नारायण दामोदर सावरकर

नारायण दामोदर सावरकर (२५ मे, इ.स.

१८८८">इ.स. १८८८ भगूर जि. नाशिक - १९ ऑक्टोबर, इ.स. १९४९ मुंबई) हे चरित्रलेखक व कादंबरीकार होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते बंधू होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूळ इंग्रजी भाषेतील हिंदुत्वहिंदुपदपादशाही या ग्रंथांचे मराठी भाषांतर त्यांनी केले. कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी मुंबईत दंतवैद्याचा व्यवसाय केला. होमरुल चळवळ व अन्य काही राजकीय चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. श्रद्धानंद या सावरकरवादी साप्ताहिकाचे ते सात वर्षे संपादक होते. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा यांच्या दवाखान्यात सुरू झाली होती.

हिंदू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या अध्यक्षा हिमानी अशोक सावरकर या नारायण यांच्या स्नुषा होत्या.

महात्मा गांधींची हत्या झाल्या नंतर महाराष्ट्रात दंगली उसळल्या. त्यात सावरकर दगड लागून जखमी झाले होते. कालांतराने यातच त्यांचा मृत्यू झाला.

लेखन

  • जाईचा मंडप खंड १ (इ.स. १९१३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • जाईचा मंडप खंड २ (इ.स. १९१४) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • मरण की लग्न (पूर्वार्ध इ.स. १९३३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • सेनापती तात्या टोपे (इ.स. १९४०)
  • हिंदूंचा विश्वविजयी इतिहास (इ.स. १९४४)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १८८८इ.स. १९४९कादंबरीकारकोलकातानाशिकभगूरमुंबईराष्ट्रीय स्वयंसेवक संघविनायक दामोदर सावरकरहिंदुत्वहिंदुपदपादशाहीहोमरुल चळवळ१९ ऑक्टोबर२५ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुजरात टायटन्स २०२२ संघतरससॅम पित्रोदाप्रहार जनशक्ती पक्षगोपाळ गणेश आगरकरन्यूझ१८ लोकमतपुरंदर किल्लामहाराष्ट्रमहाराष्ट्र टाइम्सदौलताबादभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याभारतीय चित्रकलाजागतिक कामगार दिनमांगजनहित याचिकातुणतुणे२०२४ लोकसभा निवडणुकादख्खनचे पठारमहाराष्ट्राचा इतिहासत्र्यंबकेश्वरभारतीय रुपयाहिंदू लग्नयेसूबाई भोसलेजागतिक पुस्तक दिवसभारतातील शासकीय योजनांची यादीपांडुरंग सदाशिव सानेभारतरत्‍नसंभोगनालंदा विद्यापीठसूर्यभारतीय प्रजासत्ताक दिनउत्पादन (अर्थशास्त्र)राज्यसभाबँकभीमा नदीजवशिवनेरीभारताची अर्थव्यवस्थाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसिंधुदुर्गभारताच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादीरामायणक्रिकेटचा इतिहासयशवंत आंबेडकरऊसपंचशीलट्विटरहवामानाचा अंदाजप्रज्ञा विवर्धन स्तोत्रनियोजनछावा (कादंबरी)संस्‍कृत भाषालोकशाहीबहिणाबाई पाठक (संत)हवामानशास्त्रमहालक्ष्मीनाशिक लोकसभा मतदारसंघपंचांगआझाद हिंद फौजराष्ट्रवादी काँग्रेस पक्षउत्तर दिशादक्षिण दिशाकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघवातावरणगोरा कुंभारशुभेच्छाकापूसपरभणी जिल्हापेशवेस्मिता शेवाळेसूर्यनमस्कारभारताचा स्वातंत्र्यलढाबैलगाडा शर्यतनाथ संप्रदायशिक्षकदिल्ली कॅपिटल्सरा.ग. जाधव🡆 More