भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे

भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे.

प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे. बहितांश केंद्रशासित प्रदेश हे केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे
भारताचे प्रशासकीय विभाग, २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश.

राजधानी

खालील तक्त्यामध्ये,

  • सरकारी कार्यालय आहे ती प्रशासकीय राजधानी आहे
  • विधानसभा अधिवेशन भरते ती दुसरी राजधानी / अधिवेशनीय राजधानी आहे
  • जेथे उच्च न्यायालय स्थित आहे ती न्यायालीन राजधानी आहे
  • वर्ष हे ते शहर त्या राज्य किंवा प्रदेशाची राजधानी झाल्याचे आहे
  • चौकटीत हि म्हणजे विधान सभेचे उन्हाळी व हिवाळी अधिवेशन दाखवते.

राज्य

क्र. राज्य/प्रदेश प्रशासकीय अधिवेशनीय न्यायालयीन पासून पूर्व राजधानी
आंध्र प्रदेश अमरावती हैदराबाद
(आंध्र प्रदेश विधानसभा)
हैदराबाद
(आंध्र प्रदेश उच्च न्यायालय)
१९५६ कुर्नुल
अरुणाचल प्रदेश इटानगर इटानगर
(अरुणाचल प्रदेश विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२
आसाम गुवाहाटी दिसपूर
(आसाम विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२ शिलाँग (१८७४-१९७२)
बिहार पाटणा पाटणा
(बिहार विधानसभा)
पाटणा
(पाटणा उच्च न्यायालय)
१९३६
छत्तीसगढ रायपूर रायपूर
(छत्तीसगढ विधानसभा)
बिलासपूर
(छत्तीसगढ उच्च न्यायालय)
२०००
गोवा पणजी पोरवोरिम
(गोवा विधानसभा)
मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
१९६१
गुजरात गांधीनगर गांधीनगर
(गुजरात विधानसभा)
अहमदाबाद
(गुजरात उच्च न्यायालय)
१९७० अहमदाबाद (१९६०-१९७०)
हरियाणा चंदिगढ चंदिगढ
(हरियाणा विधानसभा)
चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६
हिमाचल प्रदेश शिमला शिमला
(हिमाचल प्रदेश विधानसभा)
शिमला
(हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय)
१९४८
१० तेलंगणा हैदराबाद हैदराबाद
(तेलंगणा विधानसभा)
हैदराबाद
(तेलंगणा उच्च न्यायालय)
२०१४
११ झारखंड रांची रांची
(झारखंड विधानसभा)
रांची
(झारखंड उच्च न्यायालय)
२०००
१२ कर्नाटक बंगळूर बंगळूर
(कर्नाटक विधानसभा)
बंगळूर
(कर्नाटक उच्च न्यायालय)
१९५६ मैसूर
१३ केरळ तिरुवनंतपुरम तिरुवनंतपुरम
(केरळ विधानसभा)
कोची
(केरळ उच्च न्यायालय)
१९५६ कोची (१९४९-१९५६)
१४ मध्य प्रदेश भोपाळ भोपाळ
(मध्य प्रदेश विधानसभा)
जबलपूर
(मध्य प्रदेश उच्च न्यायालय)
१९५६ नागपूर (१८६१-१९५६)
१५ महाराष्ट्र मुंबई मुंबई
(महाराष्ट्र विधानसभा)
मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
१९६०
१६ मणिपूर इंफाळ इंफाळ
(मणिपूर विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९४७
१७ मेघालय शिलाँग शिलाँग
(मेघालय विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७०
१८ मिझोरम ऐझॉल ऐझॉल
(मिझोरम विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९७२
१९ नागालँड कोहिमा कोहिमा
(नागालँड विधानसभा)
गुवाहाटी
(गुवाहाटी उच्च न्यायालय)
१९६३
२० ओडिशा भुवनेश्वर भुवनेश्वर
(ओडिशा विधानसभा)
कटक
(ओडिशा उच्च न्यायालय)
१९४८ कटक (१९३६-१९४८)
२१ पंजाब चंदिगढ चंदिगढ
(पंजाब विधानसभा)
चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६ लाहोर (१९३६-१९४७)
शिमला (१९४७-१९६६)
२२ राजस्थान जयपूर जयपूर
(राजस्थान विधानसभा)
जोधपूर
(राजस्थान उच्च न्यायालय)
१९४८
२३ सिक्कीम गंगटोक गंगटोक
(सिक्किम विधानसभा)
गंगटोक
(सिक्कीम उच्च न्यायालय)
१९७५
२४ तमिळनाडू चेन्नई चेन्नई
(तमिळनाडू विधानसभा)
चेन्नई
(मद्रास उच्च न्यायालय)
१९५६
२५ त्रिपुरा आगरताळा आगरताळा
(त्रिपुरा विधानसभा)
आगरताळा
(त्रिपुरा उच्च न्यायालय )
१९५६
२६ उत्तर प्रदेश लखनौ लखनौ
(उत्तर प्रदेश विधानसभा)
अलाहाबाद
(अलाहाबाद उच्च न्यायालय)
१९३७
२७ उत्तराखंड देहरादून देहरादून
(उत्तराखंड विधानसभा)
नैनिताल
(उत्तराखंड उच्च न्यायालाय)
२०००
२८ पश्चिम बंगाल कोलकाता कोलकाता
(पश्चिम बंगाल विधानसभा)
कोलकाता
(कोलकाता उच्च न्यायालय)
१९०५

केंद्रशासित प्रदेश

क्र. राज्य/प्रदेश प्रशासकीय अधिवेशनीय न्यायालीन पासून पूर्व राजधानी
अंदमान आणि निकोबार पोर्ट ब्लेर कोलकाता
(कोलकाता उच्च न्यायालय)
१९५६
चंदिगढ चंदिगढ चंदिगढ
(पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय)
१९६६
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव दमण मुंबई
(मुंबई उच्च न्यायालय)
२०२०
, ४ जम्मू आणि काश्मीर श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर विधानसभा)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
२०१९
लक्षद्वीप कवरत्ती कोची
(केरळ उच्च न्यायालय)
१९५६
दिल्ली नवी दिल्ली नवी दिल्ली
(दिल्ली विधानसभा)
नवी दिल्ली
(दिल्ली उच्च न्यायालय)
१९५६
पुडुचेरी पुडुचेरी पुडुचेरी
(पुडुचेरी विधानसभा)
चेन्नई
(मद्रास उच्च न्यायालय)
१९५४
लडाख लेह (उ)
कारगिल (हि)
श्रीनगर (उ)
जम्मू (हि)
(जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय)
२०१९

टिप्पणी

संदर्भ

  • तॉमस. मल्याळम मनोरमा वर्षपुस्तक २००३ पाने:६४९-७१४.
  • "भारतीय उच्चन्यायलय जागा व हुजूरमामला". ईस्टर्न बुक कंपनी.
  • "आसाम विधान परिषदेचा एक संक्षिप्त ऐतिहासिक आढावा". आसाम विधान परिषद.

Tags:

भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे राजधानीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे टिप्पणीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे संदर्भभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मण्यारसूर्यमालामहाराष्ट्र गीतक्रियाविशेषणबलुतेदारअकोला लोकसभा मतदारसंघकेंद्रशासित प्रदेशपंढरपूरभूगोलगर्भाशयजैन धर्मविनायक दामोदर सावरकरसत्यजित तांबे पाटीलसंगीतग्रामपंचायतसोलापूर लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेबसवेश्वरमानवी हक्कभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताचे पंतप्रधानलक्ष्मणनाचणीलातूर लोकसभा मतदारसंघमराठा आरक्षणरामटेक विधानसभा मतदारसंघकाळूबाईकोल्हापूर जिल्हारॉयल चॅलेंजर्स बंगलोरकायदाराष्ट्रकूट राजघराणेनाथ संप्रदाययेसूबाई भोसलेशेळी पालन२०२४ मधील भारतातील निवडणुकाबँकशहाजीराजे भोसलेपंचशीलसंशोधनराज्यपालभारतीय संविधानाचे कलम ३७०महाभारतशिर्डी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीहळददिशाहॉकीअयोध्याकळसूबाई शिखरबाजरीमराठी भाषासिंधुताई सपकाळमुरूड-जंजिराआलेकर्ण (महाभारत)सात बाराचा उताराउन्हाळाउच्च रक्तदाबउत्तर दिशासंवादप्रभाकर (वृत्तपत्र)नृत्यशाश्वत विकाससुधीर मुनगंटीवारकुषाण साम्राज्यराष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रीमियर लीगज्ञानेश्वरप्रकाश आंबेडकरकांदाहोमरुल चळवळविष्णुसहस्रनामप्रदूषणम्हणीभारत छोडो आंदोलनबिबट्या🡆 More