ऑलिंपिक खेळात भारत

भारत देशाने आजवर १८९६, १९०४, १९०८ व १९१२ सालांमधील स्पर्धा वगळता सर्व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

ऑलिंपिक खेळात भारताचा सर्वप्रथम सहभाग सन १९०० मध्ये झाला. त्यावेळी नॉर्मन प्रितचार्ड ह्या एकमेव ॲथलिटने भारतातर्फे भाग घेतला, ज्यामध्ये त्याने २ पदके मिळविली. देशाचा पहिला संघ १९२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी पाठविला गेला .

ऑलिंपिक खेळात भारत
ऑलिंपिक खेळात भारत
भारतीय ध्वज
आय.ओ.सी. संकेत  IND
एन.ओ.सी. भारतीय ऑलिंपिक संघ
संकेतस्थळhttp://www.olympic.ind.in/ (इंग्रजी)
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
१२
एकूण
२८
ऑलिंपिक इतिहास
उन्हाळी ऑलिंपिक
१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२० • १९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२ • १९५६ • १९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २००० • २००४ • २००८ • २०१२  • २०१६  • २०२०
हिवाळी ऑलिंपिक
१९६४ • १९६८ • १९७२ • १९७६ • १९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९४  • १९९८ • २००२  • २००६  • २०१४  • २०१८

इतिहास

१९२० च्या संघात २ कुस्तीगीर, ३ ॲथलिट आणि मॅनेजर यांचा समावेश होता. ४ खेळाडूंमधून, फक्त फाडेप्पा चौगुले हा एकच खेळाडू मॅरेथॉन पूर्ण करु शकला. ४२.७५० किमी अंतर पार करण्यासाठी त्याने २ तास ५० मिनीटे आणि ४५.४ सेकंद अशी वेळ दिली आणि १९ व्या क्रमांकासह भारताचा पहिला ऑलिंपिक मॅरेथॉन धावपटू होण्याचा बहूमान फाडेप्पा चौगुले याला मिळाला.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ऑलिंपिक मध्ये एकूण २६ पदके मिळविली आहेत, त्यापैकी सर्वात जास्त ११ पदके हॉकी मध्ये आहेत. बऱ्याच काळापर्यंत भारतचा पुरूष हॉकी संघ ऑलिंपिक खेळात सर्वोच्च स्थानावर होता. १९२८-१९५६ या काळात लागोपाठ मिळविलेल्या ६ सूवर्ण पदकांसह, १९२८-१९८० या १२ वर्षांच्या कालखंडात पुरूष हॉकी संघाने तब्बल ११ पदके मिळविली.

भारतीय ऑलिंपिक असोसिएशन ह्या भारताच्या राष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेची स्थापना १९२७ साली झाली.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिक भारतासाठी सर्वांत जास्त यशस्वी ठरले. यावेळी भारताला ६ पदके मिळाली (२५ मी रॅपिड फायर नेमबाजी मध्ये विजय कुमारला रौप्य पदक, ६६ किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये सुशिल कुमारला रौप्य पदक, प्रत्येकी एक कांस्य पदक १० मीटर एर रायफल नेमबाजी मध्ये गगन नारंग, महिला एकेरी बॅटमिंटन मध्ये सायना नेहवाल, ५१ किलो बॉक्सिंग मध्ये मेरी कोम आणि ६० किलो फ्रिस्टाईल कुस्तीमध्ये योगेश्वर दत्त यांना मिळाले)

२००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताला तीन वेगवेगळ्या क्रिडाप्रकारांत तीन पदके मिळाली. यामध्ये अभिनव बिंद्राला १० मी एर रायफल मध्ये मिळालेले सुवर्णपदक हे कोणत्याही भारतीयाला मिळालेले पहिले आणि आतापर्यंतचे पहिले सुवर्ण पदक आहे.

२०१२ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताकडून आतापर्यंत सर्वांत जास्त ८३ खेळाडू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले. याशिवाय भारतीय खेळाडूंनी एकूण ५५ क्रिडाप्रकारांत भाग घेतला, ही सूद्धा भारताची आतापर्यंतची सर्वांत मोठी मिळकत म्हणावी लागेल. एकूण पदकांच्या संख्येनुसार विचार केल्यास हे ऑलिंपिक भारतासाठी सर्वात जास्त यशस्वी ठरले.

सुशील कुमार हा नॉर्मन प्रितचार्ड(ज्याने ब्रिटीश राजवटीतील भारताकडून खेळताना दोन पदके जिंकली होती) नंतर एकच क्रिडाप्रकारात २ ऑलिंपिक पदके मिळविणारा पहिला भारतीय ठरला.

पदक विजेते

पदक नाव स्पर्धा खेळ प्रकार
ऑलिंपिक खेळात भारत  रजत प्रितचार्ड, नॉर्मननॉर्मन प्रितचार्ड १९०० पॅरिस ऑलिंपिक खेळात भारत ऍथलेटिक्स पुरुष २०० मीटर
ऑलिंपिक खेळात भारत  रजत प्रितचार्ड, नॉर्मननॉर्मन प्रितचार्ड १९०० पॅरिस ऑलिंपिक खेळात भारत ऍथलेटिक्स पुरुष २०० मीटर हर्डर्ल्स
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९२८ एम्सटर्डम ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९३२ लोस एंजेलेस ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९३६ बर्लिन ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९४८ लंडन ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य जाधव, खाशाबाखाशाबा जाधव १९५२ हेलसिंकी ऑलिंपिक खेळात भारत कुस्ती पुरुष फ्रीस्टाइल बॅंटाम्वेइघ्त
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९५६ मेलबर्न ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  रजत राष्ट्रीय संघ १९६० रोम ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९६४ टोकियो ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य राष्ट्रीय संघ १९६८ मेक्सिको ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य राष्ट्रीय संघ १९७२ मुनिच ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण राष्ट्रीय संघ १९८० मोस्को ऑलिंपिक खेळात भारत हॉकी पुरुष
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य पेस, लिएंडरलिएंडर पेस १९९६ अटलांटा ऑलिंपिक खेळात भारत टेनिस पुरुष एकेरी
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य मल्लेस्वरी, कर्णमकर्णम मल्लेस्वरी २००० सिडनी ऑलिंपिक खेळात भारत वेटलिफ्टिंग महिला ६९ की.ग्रा.
ऑलिंपिक खेळात भारत  रजत राठौर, राजवर्धन सिंघराजवर्धन सिंघ राठौर २००४ अथेन्स ऑलिंपिक खेळात भारत नेमबाजी पुरुष डबल ट्रैप
ऑलिंपिक खेळात भारत  सुवर्ण बिंद्रा, अभिनवअभिनव बिंद्रा २००८ बीजिंग ऑलिंपिक खेळात भारत नेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य कुमार, सुशिलसुशिल कुमार २००८ बीजिंग ऑलिंपिक खेळात भारत कुस्ती फ्रीस्टाइल ६६ कि.ग्रा.
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य विजेंदर सिंग २००८ बीजिंग ऑलिंपिक खेळात भारत बॉक्सिंग मिडलवेट
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य नारंग, गगनगगन नारंग २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात भारत नेमबाजी पुरुष १० मीटर एर रायफल
ऑलिंपिक खेळात भारत  रजत विजय कुमार २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात भारत नेमबाजी पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल
ऑलिंपिक खेळात भारत  रजत सुशिल कुमार २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात भारत कुस्ती पुरूष फ्रिस्टाईल ६६ किलो
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य सायना नेहवाल २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात भारत बॅडमिंटन महिला एकेरी
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य मेरी कोम २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात भारत बॉक्सिंग महिला फ्लायवेट
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य योगेश्वर दत्त २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात भारत कुस्ती पुरूष फ्रिस्टाईल ६० किलो
ऑलिंपिक खेळात भारत  रजत पी. व्ही. सिंधू २०१६ रियो ऑलिंपिक खेळात भारत बॅडमिंटन महिला एकेरी
ऑलिंपिक खेळात भारत  कांस्य साक्षी मलिक २०१६ रियो ऑलिंपिक खेळात भारत कुस्ती महिला फ्रीस्टाईल ५८ किलो

पदकतालिका

उन्हाळी ऑलिंपिक प्रमाणे पदक

Games सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९०० पॅरिस
१९०४ सेंट लुइस भाग घेतला नाही
१९०८ लंडन भाग घेतला नाही
१९१२ स्टॉकहोम भाग घेतला नाही
१९२० ॲंटवर्प
१९२४ पॅरिस
१९२८ ॲम्स्टरडॅम
१९३२ लॉस एंजेल्स
१९३६ बर्लिन
१९४८ लंडन
१९५२ हेलसिंकी
१९५६ मेलबर्न
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्को
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
२०१२ लंडन
२०१६ रियो
एकूण १२ २८

खेळाप्रमाणे पदक

Sport सुवर्ण रजत कांस्य एकूण
हॉकी 3 १२
नेमबाजी
ॲथलेटिक्स
कुस्ती
बॉक्सिंग
वेटलिफ्टिंग
टेनिस
बॅडमिंटन
एकूण १३ २९


Tags:

ऑलिंपिक खेळात भारत इतिहासऑलिंपिक खेळात भारत पदक विजेतेऑलिंपिक खेळात भारत पदकतालिकाऑलिंपिक खेळात भारतउन्हाळी ऑलिंपिक स्पर्धानॉर्मन प्रितचार्डभारत१९२० उन्हाळी ऑलिंपिक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दशक्रियामहादेव कोळीस्वामी समर्थमहात्मा फुलेश्यामची आईइंदुरीकर महाराजक्रिकेटविठ्ठल तो आला आलाभारतीय रेल्वेभौगोलिक माहिती प्रणालीशब्दसाताराइंडोनेशियाभारताचा स्वातंत्र्यलढाकवितावेरूळ लेणीसंयुक्त राष्ट्रेजंगली महाराजक्रियापदगोंदवलेकर महाराजमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीउंबरभाग्य दिले तू मलामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकृष्णप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीजवाहर नवोदय विद्यालयब्राझीलदशावतारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीवंचित बहुजन आघाडीमुलाखतएप्रिल ४चोखामेळाप्रेरणाईमेलवंजारीदारिद्र्यप्राण्यांचे आवाजआईपंचांगशिवसेनास्वामी विवेकानंदहातकणंगले लोकसभा मतदारसंघहिरडाबलुतेदारमहाड सत्याग्रहशहाजीराजे भोसलेभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीपहिले महायुद्धआषाढी वारी (पंढरपूर)ग्रंथालयसमाजशास्त्रम्हणीनिसर्गजैवविविधतामाळशिरस विधानसभा मतदारसंघपाऊसभारताची अर्थव्यवस्थाआमदारआलेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीढेकूणमुंबईजागतिकीकरणअग्रलेखमहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेगालफुगीनीती आयोगप्रणिती शिंदेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेजय श्री रामशुभेच्छाताराबाई शिंदेमैदान (हिंदी चित्रपट)अष्टमी🡆 More