अभिनव भारत: हिंदू संघटना

अभिनव भारत ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे स्थापन केलेली भारतातली पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १८९९ मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी १ जानेवारी १९०० या दिवशी 'मित्रमेळा' ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली.

१९०४ मध्ये या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती युरोपपर्यंत होती. या संघटनेत महाराष्ट्रातील शेकडो तरुण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव तथा गणेश दामोदर सावरकर, कनिष्ठ बंधू नारायण दामोदर सावरकर, स्वातंत्र्यकवी गोविंद, अनंत कान्हेरे, मदनलाल धिंग्रा अश्याअनेक सुप्रसिद्ध व्यक्ती होत्या.

या संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये पुणे येथे भव्य समारंभ करून अभिनव भारत ही संस्था विसर्जित केली.

संदर्भ

Tags:

नाशिकभारतविनायक दामोदर सावरकर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कलामहाविकास आघाडीसातारा विधानसभा मतदारसंघप्रज्ञा विवर्धन स्तोत्ररायगड लोकसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनाशिक मध्य विधानसभा मतदारसंघगोदावरी नदीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९उंटप्रल्हाद केशव अत्रेस्थानिक स्वराज्य संस्थाकांदाढेमसेविराट कोहलीमहाराणा प्रतापप्रीमियर लीगराधानगरी विधानसभा मतदारसंघचाफानगर परिषदनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघशिव जयंतीअक्षय्य तृतीयाजायकवाडी धरणनंदुरबार लोकसभा मतदारसंघगोलमेज परिषदभारताचे सर्वोच्च न्यायालयरावेर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील नद्यांची यादीहर हर महादेव (२०२२ चित्रपट)सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघजीवनसत्त्वमुघल साम्राज्यगोपीनाथ मुंडेगालफुगीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीलोकसभाड-जीवनसत्त्वअग्नि क्षेपणास्त्रयशवंत आंबेडकरएकविरारावणसैराटयेसूबाई भोसलेनाशिकऔरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघजाहिरातपेशवेमतदानघोरपडभीमाशंकरम्हैसअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कल्याण लोकसभा मतदारसंघअण्णा भाऊ साठेऑलिंपिक खेळात भारतमीरा आंबेडकरकेदारनाथ मंदिरपरशुरामतूळ रासमाण विधानसभा मतदारसंघफुटबॉलओमराजे निंबाळकरभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभोपाळ वायुदुर्घटनापवनदीप राजनतुळजापूरऔसा विधानसभा मतदारसंघअतिसारपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हानितीन गडकरीभारतीय संसदउज्ज्वल निकमअर्थशास्त्रकरमाळा विधानसभा मतदारसंघमहादेव गोविंद रानडेविशेषणरमाबाई आंबेडकर🡆 More