प्राथमिक शाळा

प्राथमिक शाळा (इंग्रजी: primary school) ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंडओळख होते.

तसेच मुलांना घरापासून दूर स्वतत्र रहायला शिकतात.हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते. काही देशात या स्तराला एलिमेंटरी स्कूल असे म्हणण्याची पद्धत आहे, तर इंग्लंड, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलँड या देशात प्राथमिक शाळा (primary school) असे म्हणण्याची पद्धत आहे अतिशय भांडखोर

प्राथमिक शाळा
भारतातील एक प्राथमिक शाळा

भारत

भारतात प्राथमिक शिक्षण हे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत आहे. वय सहा ते चौदा वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण कालावधी मानला जातो.प्राथमिक शाळेत घेतेलेले शिक्षण हेच खूप छान असते .पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण हे प्राथमिक होते. हे वर्ग प्रार्थमिक शाळ असे संबोधले जातात. भारतात शिक्षण गळतीचे प्रमाण जास्त होत आहे किवा वादात आहे असेही म्हणता येईल.

कोठारी आयोग ( १९६४ ते ६६ ) यांनी सांगितल्यानुसार शिक्षणाच्या आराखड्यानुसार (१०+२+३) यातील पहिल्या दहा वर्षातील शिक्षणापैकी पहिले आठ वर्षाचे शिक्षण हे प्राथमिक शिक्षणाचे मानले जाते.

समावेश

आजच्या काळात ग्रामीण भागत प्राथमिक शाळेच फार दैनीय अवस्था असल्याचे आपणास देसून येत आहे तरी याच्याकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे आणि विकासात भर पडणे गरजेचे आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे कि, आपल्या जीवनात शिक्षणाला खूप अनन्य साधारण महत्त्व आहे. शिक्षणामुळे माणूस आपल्या जीवनात प्रगती करू शकतो.प्रार्थमिक शिक्षण हा तर मानवाच्या आयुष्यातला एक मुलभूत घटक आहे.त्यामुळे प्रार्थमिक शिक्षण हे प्रत्येक मुलाला मिळालेच पाहिजे.

इंग्लंड

समावेश

पाकिस्तान

समावेश

ऑस्ट्रेलिया

समावेश

लॅटिन अमेरिका

समावेश

दक्षिण आफ्रिका

समावेश

न्यूझिलंड

संदर्भ

Tags:

प्राथमिक शाळा भारतप्राथमिक शाळा इंग्लंडप्राथमिक शाळा पाकिस्तानप्राथमिक शाळा ऑस्ट्रेलियाप्राथमिक शाळा लॅटिन अमेरिकाप्राथमिक शाळा दक्षिण आफ्रिकाप्राथमिक शाळा न्यूझिलंडप्राथमिक शाळा संदर्भप्राथमिक शाळाइंग्लंडऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकान्यू झीलँडपाकिस्तानभारतलॅटिन अमेरिकाविद्यार्थी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगचंद्रदिवाळीफिरोज गांधीपूर्व दिशामण्यारमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीगांडूळ खतहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीऔद्योगिक क्रांतीमहाराष्ट्र गीततलाठीमराठा साम्राज्यप्रीतम गोपीनाथ मुंडेसमुपदेशनमराठी साहित्यमहाड सत्याग्रहहिंदू धर्मातील अंतिम विधीकर्करोगकॅमेरॉन ग्रीनसुशीलकुमार शिंदेपंकजा मुंडेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४नक्षलवादसंग्रहालयमानसशास्त्रस्वामी समर्थसंजीवकेकेंद्रशासित प्रदेशअश्वत्थामासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमराठी भाषा दिनराजाराम भोसलेमांगहिंदू लग्नछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनोटा (मतदान)योनीहळदस्त्री सक्षमीकरणजयंत पाटीलजत विधानसभा मतदारसंघकृष्णरायगड जिल्हाकविताआद्य शंकराचार्यअकोला लोकसभा मतदारसंघजास्वंदतापी नदीऊसवायू प्रदूषणपोलीस पाटीलडाळिंबनवरी मिळे हिटलरलाचैत्रगौरीनवनीत राणाबडनेरा विधानसभा मतदारसंघमहानुभाव पंथबिरजू महाराजभारतीय संस्कृतीअकोला जिल्हाओवामराठीतील बोलीभाषाकोटक महिंद्रा बँकसंदिपान भुमरेमृत्युंजय (कादंबरी)गुळवेलरावणवंजारीकुंभ रासगावआईस्क्रीमलिंगभावसंदीप खरेआरोग्यरोजगार हमी योजनारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ🡆 More