कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे.

ह्या मतदारसंघामध्ये सध्या कोल्हापूर जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ बी.एच. खर्डेकर (कोल्हापूर व सातारा)
के.एल. मोरे (कोल्हापूर व सातारा (अनू.जा.))
स्वतंत्र
काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ भाऊसाहेब रावसाहेब महागावकर शेकाप
तिसरी लोकसभा १९६२-६७ व्ही.टी. पाटील काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ शंकरराव माने काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ राजाराम दादासाहेब निंबाळकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० दाजीबा देसाई शेकाप
सातवी लोकसभा १९८०-८४ उदयसिंहराव गायकवाड काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ उदयसिंहराव गायकवाड काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ उदयसिंहराव गायकवाड काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ उदयसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ उदयसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ सदाशिवराव मंडलिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ सदाशिवराव मंडलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सदाशिवराव मंडलिक अपक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ धनंजय भीमराव महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- संजय सदाशिवराव मंडलिक शिवसेना

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: कोल्हापूर
पक्ष उमेदवार मते % ±%
अपक्ष सदाशिवराव मंडलिक ४,२८,०८२ ४१.६५
राष्ट्रवादी छत्रपती संभाजीराजे शाहु ३,८३,२८२ ३७.२९
शिवसेना विजय देवने १,७२,८२२ १६.८१
बसपा सुहास कांबळे २१,८०५ २.१२
अपक्ष महम्मदगुस गुलाब नदाफ ८,२९६ ०.८१
भारिप बहुजन महासंघ मारुती कांबळे ३,९७४ ०.३९
अपक्ष एस.आर. तात्या पाटील २,९८७ ०.२९
अपक्ष बजरंग पाटील २,९०८ ०.२८
अपक्ष पी.टी. चौगुले १,९९७ ०.१९
अपक्ष नीलांबरी मंडपे १,६४९ ०.१६
बहुमत ४४,८०० ४.३६
मतदान
अपक्ष विजयी राष्ट्रवादी पासुन बदलाव

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ खासदारकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हे सुद्धा पहाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संदर्भकोल्हापूर लोकसभा मतदारसंघ बाह्य दुवेकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकोल्हापूर जिल्हामहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभालोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पिंपळमानवी विकास निर्देशांकपरभणी लोकसभा मतदारसंघहत्तीविशेषणपोक्सो कायदावृत्तहळददूरदर्शनमासिक पाळीह्या गोजिरवाण्या घरातउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघबसवेश्वरलोकसंख्याभोपाळ वायुदुर्घटनाशेवगाशरद पवारप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअन्नप्राशनप्रीमियर लीगजैन धर्मज्योतिबाशिवनेरीलोणार सरोवरअमर्त्य सेनचांदिवली विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीबाळराज्य निवडणूक आयोगकोकणमराठा आरक्षणराजकारणकासारवाक्यअमरावती लोकसभा मतदारसंघअतिसारआरोग्यहिरडानीती आयोगभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसमाजशास्त्रआणीबाणी (भारत)मांजरशिरूर लोकसभा मतदारसंघआईस्क्रीमविठ्ठल रामजी शिंदेगुकेश डीअचलपूर विधानसभा मतदारसंघशुभेच्छाक्रियापदराहुल गांधीहिंदू लग्नशिवसेनामराठीतील बोलीभाषासम्राट हर्षवर्धनगहूवि.स. खांडेकरविरामचिन्हेमलेरियागोंदवलेकर महाराजमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीजागतिक दिवसदलित एकांकिकामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीकन्या रासवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघधुळे लोकसभा मतदारसंघहिंगोली जिल्हावडभारताचे पंतप्रधानतेजस ठाकरेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारपंकजा मुंडेसुषमा अंधारेसमाज माध्यमेसाईबाबासात बाराचा उतारारामटेक लोकसभा मतदारसंघ🡆 More