रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे.

२००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्‍नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

रत्‍नागिरी जिल्हा
सिंधुदुर्ग जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ निलेश नारायण राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ विनायक भाऊराव राउत शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- विनायक भाऊराव राउत शिवसेना

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस निलेश नारायण राणे ३,५३,९१५ ४९.२४
शिवसेना सुरेश प्रभु ३,०७,१६५ ४२.७४
अपक्ष सु‍रेंद्र बोरकर १८,८५८ २.६२
बसपा जयेंद्र परुळेकर १५,४६९ २.१५
क्रांतीकारी जयहिंद सेना अजय जाधव ७,४०५ १.०३
भारिप बहुजन महासंघ सिराज कौचली ६,५८७ ०.९२
अपक्ष अकबर कलपे ४,५१६ ०.६३
अखिल भारत हिंदु महासभा विलासराव खानवीलकर २,४४८ ०.३४
राष्ट्रीय समाज पक्ष ‍राजेश सुर्वे २,३५८ ०.३३
बहुमत ४६,७५० ६.५
मतदान ७,१८,७२१
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ खासदाररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हे सुद्धा पहारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संदर्भरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभारत्‍नागिरी जिल्हालोकसभासिंधुदुर्ग जिल्हा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बलुतेदारनागनाथ कोत्तापल्लेप्रथमोपचारप्रदूषणगोपाळ कृष्ण गोखलेभारताचे पंतप्रधानशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीनाटकनीती आयोगभारताचे राष्ट्रपतीहोमिओपॅथीतारापूर अणुऊर्जा केंद्ररामनवमीसविनय कायदेभंग चळवळवाल्मिकी ऋषीसम्राट हर्षवर्धनग्रंथालयभगवद्‌गीतापुरस्कारकीटकमहाराष्ट्राचे राज्यपालदत्तात्रेयपपईपाटण (सातारा)लाल किल्लास्वतंत्र मजूर पक्षमहाराष्ट्रातील पर्यटनअण्णा भाऊ साठेवि.स. खांडेकरऑस्कर पुरस्कारभूकंपमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळपुंगीशिवसुषमा अंधारेदहशतवादसह्याद्रीमराठी वाक्प्रचारताज महालनगर परिषदमुंबईमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीचाफापुणेसप्तशृंगी देवीअजिंठा लेणीकोरेगावची लढाईमहाराष्ट्र गीतमंगळ ग्रहभारद्वाज (पक्षी)कुत्राद्राक्षभारताचा इतिहासराष्ट्रकुल परिषदअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९कलामहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीहरीणपेशवेतरसहिंदू धर्मातील अंतिम विधीसंदेशवहनहैदराबाद मुक्तिसंग्रामलोकसभेचा अध्यक्षमाणिक सीताराम गोडघाटेश्रीलंकामुद्रितशोधनगेंडापरीक्षितराजकीय पक्षपी.व्ही. सिंधूमीरा-भाईंदरगौतमीपुत्र सातकर्णीसमर्थ रामदास स्वामीभाषाआगरीताराबाईहिमोग्लोबिनकाजू🡆 More