करवंद: झुडूप प्रजाती

करवंद (इंग्रजीत Karanda, conkerberry; हिंदीत करौंदा, करुम्चा: आसामी: कारेन्जा, मल्याळी: काराक्का, तामिळ: कलाहा , कन्नडा: करोंदा; शास्त्रीय नाव: Carissa carandas हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.

Carissa spinarum (es); ኣጋም (am); Carissa spinarum (eu); Carissa spinarum (ast); Carissa spinarum (ru); Umushubi (rw); Carissa spinarum (ga); Carissa spinarum (bg); Carissa spinarum (ro); カリッサ・スピナルム (ja); Carissa spinarum (ia); Carissa spinarum (sv); Carissa spinarum (ie); Carissa spinarum (oc); Carissa spinarum (la); Carissa spinarum (io); Carissa spinarum (fi); Carissa spinarum (eo); சிறு கிளா (ta); Carissa spinarum (it); Carissa spinarum (ext); Carissa spinarum (fr); करवंद (mr); Carissa spinarum (vi); Carissa spinarum (vo); 假虎刺 (zh); Carissa spinarum (af); Carissa spinarum (pt); كاريس شوكى (arz); Ntshuguri (ts); Carissa spinarum (pt-br); Carissa spinarum (en); Carissa spinarum (ceb); Carissa spinarum (pl); ചെറുമുൾച്ചെടി (ml); Carissa spinarum (nl); Carissa spinarum (de); Carissa spinarum (war); Carissa spinarum (sq); Carissa spinarum (ca); Carissa spinarum (gl); كاريس شوكي (ar); Carissa spinarum (an); Carissa spinarum (uk) tinxaka ta swimilana (ts); نوع (arz); вид рослин (uk); taxon (nl); especie de planta (ast); झुडूप प्रजाती (mr); Art der Gattung Wachsbäume (Carissa) (de); loài thực vật (vi); species of plant (en); вид растение (bg); plantspesie (af); lloj i bimëve (sq) Carissa edulis (pt); Carissa edulis (en); أمير ياسر, عرم (ar); 刺郎果, 黑奶奶果, 老虎刺, 甜假虎刺 (zh); Enkeldoringnoemnoem (af)

करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटातकोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.

करवंद 
झुडूप प्रजाती
करवंद: झुडूप प्रजाती
माध्यमे अपभारण करा
करवंद: झुडूप प्रजाती  विकिपीडिया
करवंद: झुडूप प्रजाती  Wikispecies
प्रकारटॅक्सॉन
वापर
  • वनौषधी
IUCN conservation status
Taxonomy
साम्राज्यPlantae
SubkingdomViridiplantae
InfrakingdomStreptophyta
SuperdivisionEmbryophyta
DivisionTracheophyta
SubdivisionSpermatophytes
OrderGentianales
FamilyApocynaceae
SubfamilyRauvolfioideae
TribeCarisseae
GenusCarissa
SpeciesCarissa spinarum
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीरपंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

हे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर(झुडूपासारखे)वाढते. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुप (कुंपण) करण्याच्या कामी येते.

उपयोग

पावसाळ्यात फळे -करवंद लागतात . सुंदर दिसतात . करवंदाच्या फळांची भाजी,रायता(लोणचे)चटणी , मुरब्बा करतात.कच्चेपण खातात . काहीजण वरणात टाकतात . चटनीने तोंडात चव येते.करवंदे आंबट असतात . त्यामुळे बाळंतीण बाईला देत नाही कारण आई व लेकरू (बाळ) दोघांनाही खोकला होतो.

करवंद हे उतार अन्न आहे . उतार म्हणजे हे खाल्ल्याने इतर ओषधांचा गुण जातो व इतर औषधी, गोळ्या ,इंजेक्शन लागू पडत नाही.उतार अन्न म्हणून करवंद व जांभूळ या जुळ्या बहिणी आहेत. उतार अन्न असल्यामुळे वर्ण (व्रण किंवा जखम) झाल्यास करवंद मुळीच खात नाही.

संदर्भ

पुस्तकाचे नाव - गोईन लेखीकेचे नाव -डॉ. राणी बंग

Tags:

कोकणचटणीपश्चिम घाटफळमहाराष्ट्रमुरांबालोणचेसरबत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विधानसभा आणि विधान परिषदसात बाराचा उतारापृष्ठवंशी प्राणीलिंगभावनिवृत्तिनाथगंगा नदीप्रार्थना समाजमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रसंयुक्त महाराष्ट्र चळवळरामनवमीराजेंद्र प्रसादअहमदनगरस्वच्छतामहात्मा गांधीकायथा संस्कृतीतानाजी मालुसरेसामाजिक समूहगांडूळ खतरामजी सकपाळजरासंधभगतसिंगतिरुपती बालाजीडाळिंबराजेश्वरी खरातभारतातील शेती पद्धतीकुत्राकुटुंबनियोजनचंद्रशेखर वेंकट रामनमासिक पाळीकासवजी-२०बास्केटबॉलसोळा सोमवार व्रतगुरू ग्रहश्रीनिवास रामानुजनशेळी पालनभारतीय तंत्रज्ञान संस्थापी.व्ही. सिंधूटॉम हँक्सजन गण मनपारमिताहोमरुल चळवळचोखामेळाकार्ल मार्क्सस्वामी समर्थठाणे जिल्हायेशू ख्रिस्तधनंजय चंद्रचूडसंवादपौगंडावस्थामराठी वाक्प्रचारदूधमातीईमेलमहाराष्ट्र लोकसेवा आयोगनगर परिषदअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदमुखपृष्ठमराठीतील बोलीभाषाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीग्रामीण साहित्यवेरूळची लेणीअकबरअंबाजोगाईइंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभगवद्‌गीताअहमदनगर जिल्हारतिचित्रणसर्वेपल्ली राधाकृष्णनटायटॅनिककंबरमोडीबाजी प्रभू देशपांडेहळदआर्द्रताताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पकिशोरवयगेटवे ऑफ इंडिया🡆 More