महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; रोमन लिपी: Maharashtra Police ;) हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे.

महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.

महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस मुख्यालय, मुंबई
महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
देश भारत ध्वज भारत
विभाग पोलीस
आकार ११२,३७२,९७२ (२०११)
ब्रीदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
मुख्यालय मुंबई
सेनापती रश्मि शुक्ला (फेब्रु 2022-23)
संकेतस्थळ महाराष्ट्र पोलीस

महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे.

‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवडल्या जातात. तर शिपाई व तत्सम पदांसाठी वेळोवेळी पोलीस भरती प्रक्रिया राबविल्या जाते.

महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारी

भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवा (SPS) यादी

विशेष ऑपरेशन

दहशतवाद विरोधी पथक

  • देवेन भारती (भारतीय पोलीस सेवा) अतिरिक्त पोलीस महासंचालक १६-५-२०१९
  • डॉ.सुहास वारके (भारतीय पोलीस सेवा) विशेष पोलीस महानिरीक्षक २०-२-२०१९
  • जयवंत नाईकवारे (भारतीय पोलीस सेवा)
  • विनाय कुमार राठोड (राज्य पोलीस सेवा)
  • विक्रम देशमुख ( भारतीय पोलीस सेवा)
  • रविंद्र सिंग परदेशी

Nagpur ANO

  • आर.जी.कदम
  • एस.एच.रिझावी (PI)

Force One

  • डॉ.सुखवीदर सिंग (भारतीय पोलीस सेवा)
  • किरण कुमार चोहान (राज्य पोलीस सेवा)
  • संदीप डोईफोडे (राज्य पोलीस सेवा)
  • अमरसिंह जाधव (राज्य पोलीस सेवा)

राज्य इंटेलिजन्स विभाग

  • सुनिल प्रभू मोरे (भारतीय पोलीस सेवा)
  • अमितेश कुमार
  • सत्यनारायण
  • यशस्वी या दव
  • सुधाकर पठारे भारतीय पोलीस सेवा
  • अजित अंबादास बोह्राडे राज्य पोलीस सेवा २८-७-२०१९
  • भरत तागंडे राज्य पोलीस सेवा
  • संजय जाधव भारतीय पोलीस सेवा
  • पुरस्वोतंम कराड राज्य पोलीस सेवा
  • नम्रता पाटील राज्य पोलीस सेवा
  • रुपाली खैरमोडे राज्य पोलीस सेवा
  • राजा रामसम्य भारतीय पोलीस सेवा
  • उज्वला वानकर
  • रमेश चोपाडे
  • अनिता पाटील
  • संदीप जाधव
  • कल्पना बरवाकर
  • संजय बारकुंड
  • रुपाली खौरमोडे

महाराष्ट्र इंटेलिलिजन्स अकादमी

  • पी.व्ही.देशपांडे (भारतीय पोलीस सेवा)

बृह-मुंबई पोलीस आयुक्त

  • संजय बर्वे भारतीय पोलीस सेवा
  • नवल बजाज भारतीय पोलीस सेवा
  • व्ही.के.चौबे
  • संतोष रस्तोगी
  • मधुकर पांडे
  • राजवर्धन
  • नितीश मिश्रा
  • लक्ष्मी गौतम
  • मनोज कुमार शर्मा
  • दिलीप सावंत
  • सगकाल विरेश प्रभु
  • सुनील कोल्हे
  • एस.जय कुमार
  • संदीप कार्नीक
  • ज्ञानेश्वर चैहान
  • प्रवीन पटवाळ

पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह

पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह
रँक बोधचिन्ह
पोलीस महासंचालक (डी.जी.पी) (DGP)
महाराष्ट्र पोलीस 
अतिरिक्त पोलीस महासंचालक एस (ए.डी.जी.पी) (ADGP)
महाराष्ट्र पोलीस 
पोलिस महानिरीक्षक (आय.जी) (IG)
महाराष्ट्र पोलीस 
पोलिस उपमहानिरीक्षक (डी.आय.जी) (DIG)
महाराष्ट्र पोलीस 
पोलीस अधीक्षक (निवड श्रेणी) / पोलिस उपायुक्त (Selection Grade)
महाराष्ट्र पोलीस 
पोलीस अधीक्षक (एस.पी) / पोलिस उपायुक्त (SP/DCP)
महाराष्ट्र पोलीस 
अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अतिरिक्त एस.पी) (Addl.SP)
महाराष्ट्र पोलीस 
सहाय्यक पोलीस अधीक्षक (ए.एस.पी) (ASP)
महाराष्ट्र पोलीस 
पोलिस उपअधीक्षक / सहायक पोलिस आयुक्त (डी.वाय.एस.पी/एसीपी) (DySP/ACP)
महाराष्ट्र पोलीस 
पोलीस निरीक्षक (पी.आय) (PI)
महाराष्ट्र पोलीस 
सहााायक पोलिस निरीक्षक (ए.पी.आय) (API)
महाराष्ट्र पोलीस 
पोलिस उपनिरीक्षक (एस.आय) (PSI)
महाराष्ट्र पोलीस 
सहायक पोलिस उपनिरीक्षक (ए.एस.आय) (ASI)
महाराष्ट्र पोलीस 
हेड कॉन्स्टेबल (HC)
महाराष्ट्र पोलीस 
पोलीस नाईक (SC)
महाराष्ट्र पोलीस 
पोलीस कॉन्स्टेबल (पी.सी) (PC) चिन्ह नाही

बृह मुंबई पोलीस आयुक्त - मुख्यालय

  • एन.आंबिका IPS
  • सचिन पाटील IPS

दक्षिण क्षेत्र

  • संग्रामसिंग पी. निशादंर IPS
  • राजीव जैन
  • रश्मी करंदीकर sps

मध्य क्षेत्र

  • अविनाश कुमार IPS
  • सौरभ त्रिपाठी ips
  • नियती दावे Rr

पूर्व क्षेत्र

  • शशी कुमार मिना IPS
  • अखिलेश कुमार सिंग IPS

पश्चिम क्षेत्र

  • मंजुमनाथ सिंगे sps
  • परमजीत दहीया IPS
  • अनिकेत गोयेल

उत्तर क्षेत्र

  • मोहन दहिकर sps
  • डी.एस.स्वामी sps

क्राईम शाखा

  • अकबर पठाण sps
  • शहाजी उमाप ips

क्राईम शाखा-CID

  • दत्ता किसन नलावडे sps

सायबर गुन्हा शाखा

  • विठ्ठल ठाकूर sps

ॲंटी नारकोटिक्स सेल

  • संदीप लाडे IPS

आर्थिक ऑफिस विंग

  • पराग मानेरे

विशेष शाखा-१ CID

  • गणेश शिंदे sps
  • प्रशांत कदम

सशस्त्र पोलीस

  • सी.के.मीना IPS CRPF
  • नंदकुमार ठाकूर sps
  • सुनीता सालुंके ठाकरे sps
  • सोमनाथ गारगे sps
  • अश्विनी सानप
  • वसंत जाधव

कायदा आणि नियम

  • प्रनय अशोक

वाहतूक व्यवस्था

  • रंजन शर्मा IPS

महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय

  • बृहन्मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • नागपूर
  • नाशिक
  • औरंगाबाद
  • सोलापूर
  • अमरावती
  • मुंबई रेल्वे
  • पिंपरी चिंचवड
  • मीरा-भाईंदर, वसई-विरार

महाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटक

  • गुन्हे अन्वेषण विभाग (CID)
  • राज्य गुप्तवार्ता विभाग
  • क्राइम सरविल्ययंस इंटेलिजन्स कौन्सिल (CSIC)
  • महाराष्ट्र महामार्ग पोलीस
  • राज्य राखीव पोलीस बल
  • प्रशिक्षण आणि खास पथके
  • नागरी हक्क संरक्षण विभाग
  • मोटार परिवहन विभाग
  • पोलीस बिनतारी संदेश विभाग
  • भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग

प्रमुख

सं.न नाव कार्यालय
नारायणराव मारुतीराव कामटे ८ऑगस्ट १९४७ते१०जुलै१९५५
मानसिंघजी मेरूजी चुडासमा ११जुलै१९५५ते२४डिसेंबर१९५९
कुमार श्री प्रवीणसिंगजी २५डिसेंबर१९५९ते२४जानेवारी१९६०
कैकश्रू जहांगिर नानावाती २५जानेवारी१९६०ते२४फेब्रुवारी१९६५
सय्यद मजीदुल्लाह २५ फेब्रुवारी१९६५ते१९जानेवारी१९६८
अनंत गणेश राजाध्यक्ष २०-जानेवारी-१९६८ ते २८- फेब्रुवारी-१९७५
महारुद्र गणपतराव वाघ ०१-मार्च-१९७५ते३१-मे-१९७६
इमानुअल सुमित्रा मोडक ०१-जून-१९७६ते३१-मार्च-१९७८
श्री.मधुकर गणपत मुग्वे ०१-एप्रिल-१९७८ते३१-मे-१९७८
१० श्रीधर व्यंकटेश तांखीवाला ०१-जून-१९७८ते३१-जुलै-१९७८
११ विनायक वासुदेव चौबाल ०१-ऑगस्ट-१९७८ते३१-ऑक्टोबर-१९७९
१२ वसंत विनायक नगरकर ०१-नोव्हेंबर-१९७९ते१८-मार्च-१९८०
१३ रामदास लक्ष्मण भींगे १९-मार्च-१९८०ते२३- फेब्रुवारी-१९८१
१४ सुशिलकुमार चतुर्वेदी २४- फेब्रुवारी-१९८१ते२४- फेब्रुवारी-१९८२
१५ कृष्णकांत पांडुरंग मेढेक २५- फेब्रुवारी-१९८२ते३०-एप्रिल-१९८५
१६ सुर्यकांत शंकर जोग ०१-मे-१९८५ते३१-जुलै-१९८७
१७ दत्तात्रय शंकर सोमण ०१-ऑगस्ट-१९८७ते३१-मे-१९८८
१८ सत्येंद्र प्रसन्न सिंघ ०१-जून-१९८८ते३१-जानेवारी-१९८९
१९ रामकांत शेशगीरीराव कुलकर्णी ०१- फेब्रुवारी-१९८९ते३१-डिसेंबर-१९८९
२० श्री. वसंत केशव सराफ ०१-जानेवारी-१९९०ते३१-ऑगस्ट-१९९२
२१ एस. राममूर्ती ०१-सप्टेंबर-१९९२ते३०-जून-१९९३
२२ शिवाजीराव विठ्ठलराव बारावकर ०१-जुलै-१९९३ते३१-ऑक्टोबर-१९९४
२३ ए. व्ही. कृष्णन ०१-नोव्हेंबर-१९९४ते३१-ऑक्टोबर-१९९५
२४ सुरेंद्र मोहन पठानिया ०१-नोव्हेंबर-१९९५ते३१-मे-१९९६
२५ अमरजित सिंघ समारा ०१-जून-१९९६ते३०-सप्टेंबर-१९९७
२६ अरविंद सिद्धेश्वर इनामदार ०१-ऑक्टोबर-१९९७ते०५-जानेवारी-२०००
२७ सुभाष चंद्र मल्होत्रा ०६-जानेवारी-२०००ते३०-जून-२००३
२८ ओम प्रकाश बाली ०१-जुलै-२००३ते३१-ऑक्टोबर-२००३
२९ सुरेंद्र मोहन शंगारी ०१-नोव्हेंबर-२००३ते३१-ऑगस्ट-२००४
३० कमल कृष्ण कश्यप ०१-सप्टेंबर-२००४ते३०-एप्रिल-२००५
३१ डॉ. पी.एस. पासरिचा ०१-मे-२००५ते२९- फेब्रुवारी-२००८
३२ अनामी नारायण रॉय ०१-मार्च-२००८ते०७- फेब्रुवारी-२००९
३३ एस. एस. विरक १४-मार्च-२००९ते३१-ऑक्टोबर-२००९
३४ अनामी नारायण रॉय २२-जानेवारी-२०१०ते३१-मे-२०१०
३५ डी. सिवानंधान ३१-मे-२०१०ते२८- फेब्रुवारी-२०११
३६ अजित पारसनीस २८- फेब्रुवारी-२०११ते३०-सप्टेंबर-२०११
३७ के. सुब्रमण्यम ३०-सप्टेंबर-२०११ते३१-जुलै-२०१२
३८ संजीव दयाल ३१-जुलै-२०१२ते३०-सप्टेंबर-२०१५
३९ प्रवीण दिक्षीत ३०-सप्टेंबर-२०१५ते३१-जुलै-२०१६
४० सतीश माथुर ०१-ऑगस्ट-२०१६ते३०-जून-२०१८
४१ डॉ. डी. डी. पडसलगीकर ०१-जुलै-२०१८ते२८- फेब्रुवारी-२०१९
४२ सुबोध कुमार जयसवाल ०१-मार्च-२०१९ ते २२-फेब्रुवारी-२०२१
४३ हेमंत नगराळे २२-फेब्रुवारी-२०२१-आतापर्यंत

महाराष्ट्र पोलिसांचे यश

आठव्या आखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धा -२०१७ 23-Jan-2018

महाराष्ट्र पोलीस उत्तम पद्धती ते भावी पद्धती २०१७ - २०१८

MAHARASHTRA POLICE CONQUERS MOUNT EVEREST.

महत्त्वाचे नंबर

पोलीस महासंचालक, कार्यालयाचे ई-मेल आयडी

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारीमहाराष्ट्र पोलीस पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमहाराष्ट्र पोलीस बृह मुंबई पोलीस आयुक्त - मुख्यालयमहाराष्ट्र पोलीस विशेष शाखा-१ CIDमहाराष्ट्र पोलीस विभागाचे विशेष घटकमहाराष्ट्र पोलीस प्रमुखमहाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र पोलिसांचे यशमहाराष्ट्र पोलीस महत्त्वाचे नंबरमहाराष्ट्र पोलीस संदर्भमहाराष्ट्र पोलीस बाह्य दुवेमहाराष्ट्र पोलीसभारतमहाराष्ट्रमुंबईरोमन लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिकमहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीलिंग गुणोत्तरजलप्रदूषणबिबट्याभारतरत्‍नहनुमान जयंतीरतन टाटासंगीतातील रागभारतातील सण व उत्सवम्हणीहृदयस्वस्तिकयकृतनाशिक लोकसभा मतदारसंघहिमालयभौगोलिक माहिती प्रणालीशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय आडनावेमराठीतील बोलीभाषाराज्यपालमहाराष्ट्रातील धरणांची यादीनिलेश लंकेहरितक्रांतीजागतिक दिवसभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेविरामचिन्हेआर्थिक विकासभारताच्या राष्ट्रपतींची यादीझी मराठीमहाराष्ट्राचा इतिहासकाळूबाईअमोल कोल्हेए.पी.जे. अब्दुल कलामसह्याद्रीरोहित शर्मापाऊसमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामहाराष्ट्रामधील जिल्हेसोनेरामोशीकेदारनाथ मंदिरठाणे लोकसभा मतदारसंघशेतकरी कामगार पक्षरायगड जिल्हामासिक पाळीअकोला लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाखरीप पिकेजगातील देशांची यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीवर्धमान महावीरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअण्णा हजारेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाकर्ण (महाभारत)मतदानअष्टांगिक मार्गजळगाववृषभ रासभारताचे राष्ट्रपतीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)क्रिकेटचे नियमऋग्वेदनर्मदा परिक्रमाबाराखडीपौगंडावस्थामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९भारताची अर्थव्यवस्थाअर्थसंकल्पभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यापळसबखरदालचिनीअमरावती🡆 More