भीमराव यशवंत आंबेडकर

भीमराव यशवंत आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.

ते एक अभियंता आहेत. त्यांनी अनेक सामाजिक धार्मिक कामे केली आहेत.. भीमराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व यशवंत आंबेडकर यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे भाऊ आहेत. भीमराव साहेब आंबेडकर ह्यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर चालत समाजाचे नेतृत्व स्वीकारले आहे. भीमराव आंबेडकर हे बाबासाहेबांचे वंशज असून बाबासाहेब यांचे नातू आहेत. त्यांनी समता सैनिक दलाचे नेतृत्त्व स्वीकारून या देशात समाजाच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातून समाजाला एक नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.

भीमराव यशवंत आंबेडकर
भीमराव यशवंत आंबेडकर
भीमराव आंबेडकर यांचे त्यांच्या कार्यालयातील छायाचित्र
जन्म १४ डिसेंबर, १९५८ (1958-12-14) (वय: ६५)
निवासस्थान राजगृह
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा

 •  राष्ट्रीय कार्याध्यक्ष - भारतीय बौद्ध महासभा,

 •  कमांडर-इन-चीफ - समता सैनिक दल
मूळ गाव अंबाडवे, रत्नागिरी
धर्म बौद्ध धर्म
वडील यशवंत आंबेडकर
आई मीरा आंबेडकर
नातेवाईक आंबेडकर कुटुंब पहा

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

आनंदराज आंबेडकरडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रकाश आंबेडकरयशवंत आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोळा संस्कारमराठी लिपीतील वर्णमालारायगड लोकसभा मतदारसंघअनुदिनीमहात्मा गांधीपरभणी लोकसभा मतदारसंघगोवाखंड्याभोपाळ वायुदुर्घटनाद्राक्षसमाज माध्यमेतानाजी मालुसरेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीयकृतसंयुक्त राष्ट्रेकोयना धरणविठ्ठलप्राणायामप्रदूषणबालविवाहहरभरामहाराष्ट्रातील किल्लेमातीभगतसिंगबचत गटपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हानैऋत्य मोसमी वारेअजिंठा-वेरुळची लेणीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपेशवेभारत छोडो आंदोलनसूर्यनमस्कारपूर्व दिशाइतर मागास वर्गशिवाजी महाराजांची राजमुद्राशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीमराठा घराणी व राज्येघुबडरामटेक लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेऋतुराज गायकवाडक्रिकेटसमाजशास्त्रमहाराष्ट्रातील आरक्षणगंगा नदीअर्थसंकल्पज्वालामुखीमणिपूरगोवरनरनाळा किल्लावृषणमेष रासमहाराष्ट्राचे राज्यपालसमर्थ रामदास स्वामीखो-खोनर्मदा परिक्रमाहरितक्रांतीकायदाभारतीय आडनावेराजरत्न आंबेडकरसुप्रिया श्रीनाटेकापूसशनी ग्रह१९९३ लातूर भूकंपनाचणीताराबाईमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीबाबासाहेब आंबेडकरविषुववृत्तझाडबेसबॉलस्त्रीवादत्र्यंबकेश्वरचंद्रमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळपळसभारतीय जनता पक्षसेंद्रिय शेती🡆 More