नारायण दामोदर सावरकर

नारायण दामोदर सावरकर (२५ मे, इ.स.

१८८८">इ.स. १८८८ भगूर जि. नाशिक - १९ ऑक्टोबर, इ.स. १९४९ मुंबई) हे चरित्रलेखक व कादंबरीकार होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते बंधू होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मूळ इंग्रजी भाषेतील हिंदुत्वहिंदुपदपादशाही या ग्रंथांचे मराठी भाषांतर त्यांनी केले. कलकत्त्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेऊन त्यांनी मुंबईत दंतवैद्याचा व्यवसाय केला. होमरुल चळवळ व अन्य काही राजकीय चळवळीत भाग घेतल्याने त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. श्रद्धानंद या सावरकरवादी साप्ताहिकाचे ते सात वर्षे संपादक होते. मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा यांच्या दवाखान्यात सुरू झाली होती.

हिंदू महासभा आणि अभिनव भारत या संघटनांच्या अध्यक्षा हिमानी अशोक सावरकर या नारायण यांच्या स्नुषा होत्या.

महात्मा गांधींची हत्या झाल्या नंतर महाराष्ट्रात दंगली उसळल्या. त्यात सावरकर दगड लागून जखमी झाले होते. कालांतराने यातच त्यांचा मृत्यू झाला.

लेखन

  • जाईचा मंडप खंड १ (इ.स. १९१३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • जाईचा मंडप खंड २ (इ.स. १९१४) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • मरण की लग्न (पूर्वार्ध इ.स. १९३३) ('जातिहृदय' या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी)
  • सेनापती तात्या टोपे (इ.स. १९४०)
  • हिंदूंचा विश्वविजयी इतिहास (इ.स. १९४४)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

इ.स. १८८८इ.स. १९४९कादंबरीकारकोलकातानाशिकभगूरमुंबईराष्ट्रीय स्वयंसेवक संघविनायक दामोदर सावरकरहिंदुत्वहिंदुपदपादशाहीहोमरुल चळवळ१९ ऑक्टोबर२५ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठऋग्वेदजास्वंदकोकण रेल्वेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीपरशुरामजेजुरीयकृतनेपाळसंशोधनग्राहक संरक्षण कायदाहवामानवर्णमालादर्पण (वृत्तपत्र)यूट्यूबगुरू ग्रहजागतिक तापमानवाढनक्षत्रकाळाराम मंदिर सत्याग्रहभारतरत्‍नजिल्हा परिषदआंबेडकर जयंतीकेंद्रीय लोकसेवा आयोगज्योतिषमराठी साहित्यशाहीर साबळेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसधोंडो केशव कर्वेराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकमूळव्याधरमाबाई आंबेडकरभरती व ओहोटीजीवनसत्त्वसंयुक्त महाराष्ट्र समितीमहाराणा प्रतापबलुतेदारमधुमेहहरिहरेश्व‍रकुत्राचिपको आंदोलनवसंतराव नाईकजय श्री रामपोक्सो कायदासर्वनामसायली संजीववणवाविधानसभा आणि विधान परिषदकृष्णा नदीताराबाईइंडियन प्रीमियर लीगमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीमाळीमहाराष्ट्र विधानसभापरकीय चलन विनिमय कायदाशरद पवारजगन्नाथ मंदिरदादाजी भुसेइंदिरा गांधीवासुदेव बळवंत फडकेसाताराबखरसूर्यनमस्कारगणपतीभारताच्या सरन्यायाधीशांची यादीलोकसंख्या घनताभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीनरेंद्र मोदीमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगदुसरे महायुद्धबुद्धिबळमण्यारपानिपतची पहिली लढाईभारताची अर्थव्यवस्थाशाश्वत विकास ध्येयेराष्ट्रीय महामार्गसांगलीकालिदासलोकमान्य टिळक🡆 More