जगातील देशांची यादी

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत.

ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील.

जगातील देशांची यादी
अनुक्रमणिका: स्वतंत्र देश - इतर देश

अं
क्ष त्र ज्ञ
हेसुद्धा पहा - संदर्भ - तळटिपा - बाहेरील दुवे

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वमान्य देश

मराठीमधे व राष्ट्रीय भाषांमध्ये नाव आंतरराष्ट्रीय मान्यता व सार्वभौमत्वाबद्दल माहिती


जगातील देशांची यादी  अँगोला – अंगोलाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. येथील एका फुटीरवादी चळवळीने स्वतंत्र कबिंडा देशाची घोषणा केली आहे.

जगातील देशांची यादी  अँटिगा आणि बार्बुडा संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  अझरबैजान – अझरबैजानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. नागोर्नो-काराबाख हा अझरबैजानचा स्वायत्त प्रांत आहे.

जगातील देशांची यादी  अफगाणिस्तान – अफगाणिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक
  • पश्तो: د افغانستان اسلامي جمهوریت
  • दारी/फारसी: افغانستان – جمهوری اسلامی افغانستان
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

अबखाझिया जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  अमेरिका – अमेरिकेची संयुक्त संस्थाने संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील प्रदेश अमेरिकेच्या अखत्यारीत येतात:

जगातील देशांची यादी  अल्जीरिया – अल्जिरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
  • अरबी: الجزائر – الجمهورية الجزائرية الديمقراطية الشعبية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  आंदोरा – आंदोराचे राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  आइसलँड – आईसलॅंडचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  आयर्लंड संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  आर्जेन्टिना – आर्जेन्टाईन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  आर्मेनिया – आर्मेनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  आल्बेनिया – आल्बेनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य..

आयव्हरी कोस्ट जगातील देशांची यादी  कोट दि आईव्होर


जगातील देशांची यादी  इंडोनेशिया – इंडोनेशियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इक्वेटोरीयल गिनी – इक्वेटोरियल गिनीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इक्वेडोर – इक्वेडोरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इजिप्त – इजिप्तचे अरब प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इटली – इटालियन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इथियोपिया – इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इराक – इराकचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इराण – इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इरिट्रिया – इरिट्रियाचे राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इस्रायल – इस्रायलचे राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. पूर्व जेरुसलेम, गोलान टेकड्यांवरवेस्ट बँकेतील अनेक भूभागांवर इस्रायलचा ताबा आहे.


जगातील देशांची यादी  उझबेकिस्तान – उझबेकिस्तानचे प्रजासत्ताक
  • उझबेक: Ўзбекистон – Ўзбекистон Республикаси
    O'zbekiston – O‘zbekiston Respublikasi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

उत्तर सायप्रस जगातील देशांची यादी  इतर देश

उत्तर कोरिया जगातील देशांची यादी  कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक

जगातील देशांची यादी  उरुग्वे – उरुग्वेचे पूर्वेकडील प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  एल साल्व्हाडोर – एल साल्व्हाडोरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  एस्टोनिया – एस्टोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  ऑस्ट्रेलिया – ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य. खालील प्रांत ऑस्ट्रेलियाच्या अखत्यारीत आहेत:

जगातील देशांची यादी  ऑस्ट्रिया – ऑस्ट्रियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  ओमान – ओमानची सुलतानशाही संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  कंबोडिया – कंबोडियाचे राजतंत्र
  • ख्मेर: កម្ពុជា - ព្រះរាជាណាចក្រ កម្ពុជា
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कझाकस्तान – कझाकस्तानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कतार संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  काँगोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कामेरून – कामेरूनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  किरिबाटी – किरिबाटीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  किर्गिझस्तान – किर्गीझ प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कुवेत संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कॅनडा संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  केन्या – केन्याचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  केप व्हर्दे – केप व्हर्देचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कोत द'ईवोआर – कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कोमोरोस संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  उत्तर कोरिया – कोरियाचे लोकशाही जनतेचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  दक्षिण कोरिया – कोरियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कोलंबिया – कोलंबियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  कोसोव्हो जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  कोस्टा रिका – कोस्टा रिकाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  क्युबा – क्युबाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  क्रोएशिया – क्रोएशियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  गयाना – गयानाचे सहकारी प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  गांबिया – गांबियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  गिनी – गिनीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  गिनी-बिसाउ – गिनी-बिसाउचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  गॅबन – गॅबनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  ग्रीस – हेलेनिक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  ग्रेनेडा संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  ग्वातेमाला – ग्वातेमालाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  घाना – घानाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  चाड – चाडचे प्रजासत्ताक
    Tašād – Jumhūriyyat Tašād
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  चिली – चिलीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ईस्टर द्वीप हा चिलीचा विशेष भूभाग आहे.

जगातील देशांची यादी  चीन – चीनचे जनतेचे प्रजासत्ताक
    Zhōngguó – Zhōnghuá Rénmín Gònghéguó
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील विशेष शासकीय प्रदेश चीनच्या अखत्यारीखाली आहेत:

चीनचे प्रजासत्ताक जगातील देशांची यादी  तैवान जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  चेक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  जपान संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  जमैका संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  जर्मनी – जर्मन संघराज्याचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  जिबूती – जिबूतीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  जॉर्जिया संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. जॉर्जियाचे स्वायत्त प्रांत:

अबखाझियादक्षिण ओसेशिया ह्यांनी जॉर्जियापासुन स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.


जगातील देशांची यादी  जॉर्डन – जॉर्डनचे हाशेमाइट राजतंत्र
  • अरबी: الاردن – المملكة الأردنّيّة الهاشميّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  झांबिया – झाम्बियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  झिम्बाब्वे – झिम्बाब्वेचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  टांझानिया – टाझांनियाचे संयुक्त प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  टोंगा – टोंगाचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  टोगो – टोगोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  ट्युनिसिया – ट्युनिसियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

ट्रान्सनिस्ट्रिया जगातील देशांची यादी  इतर देश


जगातील देशांची यादी  डेन्मार्क – डेन्मार्कचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

खालील स्वायत्त प्रदेश डेन्मार्कच्या अखत्यारीखाली येतात:


जगातील देशांची यादी  डॉमिनिकन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  डॉमिनिका – डॉमिनिकाचे राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  ताजिकिस्तान – ताजिकिस्तानचे प्रजासत्ताक
  • ताजिक: Тоҷикистон – Ҷумҳурии Тоҷикистон
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

तिमोर-लेस्ते जगातील देशांची यादी  पूर्व तिमोर

जगातील देशांची यादी  तुर्कमेनिस्तान संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  तुर्कस्तान – तुर्कस्तानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  तुवालू संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

तैवान जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  त्रिनिदाद आणि टोबॅगो – त्रिनिदाद व टोबॅगोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  थायलंड – थायलंडचे राजतंत्र
  • थाई: ประเทศไทย – ราชอาณาจักรไทย
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  दक्षिण आफ्रिका – दक्षिण आफ्रिकेचे प्रजासत्ताक
  • इंग्लिश: South Africa – Republic of South Africa
  • आफ्रिकान्स: Suid-Afrika – Republiek van Suid-Afrika
  • Xhosa: Mzantsi Afrika – IRiphabliki yaseMzantsi Afrika
  • Zulu: Ningizimu Afrika – IRiphabliki yaseNingizimu Afrika
  • Southern Ndebele: Sewula Afrika – IRiphabliki yeSewula Afrika
  • Northern Sotho: Afrika-Borwa – Rephaboliki ya Afrika-Borwa
  • Sotho: Afrika Borwa – Rephaboliki ya Afrika Borwa
  • Tswana: Aforika Borwa – Rephaboliki ya Aforika Borwa
  • Swati: Ningizimu Afrika – IRiphabhulikhi yeNingizimu Afrika
  • Venda: Afurika Tshipembe – Riphabuḽiki ya Afurika Tshipembe
  • Tsonga: Afrika Dzonga – Riphabliki ra Afrika Dzonga
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  दक्षिण सुदान – दक्षिण सुदानचे प्रजासत्ताक ९ जुलै २०११ रोजी स्वातंत्र्य

दक्षिण ओसेशिया जगातील देशांची यादी  इतर देश

दक्षिण कोरिया जगातील देशांची यादी  कोरियाचे प्रजासत्ताक


नागोर्नो-काराबाख जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  नामिबिया – नामिबियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  नायजर – नायजरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  नायजेरिया – नायजेरियाचे संघीय प्रजासत्ताक
  • इंग्लिश: Nigeria – Federal Republic of Nigeria
  • Hausa: Najeriya - Kasar Najeriya
  • Yorùbá: Naìjírìà - Orílẹ̀-èdè Olómìnira Àpapọ̀ Ilẹ̀ Naìjírìà
  • Igbo: Naigeria - Repubic ndi Naigeria
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  निकाराग्वा – निकाराग्वाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  नेदरलँड्स – नेदरलँड्सचे राजतंत्र
  • डच: Nederland – Koninkrijk der Nederlanden
  • पापियामेंतो: Hulanda (or Ulanda) - Reino di Hulanda
  • इंग्लिश Netherlands - Kingdom of the Netherlands
संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य. नेदरलँड्सच्या राजतंत्रामधील खालील घटक देशांचा समावेश होतो:

जगातील देशांची यादी  नेपाळ – नेपाळचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
  • Nepali: नेपाल – संघिय लोकतन्त्रिक गणतन्त्र नेपाल
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  नॉर्वे – नॉर्वेचे राजतंत्र
  • Norwegian: Norge – Kongeriket Norge
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. स्वालबार्डयान मायेन हे नॉर्वेचे भाग आहेत.

जगातील देशांची यादी  नौरू – नौरूचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  न्यूझीलंड संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य. खालील दोन देशांचे न्यू झीलंडसोबत खुले संबंध आहेत:

न्यू झीलंडचा विशेष प्रांत:



जगातील देशांची यादी  पनामा – पनामाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  पलाउ – पलाउचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  पाकिस्तान – पाकिस्तानचे इस्लामिक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  पापुआ न्यू गिनी
  • इंग्लिश: Papua New Guinea – Independent State of Papua New Guinea
  • तोक पिसिन: Papua Niugini – Independen Stet bilong Papua Niugini
संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  पूर्व तिमोर – तिमोर-लेस्तेचे स्वतंत्र प्रजासत्ताक
  • तेतुम: Timor Lorosa'e – Repúblika Demokrátika Timor Lorosa'e
  • पोर्तुगीज: Timor-Leste – República Democrática de Timor-Leste
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

पॅलेस्टाईन जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  पेराग्वे – पेराग्वेचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  पेरू – पेरूचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  पोर्तुगाल – पोर्तुगीज प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य. खालील स्वायत्त प्रांत पोर्तुगालच्या अखत्यारीखाली आहेत:

जगातील देशांची यादी  पोलंड – पोलंडचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य..


जगातील देशांची यादी  फिजी – फिजी द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  फिनलंड – फिनलंडचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  फिलिपिन्स – फिलिपाईन्सचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  फ्रान्स – फ्रेंच प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य. फ्रेंच गयाना, ग्वादेलोप, मार्टिनिकरेयूनियों) हे फ्रान्सचे परकीय प्रांत आहेत. तसेच खालील प्रदेश हे फ्रान्सचे भूभाग आहेत:


जगातील देशांची यादी  बर्किना फासो संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  म्यानमार – म्यानमारचा संघ
  • बर्मी: ဴမြန်မာပြည် — ျပည္ေတာင္စုၿမန္မာႏိုင္ငံေတာ္
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बल्गेरिया – बल्गेरियाचे प्रजासत्ताक
    Bulgaria – Republika Bulgaria
संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बहरैन – बहरैनचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बहामास – बहामासचे राष्ट्रकुल संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बांगलादेश – बांगलादेशचे जनतेचे प्रजासत्ताक
  • बंगाली: বাংলাদেশ – গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बार्बाडोस संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बुरुंडी – बुरुंडीचे प्रजासत्ताक
  • किरूंडी: Uburundi – Republika y'Uburundi
  • फ्रेंच: Burundi – République du Burundi
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बेनिन – बेनिनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बेलारूस – बेलारुसचे प्रजासत्ताक
  • Belarusian: Беларусь – Рэспубліка Беларусь
  • रशियन: Беларусь – Республика Беларусь
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बेलीझ संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बेल्जियम – बेल्जियमचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
  • Bosnian and Croatian: Bosna i Hercegovina
  • Serbian: Босна и Херцеговина
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ह्या देशाची खालील दोन गणराज्ये आहेत:

जगातील देशांची यादी  बोत्स्वाना – बोत्स्वानाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  बोलिव्हिया – बॉलिव्हियाचे प्रजासत्ताक
  • स्पॅनिश: Bolivia – Estado Plurinacional de Bolivia
  • Quechua: Bulibiya – Bulibiya Mama Llaqta
  • Aymara: Wuliwya – Wuliwya Suyu
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  ब्राझील – ब्राझिलचे संघराज्यीय प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  ब्रुनेई – ब्रुनेईचे राज्य
  • Malay: Brunei – Negara Brunei Darussalam
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  भारत – भारतीय प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  भूतान – भूतानचे राजतंत्र
  • जोंगखा: འབྲུག་ཡུལ་ - འབྲུག་རྒྱལ་ཁབ་
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  मंगोलिया संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक
  • फ्रेंच: République Centrafricaine
  • सांगो: Ködörösêse tî Bêafrîka
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मलावी – मलावीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मलेशिया संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  माँटेनिग्रो संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मादागास्कर – मादागास्करचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मायक्रोनेशियाची संघीय राज्ये – मायक्रोनेशियाची संघीय राज्ये संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मार्शल द्वीपसमूह – मार्शल द्वीपसमूहाचे प्रजासत्ताक
  • मार्शली: Aorōkin M̧ajeļ – Aolepān Aorōkin M̧ajeļ
  • इंग्लिश: Marshall Islands – Republic of the Marshall Islands
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मालदीव – मालदीवचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  माली – मालीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  माल्टा – माल्टाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मॅसिडोनिया – मॅसिडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मेक्सिको – मेक्सिकोची संयुक्त संस्थाने संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मॉरिटानिया – मॉरिटानियाचे इस्लामिक प्रजासत्ताक
  • अरबी: موريتانيا – الجمهورية الإسلامية الموريتانية
  • फ्रेंच: Mauritanie – République Islamique de la Mauritanie
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मॉरिशस – मॉरिशसचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मोझांबिक – मोझांबिकचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मोनॅको – मोनॅकोचे संस्थान संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  मोरोक्को – मोरोक्कोचे राजतंत्र
  • अरबी: المغرب – المملكة المغربية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. पश्चिम सहारावर आपला हक्क आहे अशी मोरोक्कोची भुमिका आहे, ज्यावर सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताकने देखील आपला हक्क सांगितला आहे.

जगातील देशांची यादी  मोल्दोव्हा – मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. ट्रान्सनिस्ट्रिया ह्या मोल्दोव्हातील प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

म्यानमार जगातील देशांची यादी  बर्मा


जगातील देशांची यादी  यमनचे प्रजासत्ताक – यमनचे प्रजासत्ताक
  • अरबी: اليمن – الجمهوريّة اليمنية
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  युक्रेन संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. युक्रेनचा एक स्वायत्त प्रदेश आहे:

जगातील देशांची यादी  युगांडा – युगांडाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  युनायटेड किंग्डम – ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र जगातील देशांची यादी  इंग्लंड, जगातील देशांची यादी  वेल्स, जगातील देशांची यादी  स्कॉटलंडउत्तर आयर्लंड हे युनायटेड किंग्डमचे चार घटक देश आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाचा, राष्ट्रकुल परिषदेचायुरोपियन संघाचा सदस्य. खालील परकीय प्रांत युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत:

खालील ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधीन राज्ये आहेत:



जगातील देशांची यादी  रशिया – रशियन संघ संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  रोमेनिया संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  रवांडा – रवांडाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  लक्झेंबर्ग लक्झेंबर्गची भव्य डुची संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लाओस – लाओ जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक
  • लाओ: ນລາວ – ສາທາລະນະລັດປະຊາທິປະໄຕ ປະຊາຊົນລາວ
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लात्व्हिया – लात्व्हियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लायबेरिया – लायबेरियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लिथुएनिया – लिथुएनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लीबिया
  • अरबी: ليبيا – الجماهيرية العربية الليبية الشعبية الإشتراكية العظمى
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लिश्टनस्टाइन संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लेबेनॉन – लेबेनॉनचे प्रजासत्ताक
  • अरबी: لبنان – الجمهوريّة اللبنانيّة
    Lubnān – Al-Jumhūriyyah al-Lubnāniyyah
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  लेसोथो – लेसोथोचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  व्हानुआतू – व्हानुआतुचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  व्हियेतनाम – व्हियेतनामचे समाजवादी प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  व्हॅटिकन सिटी सर्वमान्य देश.

जगातील देशांची यादी  व्हेनेझुएला – व्हेनेझुएलाचे बोलिव्हारियन प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  श्रीलंका – श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
  • सिंहला: ශ්‍රී ලංකා – ශ්‍රී ලංකා ප්‍රජාතාන්ත්‍රික සමාජවාදී ජනරජය
  • तमिळ: இலங்கை – இலங்கை ஜனநாயக சமத்துவ குடியரசு
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  संयुक्त अरब अमिराती
  • अरबी: دولة الإمارات العربيّة المتّحدة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सर्बिया – सर्बियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. खालील दोन हे आपले स्वायत्त प्रांत आहेत अशी सर्बियाची भुमिका आहे.

सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक जगातील देशांची यादी  इतर देश

जगातील देशांची यादी  साओ टोमे व प्रिन्सिप – साओ टोमे व प्रिन्सिपचे लोकशाही प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सान मारिनो – सान मारिनोचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सामो‌आ – सामोआचे स्वतंत्र राज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सायप्रस – सायप्रसचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य. उत्तर सायप्रसने सायप्रस देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

जगातील देशांची यादी  सिंगापूर – सिंगापूरचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सियेरा लिओन – सियेरा लिओनचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सीरिया – सिरीयाचे अरब प्रजासत्ताक
  • अरबी: سورية – الجمهوريّة العربيّة السّوريّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सुदान – सुदानचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सुरिनाम – सुरिनामचे प्रजासत्ताक
  • डच: Suriname – Republiek Suriname
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सेंट किट्स आणि नेव्हिस – सेंट किट्स आणि नेव्हिसचे संघराज्य संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सेंट लुसिया संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सेनेगाल – सेनेगालचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सेशेल्स – सेशेल्सचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सॉलोमन द्वीपसमूह संयुक्त राष्ट्रसंघाचाराष्ट्रकुल परिषदेचा सदस्य.

जगातील देशांची यादी  सोमालिया – सोमालियाचे संघीय प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य. सोमालीलॅंडने सोमालिया देशापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे..

जगातील देशांची यादी  सौदी अरेबिया – सौदी अरेबियाचे राजतंत्र
  • अरबी: السعودية – المملكة العربيّة السّعوديّة
संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  स्पेन – स्पेनचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य. सेउतामेलिया ही स्पेनची आफ्रिकेतील विशेष शहरे आहेत.

जगातील देशांची यादी  स्लोव्हाकिया – स्लोव्हाक प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  स्लोव्हेनिया – स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  इस्वाटिनी – स्वाझीलॅंडचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  स्वित्झर्लंड – स्वित्झर्लंडचे संघराज्य संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  स्वीडन – स्वीडनचे राजतंत्र संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.


जगातील देशांची यादी  हंगेरी – हंगेरीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचायुरोपियन संघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  हैती – हैतीचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

जगातील देशांची यादी  होन्डुरास – होन्डुरासचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य.

होली सी जगातील देशांची यादी  व्हॅटिकन सिटी

इतर देश


जगातील देशांची यादी  अबखाझिया – अबखाझियाचे प्रजासत्ताक
  • Abkhaz: Аҧсны – Аҧснытәи Республика
  • Russian: Aбхазия – Республика Абхазия

जगातील देशांची यादी  कोसोव्हो – कोसोव्होचे प्रजासत्ताक
  • Albanian: Kosovës – Republika e Kosovës
  • Serbian: Косово – Република Косово

जगातील देशांची यादी  नागोर्नो-काराबाख – नागोर्नो-काराबाखचे प्रजासत्ताक
  • Armenian: Լեռնային Ղարաբաղ – Լեռնային Ղարաբաղի Հանրապետություն

जगातील देशांची यादी  उत्तर सायप्रस – उत्तर सायप्रसचे तुर्की प्रजासत्ताक
  • Turkish: Kuzey Kıbrıs – Kuzey Kıbrıs Türk Cumhuriyeti

जगातील देशांची यादी  पॅलेस्टाईन

जगातील देशांची यादी  सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक – सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक
  • अरबी: الجمهورية العربية الصحراوية الديمقراطية

जगातील देशांची यादी  सोमालीलँड – सोमालीलॅंडचे प्रजासत्ताक
  • Somali: Soomaaliland – Jamhuuriyadda Soomaaliland
  • अरबी: ارض الصومال – جمهورية ارض الصومال

जगातील देशांची यादी  दक्षिण ओसेशिया – दक्षिण ओसेशियाचे प्रजासत्ताक
  • Ossetian: Хуссар Ирыстон – Республикæ Хуссар Ирыстон
  • Russian: Южная Осетия – Республика Южная Осетия

जगातील देशांची यादी  तैवान – चीनचे प्रजासत्ताक
  • Chinese: 臺灣 / 台灣 – 中華民國

जगातील देशांची यादी  ट्रान्सनिस्ट्रिया – प्रिड्नेस्ट्रोव्हियन मोल्दोव्हियन प्रजासत्ताक
  • Russian: Приднестровье: Приднестровская Молдавская Республика
  • Ukrainian: Придністров'я: Придністровська Молдавська Республіка
  • Romanian: Нистря: Република Молдовеняскэ Нистрянэ

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

देश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अश्विनी एकबोटेनेवासाभारताची संविधान सभालहुजी राघोजी साळवेभारताचा इतिहासआचारसंहितात्रिरत्न वंदनारवींद्रनाथ टागोरअष्टविनायकक्रियापदनाटकरॉयल चॅलेंजर्स बंगलोररेणुकासाडेतीन शुभ मुहूर्तअश्वत्थामामाती प्रदूषणविरामचिन्हेसंगीत नाटकमहाराष्ट्र भूषण पुरस्कारनृत्यसोळा सोमवार व्रतवसंतराव दादा पाटीलविशेषणविठ्ठल रामजी शिंदेराम सुतार (शिल्पकार)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळपंचांगगुढीपाडवाआंबेडकर कुटुंबमहाबळेश्वरजंगली महाराजदहशतवादपरभणी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीहिरडाबुलढाणा जिल्हासंगीतभारताचा स्वातंत्र्यलढाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीभारतीय संविधानाची उद्देशिकाभारतीय जनता पक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकआईरविकांत तुपकरगणपतीरयत शिक्षण संस्थानामदेवमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरस्त्रीवादी साहित्यमोबाईल फोनराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)नेहरू युवा केंद्र संघटनजिजाबाई शहाजी भोसलेमहाराष्ट्र विधान परिषदहॉकीस्थानिक स्वराज्य संस्थावाघछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबडनेरा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासअर्जुन वृक्षशिल्पकलानवनीत राणामहाभारतउष्माघातनर्मदा परिक्रमासमाससोळा संस्कारअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९माळशिरस विधानसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगभीमराव यशवंत आंबेडकरएकविरा🡆 More