मृणाल ठाकूर ( १ ऑगस्ट १९९२) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.
मृणाल प्रामुख्याने मराठी व हिंदी भाषिक चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. तिने स्टार प्लसवरील खामोशियां मालिकेमध्ये भूमिका करून अभिनयाची सुरुवात केली.
मृणाल ठाकूर | |
---|---|
जन्म | १ ऑगस्ट, १९९२ नागपूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
This article uses material from the Wikipedia मराठी article मृणाल ठाकूर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.