आगरताळा: त्रिपुरा राज्याची राजधानी

आगरताळा (बांग्ला: আগরতলা) ही भारत देशाच्या त्रिपुरा राज्याची राजधानी सर्वात मोठे शहर आहे.

२०११ साली ४ लाख लोकसंख्या असलेले आगरताळा गुवाहाटीइंफाळ खालोखाल ईशान्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. आगरताळा त्रिपुराच्या पश्चिम भागात भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेपासून २ किमी अंतरावर वसले आहे.

आगरताळा
আগরতলা
भारतामधील शहर

आगरताळा: त्रिपुरा राज्याची राजधानी

आगरताळा is located in त्रिपुरा
आगरताळा
आगरताळा
आगरताळाचे त्रिपुरामधील स्थान
आगरताळा is located in भारत
आगरताळा
आगरताळा
आगरताळाचे भारतमधील स्थान

गुणक: 23°50′0″N 91°16′48″E / 23.83333°N 91.28000°E / 23.83333; 91.28000

देश भारत ध्वज भारत
राज्य त्रिपुरा
जिल्हा पश्चिम त्रिपुरा
क्षेत्रफळ ७६.५ चौ. किमी (२९.५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७५ फूट (२३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ४,००,००४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
agartalacity.nic.in


आगरताळा रेल्वे स्थानक हे रेल्वे स्थानक चालू झाल्यानंतर रेल्वेने जोडले गेलेले आगरताळा हे ईशान्य भारतातील दुसरेच राजधानीचे शहर ठरले. आजच्या घडीला येथून दिल्लीकोलकाता शहरांसाठी थेट गाड्या सुटतात. आगरताळा विमानतळ हा शहरापासून ५ किमी अंतरावर असून येथे एर इंडिया, इंडिगो इत्यादी अनेक प्रमुख विमान वाहतूक कंपन्या प्रवासी सेवा पुरवतात.

आगरताळा: त्रिपुरा राज्याची राजधानी
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

इंफाळईशान्य भारतगुवाहाटीत्रिपुराबांग्ला भाषाबांग्लादेशभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चोखामेळानाशिकसात बाराचा उतारासातारा लोकसभा मतदारसंघमराठीतील बोलीभाषाकळसूबाई शिखरआंबाभारतीय रिझर्व बँकमहानुभाव पंथपानिपतची तिसरी लढाईभारतातील मूलभूत हक्कमानवी विकास निर्देशांकमराठी भाषा गौरव दिनकांजिण्याइस्लामसंगीतातील रागआदिवासीव्यंजनगजानन महाराजलोकसभा सदस्यमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)गुकेश डीचंद्रगुप्त मौर्यमहाराष्ट्रातील स्थानिक शासनययाति (कादंबरी)मुंबई उच्च न्यायालयव्हॉट्सॲपनिसर्गपुन्हा कर्तव्य आहेमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीदारिद्र्यचिन्मय मांडलेकर१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धसांगली लोकसभा मतदारसंघसूर्यसिंधुदुर्गजवसवृत्तपत्रगाडगे महाराजनामराज ठाकरेसोयराबाई भोसलेजाहिरातमांगवृद्धावस्थावसाहतवादनंदुरबार लोकसभा मतदारसंघकुलदैवतनोटा (मतदान)झाडविरामचिन्हेनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघकुत्रासंस्‍कृत भाषाआत्महत्यासोलापूरराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेज्वारीधनगरपरभणी जिल्हाउदयनराजे भोसलेढोलकीअंकिती बोसशिखर शिंगणापूररशियाचा इतिहासशिक्षणभारतीय लष्करदिनकरराव गोविंदराव पवारमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकेरळट्विटरमराठी भाषा दिन२०१९ लोकसभा निवडणुकापाणीसंवाद🡆 More