संदेशवहन

संदेशवहन ही संदेशाच्या देवाण-घेवाणीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे.

संदेशवहनाची साधने

संदेशवहन

आधुनिक संदेशवहन साधनांमुळे देशातील तसेच जगातील कोणत्याही ठिकाणी अल्पावधीत संपर्क साधणे शक्य झाले आहे. जगाच्या एखाद्या भागात घडणारी घटना काही क्षणांतच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचते. आधुनिक संदेशवहनाच्या सोयींद्वारे लिखित, संभाषित तसेच दृश्यस्वरूपातील विचारांची देवाण-घेवाण होते. कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन होत असल्याने या क्षेत्रात क्रांती घडून आली आहे.

टपाल

जगातील सर्वात मोठे टपाल सेवा जाळे भारतात आहे. पत्रे, पाकिटे, सामान, पैसे इत्यादी गोष्टी टपालमार्गे पोहोचवल्या जातात. कमी दिवसांत पत्रे पोचवण्यासाठी 'स्पीड पोस्ट' ही योजना मोठ्या शहरांत सुरू आहे. संगणकाच्या वापरामुळे ई-मेल ही सेवाही संदेशवहनासाठी उपलब्ध झाली आहे.

बाह्य दुवे

  • "बॅरिअर्स टु इफेक्टिव्ह कम्युनिकेशन" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2011-12-17. ७ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले.

Tags:

संदेशवहन ाची साधनेसंदेशवहन संदेशवहन बाह्य दुवेसंदेशवहन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

योनीययाति (कादंबरी)नरेंद्र मोदीविधानसभा आणि विधान परिषदजगदीश खेबुडकरइंडियन प्रीमियर लीगदिवाळीमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसिंधुताई सपकाळहनुमान मंदिरेपद्मसिंह बाजीराव पाटीलतमाशासातवाहन साम्राज्यपेशवेआर्थिक विकासअश्वगंधाराशीमराठी भाषाभारतातील जागतिक वारसा स्थानेकडुलिंबप्रदूषणरोहित शर्मानंदुरबार लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीपारनेर विधानसभा मतदारसंघभूकंपमहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायआमदारमटकारामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीभाषालंकारपरभणी लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघजिजाबाई शहाजी भोसलेप्रेमानंद गज्वीज्ञानेश्वरीबच्चू कडूपन्हाळासिंधुदुर्गज्वारीगुरू ग्रहमलेरियाअंशकालीन कर्मचारीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघहळदटोपणनावानुसार मराठी लेखकध्वनिप्रदूषणशिखर शिंगणापूरशुभं करोतिमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीदूधप्राजक्ता माळीज्योतिबा मंदिरतुलसीदासकादंबरीजागतिक कामगार दिनक्रिकेटचे नियमनिवडणूकशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारताचे संविधानस्वच्छ भारत अभियानलेस्बियनमूलद्रव्यमांगविजयसिंह मोहिते-पाटीलस्वरकेंद्रशासित प्रदेशसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाबिबट्यागणपतीभारतीय आडनावेकावीळमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगम्युच्युअल फंडसातव्या मुलीची सातवी मुलगी🡆 More