हरभरा: रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य

हरभरा किंवा हरबरा हे रब्बी हंगामात पिकणारे एक कडधान्य आहे.

ही वनस्पती सुमारे २४ इंच उंच वाढते. हरभरे दाणा स्वरूपात असताना एका वेष्टणांत असतो. त्याला घांटा असे म्हणतात.

याचे मूळस्थान तुर्कस्तान आहे असे मानतात. भारत, पाकिस्तान आणि तुर्कस्तान मध्ये सर्वात जास्त प्रमाणात लागवड केली जाते.हरबरा एक महत्त्वाचे कडधान्ये असून रोजच्या आहारात प्रथिनांचा पुरवठा करते. हरभरा जमिनीला वातावरणातील ३० किलो प्रति हेक्टरी नत्र उपलब्ध करून देतो. हरभऱ्यापासून डाळ, बेसन किंवा भाजी ही तयार करतात. हरभरा पाण्यात उकळवून, भाजून खाता येतो. पांनाची भाजी पण तयार करतात. अंकुर आलेले बियाणे रक्त दोषाच्या रोगावर औषध म्हणून उपयोग आहे. हिरव्या पानातून मिळणारे माँलिक आणि आँक्झालिक अँसिड पोटांच्या आजारासाठी उपाय म्हणून वापरता येते. हरभऱ्यापासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात.

लागवड

जमीनीचा प्रकार हलकी, मध्यम व भारी जमीनपूर्व मशागत नांगरणी व वखराची पाळीपेरणीची वेळ १५ आँक्टोबर ते नोव्हेंबर पहिला आठवडा. वाण बीडीएन ९-३, फूले जी -५, फुले जी -१२ आयसीसीव्हि -२, फूले जी-५ -८१ -१-१ चाफा, जी -१२, आयसीसीव्ही -१० विकास जी-१, विश्वास (जी -५), विशाल (फुले -जी -८७ -२०७) लागणारे बियाणे ७० ते १०० किलो प्रति हेक्टरीहेक्टरी रोप संख्या ३. ३३ लाखबीजप्रक्रिया पेरणी पुर्वी रायझॊबियम व जिवाणू स्फुरद संवर्धक वापरावे . पेरणीचे अंतर ३० x १० सेंमी. आंतर मशागत १ -२ खुरपण्यापीक पद्धती विशेष माहिती २ पाण्याच्या पाळ्या -१ पेरणी नंतर ४५ दिवासांनी व दुसरी ७५ दिवासाने दिल्यास उत्पादनात वाढ होते. कीड / रोग घाटे अळी, मर, मूळ कुजव्यापिकांची फेरपालट ज्वारी / गहू / बाजरी - हरभरा मका / ज्वारी.

हरभरा: लागवड, वाण, इतर भाषेतील नावे 
हरभऱ्याचे झाड- हे फार नाजूक असते. 'हरभऱ्याच्या झाडावर चढविणे' अशी मराठीत एक म्हण आहे

वाण

  • विजय
  • दिग्विजय
  • पी के व्ही हरित
  • जाकी ९२

इतर भाषेतील नावे

बाह्य दुवे

हरभरा

Tags:

हरभरा लागवडहरभरा वाणहरभरा इतर भाषेतील नावेहरभरा बाह्य दुवेहरभराकडधान्यरब्बी हंगाम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मराठी साहित्यमहिलांसाठीचे कायदेपृथ्वीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघदक्षिण दिशायूट्यूबविष्णुसहस्रनामजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)ईशान्य दिशाभारतीय स्थापत्यकलावडवृद्धावस्थाबहिणाबाई चौधरीअमरावती लोकसभा मतदारसंघहृदयतुतारीइतर मागास वर्गभिवंडी लोकसभा मतदारसंघमूलद्रव्यजपानवंदे मातरमरा.ग. जाधवजैवविविधताॐ नमः शिवायआदिवासीआळंदीजागतिक लोकसंख्यानांदेड जिल्हापेशवेकन्या रासभारताची जनगणना २०११भारतीय संविधानाचे कलम ३७०साम्राज्यवादमूळव्याधअमरावती जिल्हाकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघयशवंत आंबेडकरसंदिपान भुमरे२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाऊसजालना लोकसभा मतदारसंघमलेरियातिरुपती बालाजीमण्यारमहासागरलोकसंख्या घनतात्सुनामीसंगीत नाटकमराठी भाषा दिनसॅम पित्रोदानाझी पक्षदूरदर्शनयेसूबाई भोसलेखडकवासला विधानसभा मतदारसंघअजित पवारलोकसभा सदस्यफेसबुकन्यूटनचे गतीचे नियमगाडगे महाराजछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमुपदेशनसाम्यवादराजाराम भोसलेपाऊसशनिवार वाडाकुळीथसिंधुदुर्ग जिल्हानवरी मिळे हिटलरलामासिक पाळीजागतिक कामगार दिनजागतिक पुस्तक दिवसआयुर्वेदसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळारशियन राज्यक्रांतीची कारणेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारतेजस ठाकरेओवा🡆 More