महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी

महाराष्ट्रात विमुक्त जातींची (व्हिजे) संख्या १४ असून या प्रवर्गास ३% आरक्षण आहे.

यादी

क्रमांक जाती तत्सम
बेरड अ)**, ब) नाईकवाडी, क) तलवार, ड) वाल्मिकी
बेस्तर संचलू वड्डार
भामटा अ) भामटी, ब) गिरणी वडडार, क) कामाटी, ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह), फ) उचले, ग) घंटीचोर
कैकडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्‍नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात) अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
कंजारभाट अ) छारा, ब) कंजार, क) नात
कटाबू
बंजारा अ) गोर बंजारा, ब) लंबाडा/ लंबारा, क) लंभाणी

ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** स) बंजारी

**** पाल पारधी
राज पारधी अ) *** , ब) गाव पारधी, क) हरण शिकारी, ड)*
१० राजपूत भामटा अ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
११ रामोशी -
१२ वडार अ) गाडी वडार, ब) जाती वडार, क) माती वडार ड) पाथरवट, इ) संगतराश / दगडफोडू, ई) वडार
१३ वाघरी अ)सलात, ब) सलात वाघरी
१४ छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

आरक्षणमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लता मंगेशकरसेवालाल महाराजप्राण्यांचे आवाजसम्राट अशोकपन्हाळाजिंतूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपोवाडाअहवाल लेखनपर्यावरणशास्त्रनाशिकसंगीत नाटकसातारा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीलिंग गुणोत्तरचार वाणीभाषाब्राझीलयशस्वी जयस्वालभारतीय लष्करस्वस्तिकबुलढाणा लोकसभा मतदारसंघविरामचिन्हेशब्दयोगी अव्ययभारताची जनगणना २०११बाळासाहेब विखे पाटीलबीड विधानसभा मतदारसंघमकबूल फिदा हुसेनप्राणायामराजा राममोहन रॉयमहाबलीपुरम लेणीदशरथवणवापृथ्वीचा इतिहासपंजाबराव देशमुखजगदीश खेबुडकरभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेनीती आयोगपुरस्काररायगड (किल्ला)मतदानभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हशहाजीराजे भोसलेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीवंचित बहुजन आघाडीपानिपतची तिसरी लढाईकोल्हापूर लोकसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगमराठा घराणी व राज्येअर्थसंकल्पपश्चिम दिशामातीतापमानसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतातील जातिव्यवस्थागाडगे महाराजपाणीसात बाराचा उताराअशोकस्तंभप्रेमानंद गज्वीकालभैरवाष्टकमहाड सत्याग्रहसाडेतीन शुभ मुहूर्तनर्मदा परिक्रमामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीठाणे लोकसभा मतदारसंघगजानन दिगंबर माडगूळकरसंगीतातील घराणीआनंद शिंदेमाहिती अधिकारजायकवाडी धरणआणीबाणी (भारत)सांगली लोकसभा मतदारसंघनदीॐ नमः शिवायगोरा कुंभारग्राहक संरक्षण कायदा🡆 More