खासदार: संसदेचा सदस्य

संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात.

भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभालोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

भारत

लोकसभेतील खासदार

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४३ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत. पूर्वी २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी होते.

लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌. हा काळ आणीबाणीच्या काळात वाढविता येतो. सध्या लोकसभेत उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ८० खासदार आहेत, तर महाराष्ट्रात ४८ आहे.

राज्यसभेतील खासदार

राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.

राज्यानुसार खासदारांची संख्या

राज्य लोकसभा खासदारांची संख्या राज्यसभा खासदारांची संख्या
अंदमान आणि निकोबार लागू नाही
आंध्र प्रदेश २५ ११
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
छत्तीसगड ११
बिहार ४० १६
चंदिगढ लागू नाही
दादरा आणि नगर-हवेली लागू नाही
दमण आणि दीव लागू नाही
गोवा
गुजरात २६ ११
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८ १२
केरळ २०
लक्षद्वीप लागू नाही
मध्यप्रदेश २९ ११
महाराष्ट्र ४८ १९
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालॅंड
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
ओरिसा २१ १०
पुदुच्चेरी
पंजाब १३
राजस्थान २५ १०
सिक्कीम
तमिळनाडू ३९ १८
तेलंगणा १७
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८० ३१
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२ १६

हे सुद्धा पहा

Tags:

खासदार भारतखासदार राज्यानुसार ांची संख्याखासदार हे सुद्धा पहाखासदारभारतीय संसदराज्यसभालोकसभासंसद सदस्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारखडकसोनारभारताचा इतिहासउंटकेंद्रशासित प्रदेशभारतातील समाजसुधारकशिवाजी महाराजांची राजमुद्रावसाहतवादश्रीधर स्वामीगहूक्रिकेटगजानन महाराजजिल्हाधिकारीमहाराष्ट्रातील आरक्षणपाणीज्यां-जाक रूसोनरसोबाची वाडीनाशिक लोकसभा मतदारसंघह्या गोजिरवाण्या घरातवस्तू व सेवा कर (भारत)प्रल्हाद केशव अत्रेराज्य निवडणूक आयोगबहिणाबाई चौधरीधनगरइतिहासजत विधानसभा मतदारसंघशिक्षणकबड्डीखाजगीकरणमहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथआईतणावगौतम बुद्धमूलद्रव्यप्राण्यांचे आवाजराहुल कुलभाषालंकारनाटकभरड धान्यसत्यनारायण पूजामासिक पाळीपन्हाळाभारताचे पंतप्रधानजालना विधानसभा मतदारसंघआरोग्यसायबर गुन्हानगदी पिकेशीत युद्धधनंजय चंद्रचूडजागतिक लोकसंख्यातुळजाभवानी मंदिरनामदेवशास्त्री सानपबाळ ठाकरेकावीळभारतीय संसदकरवायू प्रदूषणदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाअमेरिकेची संयुक्त संस्थानेमराठी भाषातिरुपती बालाजीमहासागरआर्य समाजअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसंगणक विज्ञानपांढर्‍या रक्त पेशीरतन टाटाकामगार चळवळपंचायत समितीमाळीअकोला जिल्हाजॉन स्टुअर्ट मिलजाहिरातमण्यारविधानसभासुधा मूर्तीस्त्रीवादी साहित्यदिंडोरी लोकसभा मतदारसंघ🡆 More