प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो.
त्यास प्रकल्प अहवाल असे म्हणतात. हा उद्योगा संबंधित असेल तर संबंधीच्या संपूर्ण तांत्रिक बाबी, जागा, वीज, कच्चा माल, यंत्रसामग्री, भांडवल, कुशल व अकुशल कारागीर, कर्मचारीवर्ग व त्यावर होणारा खर्च तसेच प्रस्तावित उत्पादनाची मागणी व पुरवठा यासंबंधीच्या बाबी तपासून घेणे आवश्यक आहे.
ओळख कार्यक्षेत्र उपलब्धता किंमत व आर्थिक उपलब्धता इतर बाबींचा तपशील निष्कर्ष हे सुद्धा पहा वार्षिक अहवा
This article uses material from the Wikipedia मराठी article प्रकल्प अहवाल, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.