नाचणी: भरड धान्य

नाचणी (इंग्रजी: Finger Millet / Ragi) हा एक भरड धान्याचा प्रकार आहे.

कोकण आणि डांग(गुजरात) प्रांतात नाचणीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. नाचणीचा उपयोग भाकरी आणि आंबील बनवण्यासाठी होतो.

नाचणी: भरड धान्य
नाचणीचे झाड
नाचणी: भरड धान्य
नाचणीचे विविध रंगाचे दाणे

नाचणीला काही भागात नागली असे म्हणतात. तर इंग्रजीत रागी किंवा फिंगर मिलेट म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणपट्टी आणि खानदेशामध्ये नाचणीचे पिक खरीप हंगामात घेण्यात येते. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, गोवा व बिहार या राज्यांमध्येही नाचणी पिकविली जाते. नाचणीचे दाणे गडद विटकरी रंगाचे असून आकाराने मोहरीसारखे बारीक असतात. नाचणीच्या गडद विटकरी रंगामुळेच नाचणी पासून बनविलेल्या पदार्थांना आकर्षक रंग येत नाही. त्यामुळे बऱ्याचदा नाचणीचा आहारात समावेश केला जात नाही. नाचणीचा रंग जरी गडद तपकीरी असला तरी चव मात्र उग्र नसते त्यामुळेच गहु, ज्वारी, तांदळाचे जसे गोड आणि तिखट पदार्थ बनविता येतात त्याप्रमाणे नाचणीचे सुद्धा गोड व तिखट पदार्थ बनविता येतात, तसेच पारंपारिक पदार्थांचे पोषण मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नाचणीचा उपयोग करता येतो.

संदर्भ

Tags:

आंबीलकोकणडांग जिल्हाभरड धान्यभाकरी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभा सदस्यहरितक्रांतीज्योतिबानवनीत राणाक्रिकेटचा इतिहासपारू (मालिका)इतिहासाच्या अभ्यासाची साधनेएकविरापृथ्वीच्या अंतरंगाची रचनालातूर लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेनाणेइराकपारशी धर्ममराठी भाषा दिनन्यूटनचे गतीचे नियमगाडगे महाराजकुणबीमूळव्याधदिंडोरी लोकसभा मतदारसंघभगवद्‌गीताबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारनालंदा विद्यापीठसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेजागतिक लोकसंख्यागोपाळ गणेश आगरकरलीळाचरित्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीआळंदीभारतीय संविधानाची उद्देशिकाकोल्हापूर जिल्हानिबंधसुप्रिया सुळेमहाराणा प्रतापयशवंतराव चव्हाणअशोक चव्हाणनामदेव ढसाळरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघहवामान बदलबालविवाहकोल्हापूर लोकसभा मतदारसंघनियोजनहुंडापरभणी जिल्हाअमरावती जिल्हारशियासम्राट अशोक जयंतीआज्ञापत्रभारताचे राष्ट्रपतीदक्षिण दिशापर्यावरणशास्त्रचीनमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीसूर्यमालाआझाद हिंद फौजकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारकार्ल मार्क्सहडप्पा संस्कृतीराम सातपुतेलोणार सरोवरभारूडनिसर्गसंग्रहालयभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीआंतरराष्ट्रीय न्यायालयखडकांचे प्रकारनक्षलवादअमित शाहमहादेव जानकररविकांत तुपकरपत्रतुणतुणेढोलकीबहिष्कृत भारतपसायदानपोलीस पाटील३३ कोटी देवताज महाल🡆 More