आय.एस.ओ.
३१६६-२ (इंग्लिश: ISO 3166-2) हा आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेल्या आय.एस.ओ. ३१६६ ह्या प्रमाणाचा एक भाग आहे. ह्या प्रमाणामध्ये आय.एस.ओ. ३१६६-१ मध्ये उल्लेख असलेल्या जगातील सर्व देशांच्या उपविभागांसाठीचे कोड दर्शवले आहेत. उदा. भारत देशाची सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे संक्षेप आय.एस.ओ. ३१६६-२:आय.एन. ह्या प्रमाणामध्ये नोंदवले आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article आय.एस.ओ. ३१६६-२, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.