डांग जिल्हा

डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे.

याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्‍न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.

डांग जिल्हा
ડાંગ જિલ્લો
गुजरात राज्यातील जिल्हा
डांग जिल्हा चे स्थान
डांग जिल्हा चे स्थान
गुजरात मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय आहवा
क्षेत्रफळ
 - एकूण १,७६४ चौरस किमी (६८१ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,८६,७१२ (२००१)
-लोकसंख्या घनता ८१ प्रति चौरस किमी (२१० /चौ. मैल)
-साक्षरता दर ५९%
प्रशासन
-जिल्हाधिकारी प्रवीणभाई सोळंकी
-लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार किशनभाई पटेल
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ३,०४८ मिलीमीटर (१२०.० इंच)
प्रमुख_शहरे सापुतारा
संकेतस्थळ


तालुके

  • आहवा
  • वघई
  • सुबीर
  • सापुतारा

बाह्यदुवे

डांग जिल्हा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सापुतारा मान्सून फेस्टिव्हल २०१२". Archived from the original on 2012-09-21. 2012-09-29 रोजी पाहिले.

Tags:

आहवागुजरात

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे सर्वोच्च न्यायालयकटक मंडळरतिचित्रणनाटकाचे घटककृष्णाजी केशव दामलेध्यानचंद सिंगसिंहकृष्णा नदीक्रिकेटपुणे करारकाजूडाळिंबमहाराणा प्रतापभोपळाद्रौपदी मुर्मूनियतकालिकविष्णुवेरूळची लेणीसर्वेपल्ली राधाकृष्णनजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमहादेव कोळीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीक्रियापदधनंजय चंद्रचूडघारापुरी लेणीजिल्हा परिषदआगरीभारत छोडो आंदोलनलोकसंख्याव्यंकटेश दिगंबर माडगूळकरहिमालयराजा रविवर्माविधानसभा आणि विधान परिषदभारताचा स्वातंत्र्यलढाअमरावतीचार्ल्स डार्विनकालिदासद्राक्षजरासंधमहाराष्ट्रातील धरणांची यादीसफरचंदराष्ट्रवादसंभोगमहाड सत्याग्रहआरोग्यकंबरमोडीआंग्कोर वाटमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीभाऊसाहेब हिरेफुलपाखरूआदिवासीजय श्री राममराठी वाक्प्रचाररायगड (किल्ला)केशव सीताराम ठाकरेमहाराष्ट्राचा इतिहासमानसशास्त्रफणसज्ञानपीठ पुरस्कारमध्यान्ह भोजन योजनामुद्रितशोधनइंदिरा गांधीइसबगोलपालघरगेंडाहिंदी महासागरमूलद्रव्यसूर्यफूलमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीदिशाविहीरश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीइ.स. ४४६सूर्यशिव🡆 More