समुपदेशन

समुपदेशन प्रक्रिया - लाभार्थीच्या समस्येनुसार आणि तिच्या व्यक्तिमत्त्वानुसार प्रत्येक टप्प्यातील तपशील बदलेल परंतु टप्प्यांचा ठरलेला क्रम बदलणार नाही

म्हणजे लाभार्थीची समस्या सोडवण्यासाठी समुपदेशक व लाभार्थी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण व सामंजस्याने होणारे हेतुपूर्वक संभाषण होय.समुपदेशन ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असून त्याचा लाभार्थी आणि समुपदेशक या दोघांच्याही मानसिकतेवर परिणाम होतो. तसेच दोघेही परस्परांच्या मानसिकतेवर परिणाम करीत असतात .त्या मुळे लाभार्थीत बदल होऊन तो स्वताच्या समस्या स्वतः सोडवण्यास समर्थ होतो. 

१ पहिला टप्पा - लाभार्थीशी संबंध प्रस्थापित करणे.

२ दुसरा टप्पा - समस्येचे निदान व विश्लेषण करणे .

३ तिसरा टप्पा - लाभार्थित योग्य ते बदल करणे .

समुपदेशन प्रक्रीयेतील नितीमुल्य -

१ गुप्तता

२ लाभार्तीत भेदाभेद न करणे

३ नैतिकतेच्या बंधनाचे पालन करणे

४ कायमस्वरूपी मत न बनविणे

५ नोंदी ठेवणे

समुपदेशनातील सूक्ष्म कौशल्य -

१ तदनुभूती

२ ऐकणे

३ माहिती देणे

४ प्रश्न विचारणे

५ सुचविणे

६ काढून घेणे ,बोलते करणे

७ आव्हान देणे

८ आधार देणे

९ पुढे नेहेने समुपदेशन प्रक्रियेची मुलभूत तत्व* 1) स्वीकार तत्व 2) आदराचे तत्व 3) परवानगीचे तत्व

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संवादज्योतिर्लिंगमराठी व्याकरणपोलीस पाटील२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाविजयसिंह मोहिते-पाटीलमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीन्यायवर्णमालापंजाबराव देशमुखगजानन दिगंबर माडगूळकरअभंगवर्धा लोकसभा मतदारसंघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघमैदानी खेळलोकमतग्रंथालयरावेर लोकसभा मतदारसंघकरगोरा कुंभारमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीसूर्यनमस्कारसंदिपान भुमरेभारतातील जिल्ह्यांची यादीओशोकिशोरवयरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीविधान परिषदबाळ ठाकरेबीड विधानसभा मतदारसंघइंदुरीकर महाराजचिपको आंदोलनहृदयरस (सौंदर्यशास्त्र)अकबरतमाशानैसर्गिक पर्यावरणसर्वनामभारतातील सण व उत्सवदर्यापूर विधानसभा मतदारसंघबँकगडचिरोली जिल्हाआनंद शिंदेराजरत्न आंबेडकरभाषानागपूरहडप्पा संस्कृतीजेजुरीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९सम्राट अशोक जयंतीरोहित शर्मानक्षलवादमहाराष्ट्रामधील जिल्हेनागपूर लोकसभा मतदारसंघकृष्णा नदीअभिव्यक्तीझांजनगर परिषदमहाराष्ट्रातील राजकारणपांडुरंग सदाशिव सानेजायकवाडी धरणजैवविविधतापारू (मालिका)बौद्ध धर्मडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेमृत्युंजय (कादंबरी)आवळास्त्री सक्षमीकरणअहिराणी बोलीभाषाहनुमान मंदिरेमहाराष्ट्राचे राज्यपालप्राणायामसिंधुदुर्गनाशिकभारत सरकार कायदा १९३५हवामान बदलमराठी भाषा🡆 More