मिरज विधानसभा मतदारसंघ

मिरज विधानसभा मतदारसंघ - २८१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, मिरज मतदारसंघात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील मिरज, माळगांव, अरग, कवलापूर ही महसूल मंडळे आणि सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र.४ ते ९, २६ ते ३७, ५४ ते ६० यांचा समावेश होतो. मिरज हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.

भारतीय जनता पक्षाचे सुरेश (भाऊ) दगडू खाडे हे मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ सुरेश (भाऊ) दगडू खाडे भारतीय जनता पक्ष
२०१४ सुरेश (भाऊ) दगडू खाडे भारतीय जनता पक्ष
२००९ सुरेश (भाऊ) दगडू खाडे भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

मिरज विधानसभा मतदारसंघ आमदारमिरज विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालमिरज विधानसभा मतदारसंघ संदर्भमिरज विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेमिरज विधानसभा मतदारसंघअनुसूचित जातीमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीसांगली जिल्हासांगली लोकसभा मतदारसंघसांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राज्यसभासप्तशृंगी देवीतानाजी मालुसरेग्रामीण साहित्यझेंडा सत्याग्रहखासदारराज ठाकरेगुलमोहरराष्ट्रकुल खेळअश्वत्थामाराजपत्रित अधिकारीसुदानशनि शिंगणापूरसुधा मूर्तीचोळ साम्राज्यसत्यशोधक समाजवाघराममहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीट्रॅक्टरगौतम बुद्धप्राजक्ता माळीसज्जनगडवेरूळ लेणीफ्रेंच राज्यक्रांतीरोहित शर्मामहानुभाव पंथमराठी संतमहाराष्ट्र शासनबौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरअकबरमहाराष्ट्र पोलीसदत्तात्रेयमराठी भाषा दिनहिंदू विवाह कायदाभारताची राज्ये आणि प्रदेशशमीरामायणकाळाराम मंदिर सत्याग्रहवासुदेव बळवंत फडकेसंगणक विज्ञाननारळअंदमान आणि निकोबारवनस्पतीभौगोलिक माहिती प्रणालीनारायण विष्णु धर्माधिकारीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रातील लेण्यांची यादीगणपतीलीळाचरित्रभगवद्‌गीताॲडॉल्फ हिटलरभारताचे सर्वोच्च न्यायालयरावणप्रार्थना समाजमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीबहावाकुणबीहापूस आंबाइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसाम्यवादवातावरणतत्त्वज्ञानमधुमेहजय श्री रामपसायदानग्रामपंचायतमुरूड-जंजिराभारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीमहाराष्ट्राचे राज्यपालमुंबई–पुणे द्रुतगती मार्गअर्थसंकल्पशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळनामदेवशास्त्री सानपदूरदर्शनविधान परिषदशिवनेरीभीमराव यशवंत आंबेडकररमाबाई रानडे🡆 More