शाळा

शाळा हे एक शैक्षणिक केंद्र आहे.

जिथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो. असे म्हणतात की शाळा हे विद्याथ्यांचे दुसरे घर आहे. ज्ञानाचे आदान - प्रदान हे शाळेच्या माध्यमातून होत असते.

शाळा
ताइपेइ, तैवानमधील एक शाळा.

शाळेचा अभ्यासक्रम खालील दोन अभ्यासक्रमांत विभागला आहे. शाळा हे समाजाने समाजाला स्वतःविषयी जागृत करून आदर्श नागरिक बनवण्याचे माध्यम होय.

शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते. आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया ठरतो. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.

शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे, तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळते. स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक विकास, शारीरिक विकास व नैतिक विकास होत असतो.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तमाशाभारताची अर्थव्यवस्थापुणेबहिणाबाई पाठक (संत)उत्तर दिशाचैत्रगौरीमौर्य साम्राज्यतापमानदक्षिण दिशागांधारीवर्णसातवाहन साम्राज्यदिवाळीयूट्यूबपंढरपूरनक्षत्रप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाजगातील देशांची यादीभारतीय जनता पक्षसातारा जिल्हापवनदीप राजनअमरावती विधानसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबहिष्कृत भारतभारतीय रेल्वेसंत तुकारामविधान परिषदवित्त आयोगभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशसूर्यनक्षलवादसाईबाबाशिवछत्रपती पुरस्कारह्या गोजिरवाण्या घरातत्र्यंबकेश्वरनाणेरवी राणाइस्लामअष्टविनायकमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भाषालंकाररस (सौंदर्यशास्त्र)जालना जिल्हाकाळूबाईवृत्तपत्रउत्क्रांतीदीपक सखाराम कुलकर्णीगोविंद विनायक करंदीकरबौद्ध धर्मसिंहगडलावणी२०२४ लोकसभा निवडणुकापंचांगमराठी संतपृथ्वीचे वातावरणदख्खनचे पठारमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळबडनेरा विधानसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघताज महालनफाभारताचा स्वातंत्र्यलढाअजिंक्य रहाणेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीसेंद्रिय शेतीकांजिण्यामहाराष्ट्रातील राजकारणविठ्ठलतुतारीधनगरमाढा विधानसभा मतदारसंघहळदरावणसंवादकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघपोलीस पाटीलफुटबॉलओशो🡆 More