महाराष्ट्रातील धरणांची यादी

महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यात वाहत्या पाण्यावर बांधलेले अनेक बांध, बंधारे, धरणे, तलाव, पाझर तलाव, तळी आणि प्रकल्प आहेत.

त्यांची नावे पुढिलप्रमाणे आहेत :--

महाराष्ट्रातील धरणांची संख्या

क्र वर्ग पूर्ण अपूर्ण
मोठी १७ ६५
मध्यम १७३ १२६
लहान १६२३ ८१३

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

  • कोल्हापूर जिल्हा काळम्मावाडी धरण, तिल्लारी धरण, तुळशी धरण, धामणी धरण, पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय), राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण)
  • धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,
  • नागपूर जिल्हा : उमरी, कान्होजी, कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद), पेंच तोतलाडोह, पेंच रामटेक , पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण, साईकी धरण.
  • रत्‍नागिरी जिल्हा : कोंडवली धरण, टांगर धरण, तळवडे धरण, निवे जोशी धरण, निवे बुद्रुक धरण, मोरवणे धरण, लांजा-साखरपा धरण
  • सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव, उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव, गिरणी तलाव, पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा, बुद्धिहाळ तलाव, यशवंतसागर(उजनी) तलाव, संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव, एकरुखे तलाव, होटगी तलाव


पहा : जिल्हावार नद्या

Tags:

महाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औद्योगिक क्रांतीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगुरू ग्रहभगतसिंगअकोला लोकसभा मतदारसंघदुसरे महायुद्धमराठीतील बोलीभाषाभारूडभारतीय रेल्वेम्हणीयोनीफुटबॉलगीतरामायणपर्यावरणशास्त्रबावीस प्रतिज्ञाराष्ट्रकूट राजघराणेगुरुत्वाकर्षणउंबररक्तरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकार्ल मार्क्समहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीराम मंदिर (अयोध्या)अर्थसंकल्पशिरूर लोकसभा मतदारसंघमच्छिंद्रनाथनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थाने२०१९ लोकसभा निवडणुकाजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेपुराणेकेंद्रीय लोकसेवा आयोगफणसतापमानमहाराष्ट्राचा इतिहासजय श्री रामआलेआकाशवाणीसर्वेपल्ली राधाकृष्णनलहुजी राघोजी साळवेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाअजित पवारजास्वंदनाथ संप्रदायधोंडो केशव कर्वेसुतकरोहित शर्मागोदावरी नदीहनुमान जयंती२०१४ लोकसभा निवडणुकालता मंगेशकरपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीस्त्री सक्षमीकरणविहीर२०२४ लोकसभा निवडणुकाभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मपळसभारतीय निवडणूक आयोगकादंबरीवस्तू व सेवा कर (भारत)परभणी जिल्हागडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघकाळूबाईशिवाजी महाराजांचा जीवनक्रमशुभेच्छाअहवालटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीसमाजशास्त्रशाश्वत विकासमुलाखतभारतीय स्टेट बँकभारताची संविधान सभाखो-खोक्रियापदकाकडी🡆 More