जलप्रदूषण: ाची माहिती

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय.

जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. "हवा,पाणी आणि अन्न" या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला माणसे जबाबदार आहेत. जलप्रदूषण ही संपूर्ण जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व इतर सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते. या वर उपाय योजना करणे अतिशय महत्वाचे आहे.

उपाययोजना

जल प्रदूषण रोखण्‍यासाठी त्याची कारणे माहीत करून योग्य ती उपाययोजना योजली पाहीजे व यासंबंधी कडक कायदे तयार करावे लागतील. १९७४ मधील Water Act या कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे.

शुद्धीकरण

जलप्रदूषण: ाची माहिती 
तलावातील कचरा, प्लास्टिक पिशव्या इत्यादी काढतानाचा एक क्षण
जलप्रदूषण: ाची माहिती 
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.
जलप्रदूषण: ाची माहिती 
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.
जलप्रदूषण: ाची माहिती 
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.

जगभरातील साधारणतः २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही.[ संदर्भ हवा ] पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंबरविठ्ठलशाहू महाराजनर्मदा नदीबीड लोकसभा मतदारसंघवंजारीवर्णकोरफडचंद्रपूरसोनारमण्यारयशवंतराव चव्हाणग्रामपंचायतबावीस प्रतिज्ञापीपल्स एज्युकेशन सोसायटीवामन कर्डकदेवयानी खोब्रागडेकादंबरीमहाराष्ट्र विधान परिषदआंबेडकरी चळवळक्रियापदबुधभूषणहॉकीरामटेक लोकसभा मतदारसंघमराठी भाषा गौरव दिनदेवेंद्र फडणवीसजागतिक दिवसगोदावरी नदीविठ्ठल तो आला आलाभारतीय रेल्वेमहात्मा गांधीभारतीय निवडणूक आयोगमेष रासशेतीची अवजारेस्वामी विवेकानंदद्राक्षविरामचिन्हेअहवालगणपती स्तोत्रे३३ कोटी देवविमाकडुलिंबटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भरत दाभोळकरकोणार्क सूर्य मंदिरराम सातपुतेनरसोबाची वाडीविधानसभाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामानवी शरीरप्रबुद्ध भारतरामनवमीकीर्तननिवडणूकऋतुराज गायकवाडकानिफनाथ समाधी स्थळ मढीचैत्यभूमीतापमानकरमाळा विधानसभा मतदारसंघपारू (मालिका)शब्दमहाराष्ट्र भूषण पुरस्कारजिल्हा परिषदभूगोलमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीरामजी सकपाळनाशिक लोकसभा मतदारसंघभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)शहाजीराजे भोसलेस्वतंत्र मजूर पक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारीखरबूजभीम ध्वज🡆 More