त्रिपुरा: भारतातील एक राज्य.

त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.

याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमतीखोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.

  ?त्रिपुरा

भारत
—  राज्य  —

२३° ५०′ २४″ N, ९१° १६′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १०,४९२ चौ. किमी
राजधानी अगरताळा
मोठे शहर अगरतला
जिल्हे 4
लोकसंख्या
घनता
३१,९१,१६८ (21st)
• ३०४/किमी
भाषा बंगाली, Kokborok (Tripuri)
राज्यपाल D. N. Sahay
मुख्यमंत्री बिपलब कुमार देव
स्थापित 1972-01-21
विधानसभा (जागा) त्रिपुरा विधानसभा (60)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-TR
संकेतस्थळ: tripura.nic.in

इतिहास

त्रिपुरा मधील हासरा आणि खोवई घाटांमध्ये जीवाश्म लाकडापासून बनवलेली उच्च पालीओलिथिक साधने सापडली आहेत. त्रिपुराचे एक प्राचीन नाव किरत देश आहे.  

भूगोल

यावरील विस्तृत लेख पहा - त्रिपुरामधील जिल्हे

त्रिपुरा राज्यात ४ जिल्हे आहेत.

त्रिपुरा उत्तर-पूर्व भारतातील एक राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅंड आणि त्रिपुरा सात भगिनी राज्य म्हणून ओळखल्या जातात.

चित्रदालन

संदर्भ

Tags:

त्रिपुरा इतिहासत्रिपुरा भूगोलत्रिपुरा चित्रदालनत्रिपुरा संदर्भत्रिपुराआगरताळाआसामईशान्य भारतककबरक भाषाकापूसखोवाईगोमतीडाळतांदूळतागबांग्ला भाषाबांग्लादेशमणिपुरीमिझोराम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लातूर लोकसभा मतदारसंघगांडूळ खतबैलगाडा शर्यतखर्ड्याची लढाईहोमी भाभाबलवंत बसवंत वानखेडेमराठी भाषाविठ्ठलनिबंधपोलीस पाटीलमराठाभारतातील राजकीय पक्षसकाळ (वृत्तपत्र)महाराष्ट्र नवनिर्माण सेनाविठ्ठल रामजी शिंदेनागपूरअर्थ (भाषा)संजीवकेअमर्त्य सेनशिवभारतातील जातिव्यवस्थाविठ्ठलराव विखे पाटीलकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघशरद पवारक्रिकेटउत्पादन (अर्थशास्त्र)महाराष्ट्रातील नद्यांची यादीशेवगापोवाडाउंटईशान्य दिशाविरामचिन्हेराज ठाकरेधर्मो रक्षति रक्षितःचिपको आंदोलनहिंदू धर्मातील अंतिम विधीगगनगिरी महाराजपारू (मालिका)यवतमाळ विधानसभा मतदारसंघमावळ लोकसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघअजिंठा लेणीप्रकाश आंबेडकरसूत्रसंचालनहोमरुल चळवळधोंडो केशव कर्वेटरबूजमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीनदीबीड जिल्हाविजय कोंडकेलोकसंख्याआंबेडकर जयंतीमहाराष्ट्र विधानसभासंवादरावणनामदेवशास्त्री सानपहनुमान जयंतीकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघज्योतिर्लिंगयूट्यूबनोटा (मतदान)कान्होजी आंग्रेझाडनाटकरविकांत तुपकरकुत्राउत्तर दिशाराज्यशास्त्रसम्राट अशोक जयंतीभारताची अर्थव्यवस्थाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीनातीकाळभैरववर्धमान महावीरसिंधुताई सपकाळज्योतिबा मंदिरभारताचे संविधान🡆 More