विधानसभा आणि विधान परिषद

भारतात २८ घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटक राज्यात कायदेमंडळाची निर्मिती केलेली आहे. राज्यघटनेच्या १६८व्या कलमात असे स्पष्ट होते की, प्रत्येक घटक राज्याच्या विधिमंडळात राज्यपाल आणि एक किंवा दोन सभागृहाचा समावेश केला जाईल एकगृह कायदेमंडळ आणि द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अशा दोन्हीही पद्धती भारतात आढळून येतात. घटक राज्यातील कनिष्ठ गृहाला 'विधानसभा'आणि वरिष्ठ गृहाला 'विधान परिषद' असे म्हणतात. आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तरप्रदेश आणि तेलंगणा या सहा घटक राज्यांत द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. बाकी सर्व घटकराज्यात एकगृही कायदेमंडळ आहे.

हे सुद्धा पहा

Tags:

विधान परिषदविधानसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंबरमाढा लोकसभा मतदारसंघअंधश्रद्धाहिमालयगूगलभारत छोडो आंदोलनसांचीचा स्तूपरामटेक लोकसभा मतदारसंघमुंजा (भूत)भारतरत्‍नपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरधर्मो रक्षति रक्षितःव्यवस्थापनखुला प्रवर्गवाक्यसोनारविठ्ठलरायगड जिल्हागजानन दिगंबर माडगूळकरभाषालंकारवसुंधरा दिनसमाज माध्यमेसुप्रिया सुळेमतदानशनिवार वाडापळसरोहित शर्माभारतीय रिझर्व बँकअमेरिकेची संयुक्त संस्थानेकोरफडजगातील देशांच्या राजधान्यांची यादीरावणलोकगीतशिल्पकलाकासारमराठी भाषा गौरव दिननामदेवकुटुंबवणवाराजरत्न आंबेडकरबाबासाहेब आंबेडकरहिंदुस्तानी संगीत घराणीरामनवमीदशावतारराम सुतार (शिल्पकार)दक्षिण दिशापारनेर विधानसभा मतदारसंघकेदारनाथ मंदिरशिवाजी महाराजभैरी भवानीपुणे जिल्हामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीकल्याण (शहर)तानाजी मालुसरेआरोग्यसमुपदेशनमानसशास्त्रमहाराष्ट्रातील लोककलासंजू सॅमसनभारताचा इतिहासनागपूर लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेहरितक्रांतीसंगीतातील घराणीस्वादुपिंडऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजभगतसिंगगर्भाशयमुख्यमंत्रीशिवाजी महाराजांचा जीवनक्रमबौद्ध धर्मरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघझाडबृहन्मुंबई महानगरपालिकामांगआकाशवाणी🡆 More