प्रथिने

प्रथिने किंवा प्रोटीन्स ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत.

अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.

प्रथिने
प्रथिने कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये दिसणारा क्वाशिओरकोर
प्रथिने
प्रथिने कमतरतेमुळे कुपोषण

प्रोटीन किंवा प्रोभूजिन एक जटिल भूयाति युक्त कार्बनिक पदार्थ आहे ज्याचे संगठन कार्बन, हाइड्रोजन, आक्सीजन आणि नाइट्रोजन तत्त्वांच्या अणुंनी मिळुन होताे. काही प्रोटीन मध्ये या तत्त्वांच्या व्यतिरिक्त आंशिक रूपात गंधक, जस्त, तॉंबा आणि फास्फोरस ही उपस्थित असते. हे जीवद्रव्य (प्रोटोप्लाज्म)याचे मुख्य अवयव आहे आणि शारीरिक वृद्धि व विभिन्न जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. रासायनिक संगठन अनुसार प्रोटीनला सरल प्रोटीन, संयुक्त प्रोटीन आणि व्युत्पन्न प्रोटीन नावाच्या तीन श्रेणी मध्ये वाटले आहे. सरल प्रोटीन का संगठन फक्त अमीनो अम्ल द्वारे होते. संयुक्त प्रोटीनच्या संगठन मध्ये अमीनो अम्ल बरोबर काही अन्य पदार्थांचे अणु पण संयुक्त राहातात. व्युत्पन्न प्रोटीन असे प्रोटीन आहे जे सरल किंवा संयुक्त प्रोटीनच्या विघटनाने प्राप्त होते. अमीनो अम्लच्या पॉलीमराईजेशन ने बनणाऱ्या या पदार्थांची अणु मात्रा १०,००० पेक्षा जास्त असते. प्राथमिक स्वरूप, द्वितीयक स्वरूप, तृतीयक स्वरूप आणि चतुष्क स्वरूप प्रोटीनचे चार प्रमुख स्वरूप आहेत. प्रथिनांची कार्ये

१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे. हाडांची वाढ प्रथिनांमुळे होते.

२)संप्रेेेरके (हार्मोन्स)चे उत्पादन करणे.

३)एंझाइमचे उत्पादन करणे.

४)प्रथिने ऊर्जेचा स्रोत म्हणूूून कार्य करतात.

५)शरीरामधे रोगप्रतिकारशक्ती वाढवते. ६) शरीराची झीज भरून काढते.

प्रथिनांची कमतरता

प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.

अतिरेकी सेवन

प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडते, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते.

संदर्भ

Tags:

इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे सर्वोच्च न्यायालयअर्थशास्त्रअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघद्रौपदी मुर्मूतरसप्राजक्ता माळीपटकथापळसजिल्हा परिषदभारताचा स्वातंत्र्यलढाअकोला जिल्हाशिर्डीगोंदवलेकर महाराजग्राहक संरक्षण कायदाप्राणायामएकांकिकागोरा कुंभारजाहिरातमुखपृष्ठभारताचे संविधानउंबरपुराणेजायकवाडी धरणपृथ्वीचे वातावरणआंब्यांच्या जातींची यादीरामचरितमानसज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीश्रीबौद्ध धर्मभीमराव यशवंत आंबेडकरगोदावरी नदीसामाजिक समूहईमेलएकविरास्वामी समर्थराज ठाकरेशिवसेनायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघजैवविविधताशनिवार वाडाबुद्धिमत्तासुभाषचंद्र बोसभूगोलसुधीर फडकेकडुलिंबमौर्य साम्राज्यजय भीमविजयादशमीगोवासमर्थ रामदास स्वामीवल्लभभाई पटेलप्रणिती शिंदेसईबाई भोसलेजयंत पाटीलमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळरमाबाई आंबेडकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीइतिहासभारतीय रेल्वेप्रार्थनास्थळतुळशीबाग राम मंदिरमाढा लोकसभा मतदारसंघनक्षत्रपूर्व दिशाहनुमान जयंतीपरभणी विधानसभा मतदारसंघसावित्रीबाई फुलेकुणबीइंदुरीकर महाराजकाळभैरवशिवाजी महाराजांची राजमुद्रावि.वा. शिरवाडकरकांशीरामचैत्र शुद्ध नवमीयशवंतराव चव्हाणमानवी भूगोलकळसूबाई शिखर🡆 More