रेसिपी

डाळीचे लाडू

साहित्य :-

१ किलो हरभरा डाळीचे पिठ

चवीनुसार मीठ

१ किलो साखर

आर्धी वाटी काजूचे तुकडे

आर्धी वाटी बदामाचे तुकडे

१ वाटी तूप

कृती :-

हरभरा डाळीचे लाडू करण्यासाठी प्रथम एक किलो डाळीचे पिठ घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पिठ मलुन घ्या.त्यानंतर एका कडई मध्ये तेल गरम करून शेव तयार करून घ्यावी.नंतर एका पातेल्यात एक किलो साखर घेऊन त्यात दोन वाटी पाणी घालून मंद गस वर पाक तयार होईपर्यंत हालवणे. त्यानंतर त्यात शेव टाकावी .काजुचे तुकडे टाकावे.बदामाचे तुकडे टाकावे.सगळे मिश्रण एकत्र करून त्यात एक वाटी तूप टाकावे .आवडीनुसार लहान लहान गोल लाडू बांधून घावेत.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

घोरपडसोनेबीड लोकसभा मतदारसंघसावित्रीबाई फुलेजळगावसूर्यबारामती लोकसभा मतदारसंघभोकरदन विधानसभा मतदारसंघजायकवाडी धरणविदर्भसंभोगविषाणूमहाराष्ट्र विधान परिषददक्षिण दिशामहाराष्ट्र गीतसंभाजी राजांची राजमुद्रामतदार ओळखपत्र (भारत)ज्वारीकागल विधानसभा मतदारसंघइतिहाससचिन तेंडुलकरमहाराष्ट्रातील लोककलाजलप्रदूषणराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)गंगा नदीपांडुरंग सदाशिव सानेमराठा आरक्षणसंशोधनस्वरप्राजक्ता माळीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपॅट कमिन्सभोकरजैवविविधताराष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाटकयशवंतराव चव्हाणगगनगिरी महाराजवृषभ रासजिल्हाधिकारीमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीनांदेड लोकसभा मतदारसंघताराबाईहापूस आंबाशाळाकर्करोगयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठसप्तशृंगी देवीइचलकरंजी विधानसभा मतदारसंघकळसूबाई शिखरभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामुंजबँकपांढर्‍या रक्त पेशीबहावाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीआद्य शंकराचार्यअकोला लोकसभा मतदारसंघसत्यनारायण पूजाबाळ ठाकरेमहानुभाव पंथश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीआईचंद्रकांत रघुनाथ पाटीलआनंद दिघेपर्यटनशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)महाराष्ट्रातील धरणांची यादीबारामती विधानसभा मतदारसंघसिंहगडकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघमृणाल ठाकूरठाणे लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)तलाठीकरवीर विधानसभा मतदारसंघ🡆 More