माण विधानसभा मतदारसंघ

माण विधानसभा मतदारसंघ - २५८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, माण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण तालुका आणि खटाव तालुक्यातील अधि, वडुज, कटार खटाव आणि मायणी ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. माण हा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे जयकुमार भगवानराव गोरे हे माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ जयकुमार भगवानराव गोरे भारतीय जनता पक्ष
२०१४ जयकुमार भगवानराव गोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ जयकुमार भगवानराव गोरे अपक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

माण विधानसभा मतदारसंघ आमदारमाण विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालमाण विधानसभा मतदारसंघ संदर्भमाण विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेमाण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीमाढा लोकसभा मतदारसंघसातारा जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लाला लजपत रायऑलिंपिक खेळात भारतध्यानचंद सिंगगरुडमहाराष्ट्रातील पर्यटनमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पमहाराष्ट्रातील आदिवासी समाजवि.वा. शिरवाडकरसह्याद्रीमौर्य साम्राज्यमाणिक सीताराम गोडघाटेभारतीय संस्कृतीथोरले बाजीराव पेशवेविधानसभा आणि विधान परिषदमोटारवाहनसावित्रीबाई फुलेपुणेतानाजी मालुसरेडाळिंबमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसृष्टी देशमुखगडचिरोली जिल्हाचैत्रगौरीमंदार चोळकरअश्वत्थामानवग्रह स्तोत्रअमरावती जिल्हासापरुईज्योतिबादादाभाई नौरोजीमुद्रितशोधनपंचांगमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाप्रदूषणकोकण रेल्वेविष्णुनाटोशिवराम हरी राजगुरूजागतिक तापमानवाढसंख्यातिरुपती बालाजीपक्षीराजा राममोहन रॉयआडनाववित्त आयोगशिवाजी महाराजांची राजमुद्रावाहतुकीचे सर्वसाधारण नियमकाजूठाणेगणपतीदादाजी भुसेअर्थसंकल्पकुणबीजय श्री रामगावभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळकुष्ठरोगमेंढीग्रामपंचायतनारळवृत्तपत्रज्ञानेश्वरद्राक्षबुध ग्रहनदीसातवाहन साम्राज्यगिधाडआवळाभूगोलछत्रपती संभाजीनगरविनायक दामोदर सावरकरसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेचोखामेळातरसभूकंपउच्च रक्तदाब🡆 More