पळस

पळस ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

याची पाने तळहाताएवढी रुंद व जाड असतात. जेवणाच्या पत्रावळीसाठी याच्या पानांचा वापर होतो. भारतात या झाडास वसंत ऋतूत (होळीच्या सुमारास) गर्द केशरी रंगाची फुले येतात. या फुलांचा पूर्वी रंग करण्यास वापर होत असे. कृत्रिम रासायनिक रंगामुळे ही पद्धत मागे पडली आहे. याच्या बिया फार कडू असतात. त्यास पळसपापडी म्हणतात. त्याचा औषधी उपयोग आहे. अक्षय्य तृतीया (वैशाख शु.३) या दिवशी याच्या पत्रावळींचा वापर विदर्भात जरूर होतो. पळसाच्या झाडाला पाने तीन पानाच्या समूहातच असतात, यावरून पळसाला पाने तीनच ही म्हण मराठी भाषेत रुढ झालेली आहे. या वनस्पतीला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट (Flame of the forest) असे म्हणतात, कारण पानगळीनंतर आलेल्या लाल रंगाच्या फुलांना ज्वालासारखा आकार आणि रंग असतो. संपूर्ण झाड पेटल्यासारखे दिसते .

पळस

ही वनस्पती बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हियेतनाम, मलेशिया आणि पश्चिम इंडोनेशियामध्ये वाढते.

हा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

संदर्भ यादी

Tags:

म्हणीविदर्भ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औंढा नागनाथ मंदिरबहिणाबाई पाठक (संत)नातीक्रिप्स मिशनमराठी व्याकरणनामदेव ढसाळपरभणी जिल्हाप्रहार जनशक्ती पक्षक्रिकेटचा इतिहासनवरी मिळे हिटलरलाकळसूबाई शिखरसमर्थ रामदास स्वामीगोविंद विनायक करंदीकरहनुमान चालीसाराज्यपालपुणे जिल्हाभौगोलिक माहिती प्रणालीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीपु.ल. देशपांडेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीराजरत्न आंबेडकरपाऊसविदर्भशिर्डी लोकसभा मतदारसंघटरबूजभूकंपपरशुरामबहिष्कृत भारतडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाकापूसतिरुपती बालाजीलोकसभा सदस्ययशवंत आंबेडकरकल्की अवतारअण्णा भाऊ साठेहिंगोली लोकसभा मतदारसंघमाढा लोकसभा मतदारसंघकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजलप्रदूषणविधान परिषदमुंबईकर्करोगहिंदू लग्नईशान्य दिशागोपीनाथ मुंडेवनस्पतीजागतिक बँकचीनसावित्रीबाई फुलेशिवरक्तमहानुभाव पंथमनुस्मृतीवंदे मातरमज्ञानेश्वरज्योतिर्लिंगनक्षत्रराजाराम भोसलेलोकसभाभारत सरकार कायदा १९३५गाडगे महाराजसह्याद्रीबंगालची फाळणी (१९०५)महाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतातील जागतिक वारसा स्थानेसुप्रिया सुळेओवान्यूझ१८ लोकमतहवामान बदलभारतातील जातिव्यवस्थामहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमण्यारवडमहारसम्राट हर्षवर्धन🡆 More