बहुजन समाज पक्ष: भारतातील एक राजकीय पक्ष

बहुजन समाज पक्ष (मराठी नामभेद: बहुजन समाज पार्टी ; लघुरूप: ब.स.प.) हा भारतातील तिसरा सर्वात मोठा राष्ट्रीय राजकिय पक्ष आहे.

बहुजन समाज पक्ष
बहुजन समाज पक्ष: भारतातील एक राजकीय पक्ष
पक्षाध्यक्ष मायावती
सचिव सतीशचंद्र मिश्रा
स्थापना इ.स. १९८४
मुख्यालय नवी दिल्ली, भारत
लोकसभेमधील जागा 10
राज्यसभेमधील जागा
राजकीय तत्त्वे दलित समाजवाद
प्रकाशने मायायुग
संकेतस्थळ बीएसपीइंडिया.ऑर्ग

हा आंबेडकरवादी, समाजवादी, लोकशाही या विचारसरणीचा एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांस अनुसरून बहुजनहिताच्या उद्दिष्टाचा दावा करतो. इ.स. १९८४ साली कांशीराम यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झाली. इ.स. २००३ सालापासून मायावती या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा वाहत आहेत. हत्ती हे या पक्षाचे चिन्ह आहे. इ.स. २००९ साली झालेल्या भारताच्या पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकींत या पक्षाने २१ जागा जिंकल्या. त्यायोगे पंधराव्या लोकसभेतील पक्षीय बलाच्या निकषावर हा चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर प्रदेशात आहे.

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

Tags:

आंबेडकरवादउत्तर प्रदेशकांशीरामडॉ. बाबासाहेब आंबेडकरपंधरावी लोकसभाभारतमायावतीराजकीय पक्षलोकशाहीसमाजवादहत्ती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

माहितीपंढरपूरभारतीय संसदकुटुंबज्ञानपीठ पुरस्कारलोकमान्य टिळकनाशिकलातूर जिल्हाअक्षय्य तृतीयामावळ लोकसभा मतदारसंघअकोला लोकसभा मतदारसंघहापूस आंबायोनीपवन ऊर्जास्त्री सक्षमीकरणवेदधनगरमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघअकबरगोरा कुंभारनाशिक लोकसभा मतदारसंघमहिलांसाठीचे कायदेसाम्यवादमुंजपारायणपानिपतची पहिली लढाईयशवंत आंबेडकरक्रियाविशेषणवसंतराव दादा पाटीलसेंद्रिय शेतीताराबाईअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनधुळे लोकसभा मतदारसंघसापदत्तात्रेयपरभणी लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेजागतिकीकरणमहाराष्ट्र पोलीसभारतातील शेती पद्धतीराजाराजकीय पक्षपश्चिम दिशामहाराष्ट्राचा भूगोलमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमराठी संतभारताचा इतिहासमहाड सत्याग्रहअभिनव भारतसप्त चिरंजीवसिंधुदुर्गभारतीय अंतराळ संशोधन संस्थायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघबौद्ध धर्मकामसूत्रराजगडभारतीय नियोजन आयोगवातावरणबारामती लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी लेखकनाममूलद्रव्यहंबीरराव मोहितेकरवंदविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीभारतीय प्रजासत्ताक दिनमहाभारतमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीसंताजी घोरपडेछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयज्वारीभारतीय पंचवार्षिक योजनागोंधळमराठा साम्राज्यलोणार सरोवरपंचांगभारतातील जिल्ह्यांची यादी🡆 More