भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे.

भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ ऑगस्ट २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी
विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड

यादी

क्रम. चित्र उपराष्ट्रपती पदग्रहण पद सोडले राष्ट्रपती
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८–१९७५)
१३ मे १९५२ १२ मे १९६२ राजेंद्र प्रसाद
- झाकिर हुसेन
(१८९७–१९६९)
१३ मे १९६२ १२ मे १९६७ सर्वपल्ली राधाकृष्णन
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४–१९८०)
१३ मे १९६७ ३ मे १९६९ झाकिर हुसेन
- गोपाल स्वरूप पाठक
(१८९६–१९८२)
३१ ऑगस्ट १९६९ ३० ऑगस्ट १९७४ वराहगिरी वेंकट गिरी
- बी.डी. जत्ती
(१९१२–२००२)
३१ ऑगस्ट १९७४ ३० ऑगस्ट १९७९ फक्रुद्दीन अली अहमद
- मोहम्मद हिदायत उल्लाह
(१९०५–१९९२)
३१ ऑगस्ट १९७९ ३० ऑगस्ट १९८४ नीलम संजीव रेड्डी
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  रामस्वामी वेंकटरमण
(१९१०–२००९)
३१ ऑगस्ट १९८४ २४ जुलै १९८७ झैल सिंग
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  शंकर दयाळ शर्मा
(१९१८–१९९९)
३ सप्टेंबर १९८७ २४ जुलै १९९२ रामस्वामी वेंकटरमण
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  के.आर. नारायणन
(१९२०–२००५)
२१ ऑगस्ट १९९२ २४ जुलै १९९७ शंकर दयाळ शर्मा
१० - कृष्णकांत
(१९२७–२००२)
२१ ऑगस्ट १९९७ २७ जुलै २००२ के.आर. नारायणन
११ भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  भैरोसिंग शेखावत
(१९२३–२०१०)
१९ ऑगस्ट २००२ २१ जुलै २००७ ए.पी.जे. अब्दुल कलाम
१२ भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  मोहम्मद हमीद अंसारी
(१९३७– )
११ ऑगस्ट २००७ ११ ऑगस्ट २०१७ प्रतिभा पाटील,
प्रणव मुखर्जी
१३ भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  व्यंकय्या नायडू
(१९४९– )
११ ऑगस्ट २०१७ ११ ऑगस्ट २०२२ रामनाथ कोविंद
१४ भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी  जगदीप धनखड
(१९५१– )
११ ऑगस्ट २०२२ विद्यमान द्रौपदी मुर्मू

हे सुद्धा पहा


संदर्भ

Tags:

जगदीप धनखडभारताचे उपराष्ट्रपतीभारताचे राष्ट्रपतीभारताचे संविधानराष्ट्रपती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कृष्णतुळजाभवानी मंदिरनवग्रह स्तोत्रपद्मसिंह बाजीराव पाटीलशेतकरीसविनय कायदेभंग चळवळज्योतिबा मंदिरकरजिजाबाई शहाजी भोसलेमहाराष्ट्र दिनविवाहमहाराष्ट्रामधील जिल्हेगोवाविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीबसवेश्वरकर्ण (महाभारत)भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघपंढरपूरउत्तर दिशावायू प्रदूषणराजगृहमानसशास्त्रभाषान्यूझ१८ लोकमतमुख्यमंत्रीकुणबीजागतिक महिला दिनमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेवसंतराव दादा पाटीलभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमुंजबच्चू कडूपवनदीप राजनजुमदेवजी ठुब्रीकरनारळकासवनाटकयेसूबाई भोसलेपैठणीशिवनेरीसंगीत नाटकसंत तुकाराममहाड सत्याग्रहमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीगर्भाशयपंकजा मुंडेदीनानाथ मंगेशकरपांढर्‍या रक्त पेशीचीनजालना लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)खरबूजभारत छोडो आंदोलनव्यंजनजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येचैत्रगौरीभद्र मारुतीमुरूड-जंजिरासौर ऊर्जाजागरण गोंधळहवामान बदलताज महालशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळनरसोबाची वाडीऋतुराज गायकवाडमुंबई उच्च न्यायालयदलित एकांकिकाचिरंजीवीचोखामेळाकीर्तनभारतातील जागतिक वारसा स्थानेलोकसभागजानन दिगंबर माडगूळकर२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकादुष्काळबडनेरा विधानसभा मतदारसंघचार धाम🡆 More