नाती: मराठी भाषेतील नाते निर्देशक नावे

मराठी भाषेमधील सामान्य नाती अशी आहेत.


  • पती किंवा नवरा
  • पत्नी किंवा बायको
  • सवत नवऱ्याची दुसरी बायको (जर सवत व्यक्तीच्या नात्याने कुठली व्यक्ती असेल तर त्या नावाआधी सावत्र हे विशेषण जोडतात. उदा.: सवत असलेला भाऊ = सावत्र भाऊ)

  • आजोबा - वडिलांचे वडील
  • आजी - वडिलांची आई, आईची आई
  • आजोबा किंवा नाना - आईचे वडील
  • चुलत आजोबा - आजोबांचे भाऊ
  • चुलत आजी - आजोबांच्या भावाची बायको
  • मामे आजोबा - आई/ वडिलांचे मामा
  • मामी आजी - आई/ वडिलांची मामी
  • मावस आजोबा - आई/ वडिलांच्या मावशीचा पती
  • मावस आजी - आई/ वडिलांची मावशी
  • आत्येकाका आजोबा - आई/ वडिलांच्या आत्याचा पती
  • आत्या आजी - आई/ वडिलांची आत्या

  • बहीण
  • मेव्हणा -बहिणीचा नवरा
    • भाचा - बहिणीचा मुलगा
    • भाची - बहिणीची मुलगी

  • भाऊ
  • वहिनी - भावाची बायको
    • पुतणा / भाचा - भावाचा मुलगा
    • पुतणी / भाची - भावाची मुलगी

  • काका - वडिलांचे भाऊ
  • काकू - काकांची बायको
    • चुलत भाऊ - काकांचा मुलगा
    • चुलत बहीण - काकांची मुलगी

  • आत्या - वडिलांची बहीण
  • मामा / आतोबा - आत्याचा नवरा
    • आत्येबहीण - आत्याची मुलगी
    • आत्येभाऊ - आत्याचा मुलगा

  • मामा - आईचा भाऊ
  • मामी - मामाची बायको
    • मामे बहीण - मामाची मुलगी
    • मामे भाऊ - मामाचा मुलगा

  • मावशी - आईची बहीण
  • काका / मावसा - मावशीचा नवरा
    • मावस बहीण - मावशीची मुलगी
    • मावस भाऊ - मावशीचा मुलगा

  • सासू - पती/पत्नीची आई
  • सासरा - पती/पत्नीचे वडील
  • दीर - नवऱ्याचा भाऊ
  • नणंद - नवऱ्याची बहीण
  • मेव्हणा - बायकोचा भाऊ
  • मेव्हणी - बायकोची बहीण
  • सून - मुलाची बायको
  • जावई - मुलीचा नवरा
  • नातसून - नातवाची बायको
  • नातजावई - नातीचा नवरा
  • व्याही - सुनेचे/जावयाचे वडील
  • विहीण - सुनेची/जावयाची आई
  • साडू - बायकोच्या बहिणीचा नवरा
  • जाऊ -मोठ्या दिराची बायको
  • भावजय - (बहिणीसाठी) भावाची बायको
  • साली बायकोची बहीण

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणीपुरवठापपईलाल किल्लानाचणीत्सुनामीमुंजघोरपडसंख्याअंदमान आणि निकोबार बेटेहिंदू लग्नपहिले महायुद्धग्रंथालयस्त्रीवादवायू प्रदूषणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभारतीय संस्कृतीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेरोहिणी (नक्षत्र)चीनभारतातील सण व उत्सवडॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूचीलोहगडविरामचिन्हेहैदराबाद मुक्तिसंग्रामभारतीय प्रजासत्ताक दिनस्वादुपिंडभारताचे पंतप्रधानराम सातपुतेसूर्यक्रिकेट मैदाननिबंधराजाराम भोसलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनमहाराष्ट्रातील लोककलाकृष्णगजानन महाराजशिवनेरीकीर्तनजायकवाडी धरणहनुमान चालीसावीणामहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पमुक्ताबाईमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीवांगेॐ नमः शिवायसम्राट अशोक जयंतीएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)शब्द सिद्धीयोगासनहरीणवाक्यभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हकोकण रेल्वेभारतीय रेल्वेज्वारीजैन धर्मक्रिकेटघनकचरामंगेश पाडगांवकरदिवाळीक्षय रोगघुबडधर्मनिरपेक्षतालोकसभा सदस्यअहिल्याबाई होळकरविजय शिवतारेअनुदिनीगालफुगीखडककेंद्रीय लोकसेवा आयोगपारू (मालिका)येशू ख्रिस्तठाणे लोकसभा मतदारसंघनर्मदा नदीअल्बर्ट आइन्स्टाइनबाळ ठाकरे🡆 More