मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.

शिरवाडकर">विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात 'विवेकसिंधू' (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण केले जाते.[ संदर्भ हवा ]

मराठी भाषा गौरव दिन
कुसुमाग्रज यांच्यावर आधारित टपाल तिकीट

मराठी राजभाषा दिवस

अनेक वेळा सर्व सामान्य माणसाकडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा दिवस' याची गफलत केली जाते. 'मराठी भाषा गौरव दिवस' (२७ फेब्रुवारी) आणि 'मराठी राजभाषा दिवस' (१ मे) हे स्वतंत्र दिवस असून या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे.

१ मे १९६०ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने "१ मे" दिवस हा मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून सन १९६५ पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंंतराव नाईक सरकारने केला. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे जाहीर करणारे वसंतराव नाईक सरकार यांनी 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' सर्वप्रथम ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध केला. सन १९६६ पासून तो अंमलात आला.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

मराठी भाषामहाराष्ट्रवि.वा. शिरवाडकरविकिपीडिया:संदर्भ द्या२७ फेब्रुवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससोलापूर लोकसभा मतदारसंघहोनाजी बाळामानवी विकास निर्देशांकज्योतिबा मंदिरसामाजिक कार्यमटकामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९विशेषणगौतमीपुत्र सातकर्णीकबड्डीनाशिक लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनभारतीय संसददक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसमाजशास्त्रपुरातत्त्वशास्त्रचक्रीवादळभारतातील समाजसुधारकसंधी (व्याकरण)जालना लोकसभा मतदारसंघसभासद बखरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारूडऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील लोककलागंगा नदीमराठा साम्राज्यभारतीय आडनावेगुकेश डीकुत्रागेटवे ऑफ इंडियाकरवंदउंबरधर्मनिरपेक्षतामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेधुळे लोकसभा मतदारसंघहवामानाचा अंदाजप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाबँक२०१४ लोकसभा निवडणुकासामाजिक माध्यमेफुफ्फुसचोखामेळाधनगरसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदसाखरदिवाळीजपानवर्णभारतातील जागतिक वारसा स्थानेभारतातील जातिव्यवस्थाहडप्पा संस्कृतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)आयुर्वेदप्रणिती शिंदेबारामती लोकसभा मतदारसंघसमुपदेशनसंभोगपळससूत्रसंचालनबारामती विधानसभा मतदारसंघमराठी भाषा दिनअष्टविनायकसम्राट अशोकलातूर लोकसभा मतदारसंघबुद्धिबळस्त्रीवादशिक्षणविंचूसंग्रहालयमहाराष्ट्र टाइम्सवर्तुळदख्खनचे पठारपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाविष्णुसहस्रनाम🡆 More