स्वादुपिंड

स्वादुपिंड किंवा अग्न्याशय (स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश: Pancreas ; जर्मन: Pankreas) हा पृष्ठवंशी प्राण्यांच्या पचनसंस्थेतील एक अवयव आहे.

स्वादुपिंड ही एक संयुक्त ग्रंथी असून यातून पाचक विकरांचा विसर्ग होतो, तसेच इन्शुलिन, ग्लुकागॉन, VIP, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके स्रवतात. हे स्राव कर्बोदकांच्या (शर्करा) चयापचयामध्ये अत्यावश्यक असतात.

स्वादुपिंड
अग्न्याशयाची आकृती (मजकूर: इंग्लिश)

परिचय

मानवाचे स्वादुपिंड अंदाजे ८० ग्रॅम (म्हणजे साधारण ३ औंस) वजनाचे आणि नाशपातीच्या आकाराचे असते. ते पोटाच्या वरच्या भागात स्थित असून त्याचा वरचा भाग ग्रहणीला (लहान आतड्याचा वरचा भाग) चिकटलेला असतो आणि मधला व खालचा भाग जवळपास प्लीहेपर्यंत विस्तारलेला असतो.

प्रौढांमध्ये स्वादुपिंडाचे कार्य मुख्यत्वे स्वादुनलिकेतून ग्रहणीमध्ये विकरे स्रवणे एवढेच असते. स्वादुपिंडाच्या द्राक्षासारख्या दिसणाऱ्या पेशीपुंजांत स्वादुरस नावाचा पाचक रस निर्माण होतो. या पेशींना स्वादुपेशी असे संबोधले जाते.

स्वादुपिंड (Pancreas) शरीरातील मिश्रित ग्रंथी असून ती पोटामध्ये वरच्या भागात डाव्या बाजूला जठरच्या पाठीमागे असते. स्वादुपिंडाचे हेड, नेक, बॉडी व टेल असे असे चार भागात विभाजन केले जाते. तसेच, पॅनक्रियाटीक duct द्वारे डीओडेनम या छोट्या आतडयाला जोडलेले असते. त्याद्वारे अन्नपचनासाठी आवश्यक विकरे स्वादुपिंडामध्ये बनवून पाठवली जातात. स्वादुपिंडाचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे इन्सुलिन, ग्लुकागॉन, सोमॅटोस्टॅटिन इत्यादी संप्रेरके बनवली जातात व त्याद्वारे मुख्यतः साखरेचे प्रमाण नियंत्रित केले जाते.

बाह्य दुवे

Tags:

de:Vasoaktives intestinales Peptidइंग्लिश भाषाइन्शुलिनजर्मन भाषापचनसंस्थापृष्ठवंशी प्राणीपोर्तुगीज भाषाफ्रेंच भाषासंप्रेरकस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यायाममाहिती तंत्रज्ञानकावीळतोरणासिंहसम्राट हर्षवर्धनभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)कोकणसमुपदेशनविठ्ठलभारतातील सण व उत्सवऋग्वेदसफरचंदज्योतिर्लिंगआंबेडकर कुटुंबईमेलबाजरीहॉकीवीणाफणससदा सर्वदा योग तुझा घडावादिशाग्रहणग्रामपंचायतयमुनाबाई सावरकरराखीव मतदारसंघमहाराष्ट्र केसरीजागतिक महिला दिनभारतीय राष्ट्रीय काँग्रेससुप्रिया श्रीनाटेलिंबूसंगणक विज्ञानबैलगाडा शर्यतमहात्मा फुलेश्रेयंका पाटीलभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीनांदेड लोकसभा मतदारसंघतुकडोजी महाराजगोपाळ गणेश आगरकरभारतीय संविधानाची उद्देशिकाक्रिकेटचे नियममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नरसोबाची वाडीशिव जयंतीइतिहासरामजी सकपाळरमाबाई आंबेडकरछत्रपती संभाजीनगरजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढमुद्रितशोधनअहमदनगर लोकसभा मतदारसंघहोळीस्थानिक स्वराज्य संस्थावृषणदुग्ध व्यवसायअर्थसंकल्पब्राझीलनामगोळाफेकशिवसेनाभाषालंकारकर्करोगभारतीय संसदजागतिक लोकसंख्यायूट्यूबज्ञानेश्वरीमाणिक सीताराम गोडघाटेमासिक पाळीकुलाबा किल्लाएकनाथ खडसेवृत्तचित्तापुणेज्ञानपीठ पुरस्कारहरभरा१९९३ लातूर भूकंपबीड लोकसभा मतदारसंघराजाराम भोसले🡆 More