वैशिष्टयच म्हणायचं तर पिल्लांना वाढवण्याची पद्धत. पिल्लं अगदी लहान असताना नरमादी त्यांना स्वतःच्या पोटातून येणारा एक प्रकारचा पक्ष्याच्या अनेक उपजाती आहेत, त्यातील कोलंबा लिव्हिया डोमेस्टिका ही उपजात माणसाळलेली, पाळीव असल्याने जास्त परिचित आहे. यांच्यावर आधारलेल्या जगातील सर्व भाषांमध्ये अनेक कथा, कविता, गाणी आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेली कबुतरे माणसासाठी संदेशवहनाचे काम चोखपणे पार पाडतात. भारतात याच्याविषयी शिबी राजाची कथा प्रचलित आहे.

कबूतर
जगभर आढळ दर्शवणारा नकाशा

हे पक्षी मूलतः युरोप, उत्तर आफ्रिका, आशिया खंडांमध्ये आढळतात. लहान-मोठी शहरे, खेडी, शेतीचे प्रदेश, धान्य कोठारे, रेल्वे स्थानके, जुन्या इमारती, किल्ले, इत्यादी सर्व ठिकाणी हे पक्षी सहजपणे राहू शकतात.

खाद्य

विविध प्रकारची धान्ये हे कबुतरांचे प्रमुख अन्न आहे. ज्वारी, पांढरी करडी, काळे हरभरे, शेंगदाने इ. सर्व मिश्रण.

कबूतर 
Columba livia

प्रजनन

कबुतरांचा प्रजनन काळ जवळजवळ वर्षभर आहे. हे पक्षी मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात किंवा इतर पक्ष्यांनी सोडून दिलेली घरटी वापरतात.कबुतर दोन अंडी एका वेळी देतात...

बाह्य दुवे

Tags:

इंग्लिश भाषाकपोताद्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

केंद्रशासित प्रदेशमल्लखांबस्वादुपिंडक्रांतिकारकएकनाथकांदादौलताबादव्यवस्थापनहोमी भाभामावळ लोकसभा मतदारसंघकांजिण्याभारतातील जागतिक वारसा स्थानेराम सातपुतेचंद्रइंदिरा गांधीराजकीय पक्षकडधान्यकोळी समाजलोकमान्य टिळककोल्हापूर लोकसभा मतदारसंघकपिल देव निखंजमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवतांदूळलोकसभा सदस्यविधानसभादशावतारपपईप्राजक्ता माळीसंभोगजयगडभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीमदर तेरेसामहाराष्ट्र गीतमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रनालंदा विद्यापीठछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनांगरवरळीचा किल्लावाचनखंडोबालोणार सरोवरराणी लक्ष्मीबाईबहिणाबाई चौधरीजलप्रदूषणमणिपूरहातकणंगले लोकसभा मतदारसंघतोरणामराठा घराणी व राज्येपरभणी लोकसभा मतदारसंघशिर्डी लोकसभा मतदारसंघआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाखडकअलिप्ततावादी चळवळपळसआकाशगंगारमाबाई आंबेडकरदूधशब्द सिद्धीचिकूमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीजवाहरलाल नेहरूस्वच्छ भारत अभियानकेशव महाराजपुणे कराररवींद्रनाथ टागोरअमेरिकेची संयुक्त संस्थानेगुड फ्रायडेघृष्णेश्वर मंदिरसुखदेव थापरशिक्षणमोरकबीरग्राहक संरक्षण कायदावीणासंशोधनसूर्यग्रहणईमेलशिरूर विधानसभा मतदारसंघनीती आयोग🡆 More